
लायगो (लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी) मध्ये मोजताना ज्या दोन 'पट्ट्या' L च्या आकारात वापरल्या जातात त्या चार किलोमीटर लांब आहेत. अमेरिकेतल्या लुइझियाना राज्यातल्या लिव्हिंगस्टन आणि वॉशिंग्टन राज्यातल्या हार्नफर्ड असा दोन ठिकाणी असे इंटरफेरॉमीटर आहेत. त्यांच्यातलं अंतर सुमारे ३००० मैल असल्यामुळे या गुरुत्वलहरी त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या वेळी पोचतात. त्यांच्यातलं वेळातलं अंतर मोजून साधारण कुठून या लहरी आल्या हे शोधणं सोपं जातं.
या L च्या कोपऱ्यातून एक लेझर किरण दोन्ही बोगद्यांतून पाठवला जातो. बोगद्यांच्या दुसऱ्या टोकाला आरसे आहेत, आणि तिथून ते किरण परावर्तित होऊन परत येतात आणि एकमेकांत मिसळले जातात. आता यातून कुठच्याही एका बाजूचं अंतर कमीजास्त झालं की नाही हे कसं कळतं?
वाचने
10477
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय.
मस्त. उदाहरणे आवडली.
धन्यवाद.. आपली लेखमाला अशीच
(No subject)
मस्तच..
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
मस्त
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
छान समजावलेत.
ही लांबी समजा इतकी वाढली असेल
In reply to छान समजावलेत. by मराठी_माणूस
उत्तरांबद्दल धन्यवाद.
In reply to ही लांबी समजा इतकी वाढली असेल by राजेश घासकडवी
हा डेटा सप्टेंबरमध्येच मिळाला
In reply to उत्तरांबद्दल धन्यवाद. by मराठी_माणूस
अवकाशात कोट्यवधी प्रकाशवर्षं
विश्वातल्या घडामोडींसाठी
In reply to अवकाशात कोट्यवधी प्रकाशवर्षं by मराठी कथालेखक
घासकडवी सर नेहमि प्रमाणेच छान माहिति
राजेशजी
गुरुत्वीय लहरींचा वेग काय
गुरुत्वीय लहरींचा वेग
In reply to गुरुत्वीय लहरींचा वेग काय by अमेरिकन त्रिशंकू
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद
In reply to गुरुत्वीय लहरींचा वेग by राजेश घासकडवी
नॉइजमुळे नाही हे ठरवण्यासाठी
In reply to त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद by अमेरिकन त्रिशंकू
वाचतोय
राजेश, लायगो तयार करताना बराच
वाह...
ह्याच लेखाची वाट पहात होते.
घासकडवींच्या प्रत्येक लेखाची
इथल्या कुणाला