डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर
नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
In reply to राहुल गांधी by कपिलमुनी
Rahul Gandhi added his voice
In reply to Rahul Gandhi added his voice by श्रीगुरुजी
जरा घटनाक्रम पाहूया.
In reply to मुद्दे by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रत्येक राजनेता आपल्या
In reply to प्रत्येक राजनेता आपल्या by विवेकपटाईत
सहमत,
In reply to सहमत, by भंकस बाबा
+१
चिंतेचा विषय आहे.
याविषयावर शेखर गुप्ता यांचा
अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय
In reply to अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय by अनुप ढेरे
अमाप भ्रष्टाचार
In reply to अमाप भ्रष्टाचार by इरसाल
ते कॉम्ग्रेसच्या
In reply to ते कॉम्ग्रेसच्या by मृत्युन्जय
ओह
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by लिओ
...
In reply to ... by मोगा
आज वाघोबा नाही म्हणुन,
In reply to आज वाघोबा नाही म्हणुन, by भंकस बाबा
...
In reply to ... by मोगा
आपण शिवाजी महाराजांची रयतेप्रती निष्ठा व्यवस्थीत अभ्यासली आहे का
ह्याबद्दल काय?
In reply to ह्याबद्दल काय? by तर्राट जोकर
गणराज्य दिन
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
Mr. Sharma, who was quite
In reply to Mr. Sharma, who was quite by तर्राट जोकर
हे काय विचारता .... !
In reply to Mr. Sharma, who was quite by तर्राट जोकर
.
In reply to . by चेक आणि मेट
अडचणीच्या प्रश्नाला बगल
In reply to अडचणीच्या प्रश्नाला बगल by तर्राट जोकर
.
In reply to अडचणीच्या प्रश्नाला बगल by तर्राट जोकर
.
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
Bharat Rajput, district
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
बातमीतले लोक देशाच्या
In reply to गणराज्य दिन by गामा पैलवान
....
...
In reply to ... by मोगा
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि
In reply to हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि by उगा काहितरीच
मोगाजी, तुम्ही हा प्रतिसाद
In reply to ... by मोगा
मोगा शहिदाची विटंबना करु नका.
In reply to ... by मोगा
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.या एका वाक्यातच विचारसरणीची प्रत कळून येते ! "पहिल्या शूर वीराने तुमच्या-आमच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले आणि इतर दोन्हीं भेकडांच्या कारवायांत कर्मधर्मसंयोगाने तेथे हजर असतो तर तुम्ही-आम्ही कोणीही बळी पडू शकलो असतो"... इतकेही भान (सु?)शिक्षित म्हणवणार्याने ठेवले नाही तर अवस्था शोचनिय आहे आणि शुभेच्छांची नक्कीच गरज आहे ! :(In reply to ... by मोगा
किती ते गैरसमज !
In reply to किती ते गैरसमज ! by मोगा
तुम्ही म्हणताल हो , "हे
In reply to ... by मोगा
मोगा , तुम्ही एक नंबरचे,
In reply to मोगा , तुम्ही एक नंबरचे, by भंकस बाबा
यापुढे तारतम्य बाळगणार नाही
In reply to यापुढे तारतम्य बाळगणार नाही by होबासराव
एक इंग्रजीत म्हण आहे
In reply to ... by मोगा
पोकळ बांबुचे वगैरे वगैरे
In reply to ... by मोगा
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि
In reply to ... by मोगा
अत्यंत बेजबाबदारपणा
In reply to अत्यंत बेजबाबदारपणा by माहितगार
माहितगार साहेब,
In reply to ... by मोगा
मोगा, निर्बुद्धीची हद्द केली
जाऊद्या हो डॉक्टर साहेब
अतिशहाणे वि. अर्धवट
In reply to अतिशहाणे वि. अर्धवट by ओल्ड मोन्क
देशद्रोहाचा गुन्हा नसला तरीही ....
In reply to देशद्रोहाचा गुन्हा नसला तरीही .... by गामा पैलवान
कलम १५३-A लागले आहे की नाही
मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे
In reply to मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे by नाना स्कॉच
.
In reply to . by चेक आणि मेट
बरोब्बर
In reply to बरोब्बर by कपिलमुनी
.
In reply to . by चेक आणि मेट
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by चेक आणि मेट
फाट्यावर
In reply to फाट्यावर by तर्राट जोकर
.
In reply to . by चेक आणि मेट
आमचे मत फार सरळ आहे हो.
In reply to आमचे मत फार सरळ आहे हो. by तर्राट जोकर
.
धन्यवाद
In reply to . by चेक आणि मेट
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही
उत्तराची वाट बघतो. तुम्ही पलायन करणार नाही अशी आशा आहे.In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by होबासराव
भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच
In reply to भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच by तर्राट जोकर
साधा प्रश्न …
In reply to साधा प्रश्न … by अनिरुद्ध.वैद्य
तितके होइ पर्यंत वाट बघायची
In reply to भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच by तर्राट जोकर
स्वतंत्र काश्मीरची मागणी
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
काय बात है ?___/\___
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
जबरदस्त प्रतिसाद
In reply to स्वतंत्र काश्मीरची मागणी by मृत्युन्जय
एक अपरिहार्यता म्हणुन
In reply to एक अपरिहार्यता म्हणुन by तर्राट जोकर
अपरिहार्यता ती हीच की
In reply to अपरिहार्यता ती हीच की by मृत्युन्जय
३७० कलम
In reply to अपरिहार्यता ती हीच की by मृत्युन्जय
कायद्याची चौकट पाळावी लागते
In reply to कायद्याची चौकट पाळावी लागते by तर्राट जोकर
वकिलांच्या वेषातले भाजपचे
In reply to वकिलांच्या वेषातले भाजपचे by मृत्युन्जय
वकिलांच्या वेषातले भाजपचे
In reply to वकिलांच्या वेषातले भाजपचे by तर्राट जोकर
वकीलांनी हल्ला केला ही बातमी
In reply to वकीलांनी हल्ला केला ही बातमी by मृत्युन्जय
अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप
In reply to अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप by तर्राट जोकर
मृत्युंजयसाहेब, कुठे गेलात?
In reply to मृत्युंजयसाहेब, कुठे गेलात? by तर्राट जोकर
वकीलांनी हल्ला केला ही बातमी
In reply to वकीलांनी हल्ला केला ही बातमी by मृत्युन्जय
श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे
In reply to श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे by तर्राट जोकर
तुम्ही सग्ळे म्हणजे कोण?
In reply to तुम्ही सग्ळे म्हणजे कोण? by मृत्युन्जय
ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे
In reply to ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे by तर्राट जोकर
तुम्ही नसाल तर ते विधान
In reply to तुम्ही नसाल तर ते विधान by मृत्युन्जय
हो, काही शंका?
In reply to हो, काही शंका? by तर्राट जोकर
असतील तरी आता मिटल्या.
In reply to श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे by तर्राट जोकर
श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे
In reply to काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा by तर्राट जोकर
.
In reply to . by चेक आणि मेट
एका भूतपुर्व पंतप्रधानांचे
In reply to एका भूतपुर्व पंतप्रधानांचे by तर्राट जोकर
त्यावरचे उत्तर,
In reply to त्यावरचे उत्तर, by भंकस बाबा
अगदी अगदी. म्हणूनच म्हटले
In reply to अगदी अगदी. म्हणूनच म्हटले by तर्राट जोकर
१००% सहमत
In reply to १००% सहमत by भंकस बाबा
लाख टक्के सहमत.
In reply to लाख टक्के सहमत. by तर्राट जोकर
सौ टके कि बात कही हय
In reply to सौ टके कि बात कही हय by होबासराव
काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू
In reply to काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू by सुबोध खरे
माझी त्याबद्दलची समज फारच तोकडी आहे म्हणून येथे थांबतो
In reply to काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू by सुबोध खरे
डॉ. खरे,
In reply to डॉ. खरे, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
In reply to . by चेक आणि मेट
तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या
In reply to तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या by नाना स्कॉच
आर्ररररर
In reply to . by चेक आणि मेट
काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा
In reply to काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा by नाव आडनाव
हो चालेल.आणि यापुर्वी
मोगा
भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे
तिकडे
In reply to तिकडे by इरसाल
दादू
....
In reply to .... by मोगा
ब्वार्र, पुढे ?
चला आता तुमचे आणि तुमच्या मांजरिचे दोघांचेहि भले होणार
देशप्रेमींचा कडक प्रत्युत्तर
In reply to देशप्रेमींचा कडक प्रत्युत्तर by कपिलमुनी
निंदनीय
हेडली चा सारा जबाब जेव्हा
In reply to हेडली चा सारा जबाब जेव्हा by सुनिल जोग
ह्याच वर्षीचे पद्मश्री त्या
जी
In reply to जी by प्रदीप साळुंखे
- ओसामा बिन लादेनला
कन्हैय्या कुमार (देशद्रोही)
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
अहो काय हे डांगे?
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
डांगे....?????? बरे आहात ना
In reply to डांगे....?????? बरे आहात ना by तर्राट जोकर
समज ??
In reply to डांगे....?????? बरे आहात ना by तर्राट जोकर
.
In reply to . by चेक आणि मेट
yes. I am a joker. and you
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
@चेकमेट,
In reply to @चेकमेट, by तर्राट जोकर
प्रदस
In reply to अहो काय हे डांगे? by चेक आणि मेट
अहो अजून कोर्टात कनैह्या
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
अटकेचे कारण हे भाषण असेल तर
In reply to अटकेचे कारण हे भाषण असेल तर by विटेकर
तुम्ही आता हसणारच. हेच
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
भिकारचोट
In reply to कन्हैय्या कुमार (देशद्रोही) by तर्राट जोकर
हीच गंमत आहे सोयीनुसार
In reply to हीच गंमत आहे सोयीनुसार by निनाद मुक्काम …
हा हा. सोयीनुसार विचार
आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन
In reply to आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन by नाना स्कॉच
नाना तुमच्या सगळ्या
In reply to नाना तुमच्या सगळ्या by होबासराव
खरे आहे तुमचे! पण असा
खरंच
In reply to खरंच by विनायक पन्त
पंत साहेब
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
दुर्दैव...दुसरे काय!
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
मन प्रसन्न झालं.
In reply to मन प्रसन्न झालं. by गामा पैलवान
होय बरोबर आहे
In reply to होय बरोबर आहे by नाखु
;)
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
:(स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा
In reply to पंत साहेब by सुबोध खरे
नशीब खांब बघून फक्त पचकले =))
शिंद्यांची मुलाखत
In reply to शिंद्यांची मुलाखत by विकास
आता ते काखा वर करणारच.
In reply to आता ते काखा वर करणारच. by श्रीगुरुजी
तुम्ही जसं दुसर्या
In reply to तुम्ही जसं दुसर्या by नाव आडनाव
लोकांना पकडणे आणि सोडवणे
In reply to लोकांना पकडणे आणि सोडवणे by मृत्युन्जय
लोकांना पकडणे आणि सोडवणे
In reply to लोकांना पकडणे आणि सोडवणे by तर्राट जोकर
तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत
In reply to तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत by मृत्युन्जय
श्री गुर्जी काय म्हणाले ते
In reply to तुम्ही जसं दुसर्या by नाव आडनाव
तुम्ही जसं दुसर्या
In reply to तुम्ही जसं दुसर्या by श्रीगुरुजी
समझोता एक्सप्रेस
In reply to समझोता एक्सप्रेस by श्रीगुरुजी
चांगली माहिती..
कन्हैयाचं भाषण सुरु आहे लाइव!
In reply to कन्हैयाचं भाषण सुरु आहे लाइव! by नाना स्कॉच
पुढचा केजरीवाल इन making
In reply to पुढचा केजरीवाल इन making by lakhu risbud
सहमत.
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
तुमची का जळते?
In reply to तुमची का जळते? by तर्राट जोकर
जळतबिळत काही नाही हो.
In reply to जळतबिळत काही नाही हो. by श्रीगुरुजी
साधारणतः पीएचडी करणार्या