✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

श
शान्तिप्रिय यांनी
Mon, 02/15/2016 - 16:02  ·  लेख
लेख
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का? कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि. किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल. एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल . - कळावे आणि कळ्वावे मी शान्तिप्रिय! (प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
17785 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

मिपाकरांना भेटायचे असेल तर...

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 16:05 नवीन
तुम्हीच ठिकाण आणि इतर बाबी ठरवा आणि इथे तसा धागा काढा. आहे काय आणि नाही काय?
  • Log in or register to post comments

आम्ही पुणे जिल्हा कर

मी-सौरभ
Mon, 02/15/2016 - 16:10 नवीन
तेव्हा कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

नक्कीच आवडेल

गॅरी ट्रुमन
Mon, 02/15/2016 - 16:12 नवीन
मी वांकुसं (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये नोकरीला आहे आणि राहायला वाशीला आहे.गेले एकामागोमाग एक असे किमान ८-१० कट्टे मी मिस केले आहेत. तेव्हा इतर मिपाकरांना भेटायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

अरेच्चा...मग आपला कट्टा

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 16:57 नवीन
अरेच्चा...मग आपला कट्टा तुम्ही कट्ट्यात धरत नै तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मिनीकट्टा

गॅरी ट्रुमन
Mon, 02/15/2016 - 16:58 नवीन
मग आपला कट्टा तुम्ही कट्ट्यात धरत नै तर
तो मिनिकट्टा होता फुलफ्लेज्ड कट्टा नव्हता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि

होबासराव
Mon, 02/15/2016 - 16:13 नवीन
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. ब्वॉर्र. प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास वेलकम टु मिपा..
  • Log in or register to post comments

लोल.

आदूबाळ
Mon, 02/15/2016 - 16:33 नवीन
लोल. 'जीवनातील आनंद वाढवण्यासाठी रोज वापरा ... मिपा' अशी काहीशी प्रगल्भ जाहिरात दिसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

||सावधान. तुमचा प्रतिसाद

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 16:46 नवीन
||सावधान. तुमचा प्रतिसाद प्रगल्भ नाही. सावधान||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नाय बा आम्हि पहलेच पास बोल्लो होतो ना

होबासराव
Mon, 02/15/2016 - 17:53 नवीन
प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लोल

शान्तिप्रिय
Mon, 02/15/2016 - 16:39 नवीन
लोल लोल लोल आम्ही जाहिराती फक्त पाहतो. करत नाही. :)
  • Log in or register to post comments

बाडीस

पक्षी
Mon, 02/15/2016 - 16:44 नवीन
मी मिपा गेल्या २ वर्ष पासून follow करत आहे. पण आत्ताच थोडी वळवळ सुरु केली आहे. जरी मिपाकर मला ओळखत नसले तरी मी जवळजवळ सर्वाना ओळखतो आणि भेटण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

वाह क्या जोडि हय

होबासराव
Mon, 02/15/2016 - 16:47 नवीन
शान्तिप्रिय पक्षी = कबुतर :)) शांतिदुत मित्रानो हलकेच घ्या गम्मत करतोय.
  • Log in or register to post comments

होय

शान्तिप्रिय
Mon, 02/15/2016 - 16:54 नवीन
हलकेच घेतोय. तरिही मजेशीर प्रतिसादांबरोबर आपली मुंबैकर मिपाकरांना भेटण्याबद्दल मतेही कळवा. वाट्ल्यास दहावीच्या परिक्षेनंतर कट्टा घेउया. आता ज्यांच्याकडे दहावी बाराविचे पाल्य आहेत त्यांना सवड असणार नाही हे मी जाणून आहे.
  • Log in or register to post comments

मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत

होबासराव
Mon, 02/15/2016 - 17:56 नवीन
मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत स्थळ, वेळ, जागा इत्यादि. हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

वेळ आणि ठिकाण ठरवा...आणि धागा

सूड
Mon, 02/15/2016 - 17:33 नवीन
वेळ आणि ठिकाण ठरवा...आणि धागा काढा.
  • Log in or register to post comments

तु येणार???

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 17:46 नवीन
तु येणार???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दादर किंवा ठाण्यासारख्या

सूड
Mon, 02/15/2016 - 18:39 नवीन
दादर किंवा ठाण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असला तर येईन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यांबू आणि डोंबू आपलं ते

खेडूत
Tue, 02/16/2016 - 10:16 नवीन
यांबू आणि डोंबू आपलं ते डोंबिवली ही दोनच मध्यवर्ती ठिकाणे गणली जातात असं ऐकलं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यांबू आणि डोंबू ....

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 12:24 नवीन
आम्ही सध्या डोंबूला असल्याने , सध्यातरी डोंबू हेच आमच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

धाग्याकर्त्याकडून टोटल

अभ्या..
Mon, 02/15/2016 - 17:54 नवीन
धाग्याकर्त्याकडून टोटल स्पॉन्सर्ड कट्टा अस्ल्यास मेनु कळवा. बघू जमल्यास. ते टीटीएमेम आम्हाला जमत नै.
  • Log in or register to post comments

माझा एक प्रगल्भ प्रतिसाद घ्या ;)

अजया
Mon, 02/15/2016 - 18:18 नवीन
नवी मुंबईत मिपाकट्टा कधी का होत नाही ? वाशीसारख्या
मध्यवर्ती
ठिकाणी
  • Log in or register to post comments

काय सालस प्रतिसाद हो =))

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:38 नवीन
काय सालस प्रतिसाद हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मन

अदि
Tue, 02/16/2016 - 11:54 नवीन
की बात अजयातै... वाशीला कट्टा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

भेटु एकदा वाशीला नक्की.

अजया
Tue, 02/16/2016 - 12:42 नवीन
भेटु एकदा वाशीला नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

लवकर ठरव कट्टा मी तयार आहे.

आरोही
Tue, 02/16/2016 - 20:31 नवीन
लवकर ठरव कट्टा मी तयार आहे..असेही खुप दिवस झाले भेटून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कोणताही रविवार चालेल.मी

अजया
Tue, 02/16/2016 - 21:04 नवीन
कोणताही रविवार चालेल.मी वाशीतच पडिक असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

सहमत

गॅरी ट्रुमन
Tue, 02/16/2016 - 12:48 नवीन
हो वाशीला कट्टा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कधी करणार?

पिंगू
Tue, 02/16/2016 - 12:54 नवीन
कधी करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

वाशी भागात मला सहज जमेल!

हेमन्त वाघे
Tue, 02/16/2016 - 22:47 नवीन
तिकडेच rahto
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

अरे वा. नव्या मुंबईतले बरेच

गॅरी ट्रुमन
Wed, 02/17/2016 - 12:04 नवीन
अरे वा. नव्या मुंबईतले बरेच मिपाकर आहेत. एखाद्या सुटीच्या दिवशी प्लॅन जमवायला हवा. बाकी व्य.नि वर बोलूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ

टवाळ कार्टा
Wed, 02/17/2016 - 12:52 नवीन
इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ‍ॅडवा...आम्चा संचार जुनी/नवी/बृहद मुंबै सकट ठाणे/डोंबोली/पाल्घर्/पन्वेल असा सर्वत्र असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

काय सालस दाद हो!

अजया
Mon, 02/15/2016 - 18:41 नवीन
काय सालस दाद हो!
  • Log in or register to post comments

मी आहेच्च सालस...जल्लां कोनी

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:46 नवीन
मी आहेच्च सालस...जल्लां कोनी भरोसाच नाय ठेवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तू कुठला?

पैसा
Mon, 02/15/2016 - 18:47 नवीन
मीच सालस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा प्रतिसाद पुरावा म्हणून

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:52 नवीन
हा प्रतिसाद पुरावा म्हणून पकडायचा का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो हो!

पैसा
Mon, 02/15/2016 - 18:53 नवीन
जरूर! घेऊन नीलकांत किंवा प्रशांतकडे जा. आणि मग काय झाले ते सांगायला विसरू नको ब्रे का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कशाला? आणि का?

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:10 नवीन
कशाला? आणि का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुरावे गोळा करतोयस ना?

पैसा
Mon, 02/15/2016 - 19:30 नवीन
ते काय कोर्टात जायचे नाहीयेत. मिपावर म्हणजे प्रशांत किंवा नीलकांतकडेच जाणार ना! थांब, मीच बोलावून आणते कोणालातरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

टका सालस तर मी महासालस आहे.

अजया
Mon, 02/15/2016 - 18:56 नवीन
टका सालस तर मी महासालस आहे. पुरावा म्हणून पकडलेला चालेल.जरा मला आय डी घेऊ दे. *आमच्याइथे कंपूबाजांना कट्टा स्पाॅन्सर करुन मिळेल. सही- महासालस© अतीसालस© फारसालस©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अगो थांब थांब

पैसा
Mon, 02/15/2016 - 19:01 नवीन
माझा एक भलामोठ्ठा कंपू आहे. त्याला कट्टा पॉन्सर करणारा हवाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नेहमी करणाराच शोधा...एक तरी

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:12 नवीन
नेहमी करणाराच शोधा...एक तरी पाँसर करणारी अज्जून दिसली नै कधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अस्से पाहिज्जे...तुम्चे

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:11 नवीन
अस्से पाहिज्जे...तुम्चे नेहमीच कौतुक वाट्टे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

क्या बात है शान्तिप्रियजी..!!

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 18:41 नवीन
क्या बात है शान्तिप्रियजी..!!! अगदी मनातलं बोललात. मलाही मिपाकरांना भेटायची खूप खूप इच्छा आहे. भेटतंच नाहित मेले. तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. अवश्य येईन.
  • Log in or register to post comments

तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा.

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:46 नवीन
तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा.
बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाय हो.

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 18:48 नवीन
नाय हो. साधं सरळ प्रांजळपणे बोललोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही प्रांजळ?

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:52 नवीन
तुम्ही प्रांजळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी प्रांजळ आहे किंवा नाही असे

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 19:01 नवीन
मी प्रांजळ आहे किंवा नाही असे कुठे म्हणालोय हो टवाळजी कार्टा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अस्स कां....मग चालूदेत

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:10 नवीन
अस्स कां....मग चालूदेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय

गवि
Tue, 02/16/2016 - 12:47 नवीन
बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))
मी चुकून "अ‍ॅम्वेचा" प्रश्न वाचलं. आणि कट्ट्याच्या प्रयोजनाविषयी अनेक शंका पिंगून गेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा