सदस्य मित्र मैत्रिणींनो,
मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो.
मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच!
मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल.
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत.
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते.
सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का?
मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का?
कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि.
किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल.
एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल .
-
कळावे आणि कळ्वावे
मी
शान्तिप्रिय!
(प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
वाचने
17878
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाकरांना भेटायचे असेल तर...
आम्ही पुणे जिल्हा कर
नक्कीच आवडेल
अरेच्चा...मग आपला कट्टा
In reply to नक्कीच आवडेल by गॅरी ट्रुमन
मिनीकट्टा
In reply to अरेच्चा...मग आपला कट्टा by टवाळ कार्टा
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि
लोल.
In reply to मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि by होबासराव
||सावधान. तुमचा प्रतिसाद
In reply to लोल. by आदूबाळ
नाय बा आम्हि पहलेच पास बोल्लो होतो ना
In reply to ||सावधान. तुमचा प्रतिसाद by तर्राट जोकर
लोल
बाडीस
वाह क्या जोडि हय
होय
मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत
In reply to होय by शान्तिप्रिय
वेळ आणि ठिकाण ठरवा...आणि धागा
तु येणार???
In reply to वेळ आणि ठिकाण ठरवा...आणि धागा by सूड
दादर किंवा ठाण्यासारख्या
In reply to तु येणार??? by टवाळ कार्टा
यांबू आणि डोंबू आपलं ते
In reply to दादर किंवा ठाण्यासारख्या by सूड
यांबू आणि डोंबू ....
In reply to यांबू आणि डोंबू आपलं ते by खेडूत
धाग्याकर्त्याकडून टोटल
माझा एक प्रगल्भ प्रतिसाद घ्या ;)
काय सालस प्रतिसाद हो =))
In reply to माझा एक प्रगल्भ प्रतिसाद घ्या ;) by अजया
मन
In reply to माझा एक प्रगल्भ प्रतिसाद घ्या ;) by अजया
भेटु एकदा वाशीला नक्की.
In reply to मन by अदि
लवकर ठरव कट्टा मी तयार आहे.
In reply to भेटु एकदा वाशीला नक्की. by अजया
कोणताही रविवार चालेल.मी
In reply to लवकर ठरव कट्टा मी तयार आहे. by आरोही
सहमत
In reply to माझा एक प्रगल्भ प्रतिसाद घ्या ;) by अजया
कधी करणार?
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
वाशी भागात मला सहज जमेल!
In reply to कधी करणार? by पिंगू
अरे वा. नव्या मुंबईतले बरेच
In reply to कधी करणार? by पिंगू
इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ
In reply to अरे वा. नव्या मुंबईतले बरेच by गॅरी ट्रुमन
काय सालस दाद हो!
मी आहेच्च सालस...जल्लां कोनी
In reply to काय सालस दाद हो! by अजया
तू कुठला?
In reply to मी आहेच्च सालस...जल्लां कोनी by टवाळ कार्टा
हा प्रतिसाद पुरावा म्हणून
In reply to तू कुठला? by पैसा
हो हो!
In reply to हा प्रतिसाद पुरावा म्हणून by टवाळ कार्टा
कशाला? आणि का?
In reply to हो हो! by पैसा
पुरावे गोळा करतोयस ना?
In reply to कशाला? आणि का? by टवाळ कार्टा
=))
In reply to पुरावे गोळा करतोयस ना? by पैसा
टका सालस तर मी महासालस आहे.
In reply to हा प्रतिसाद पुरावा म्हणून by टवाळ कार्टा
अगो थांब थांब
In reply to टका सालस तर मी महासालस आहे. by अजया
नेहमी करणाराच शोधा...एक तरी
In reply to अगो थांब थांब by पैसा
अस्से पाहिज्जे...तुम्चे
In reply to टका सालस तर मी महासालस आहे. by अजया
क्या बात है शान्तिप्रियजी..!!
तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा.
In reply to क्या बात है शान्तिप्रियजी..!! by प्रचेतस
नाय हो.
In reply to तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. by टवाळ कार्टा
तुम्ही प्रांजळ?
In reply to नाय हो. by प्रचेतस
मी प्रांजळ आहे किंवा नाही असे
In reply to तुम्ही प्रांजळ? by टवाळ कार्टा
अस्स कां....मग चालूदेत
In reply to मी प्रांजळ आहे किंवा नाही असे by प्रचेतस
बिगरीतच अॅमेचा प्रश्न घालताय
In reply to तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. by टवाळ कार्टा
कोथरुड, बावधन परिसरात ठरवा अवश्य येइन
कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय,
In reply to कोथरुड, बावधन परिसरात ठरवा अवश्य येइन by होबासराव
बाडिस
जस्ट एक प्रश्न.
आभासीपणा रोचक आहेच. प्रत्यक्ष
In reply to जस्ट एक प्रश्न. by एस
+१
In reply to जस्ट एक प्रश्न. by एस
जालावर भेटून ओळखी वाढवू नयेत.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भ्रम आहेत, सब माया है ;)
अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी
अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी आणि किमान तीन धागे काढा....
In reply to अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुंबईकरांचं मध्यवर्ती
In reply to अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी आणि किमान तीन धागे काढा.... by मुक्त विहारि
मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही....
In reply to मुंबईकरांचं मध्यवर्ती by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला चालेल. तिथे जवळच गणेश
In reply to मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही.... by मुक्त विहारि
गणेश तलावाच्या बाजूलाच
In reply to मला चालेल. तिथे जवळच गणेश by प्रचेतस
पण आमचे कट्टे मात्र लगेच
In reply to मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही.... by मुक्त विहारि
हो.
In reply to पण आमचे कट्टे मात्र लगेच by यशोधरा
तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक!
In reply to पण आमचे कट्टे मात्र लगेच by यशोधरा
आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे
In reply to तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! by मुक्त विहारि
तुम्हांला ठरतात असं म्हणायचय का?
In reply to आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे by यशोधरा
असतील हो होत, पण आम्हाला
In reply to तुम्हांला ठरतात असं म्हणायचय का? by मुक्त विहारि