लेखकdrsunilahirraoयांनी शुक्रवार, 22/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा हरवेल तेव्हा ये
(चेहरा गवसेल तेव्हा ये)
केवढी गर्दी तुझ्याभवती..
एकटे वाटेल तेव्हा ये
पोकळी आहे जशी येथे
ही तिथे दाटेल तेव्हा ये
दाह सोसावा कसा तुजला
हा ऋतू बदलेल तेव्हा ये
वाहती आहेच ही दुनिया
पण कधी आटेल तेव्हा ये..
डॉ.सुनील अहिरराव
(डॉ अहिरराव यांची क्षमा मागून)
.
पासवर्ड हरवेल तेव्हा ये
(ड्वायडी गवसेल तेव्हा ये)
केवढे +१ तुझ्या धागी..
कंपू कमी वाटेल तेव्हा ये
"अप्रकाशित" आहे जसे येथे
हे तिथे होईल तेव्हा ये
बॅन सोसावा कसा तुजला
'संमुडी' बदलेल तेव्हा ये
वाहते आहेच हे मिपा
चेपु लाइक्स आटेल तेव्हा ये..
कंसामुळे काही सूक्ष्म भाव (जे आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत. आणि जे अधिक स्पष्ट करुन शब्दांतून सांगणे शक्य नसते ते ) अधिक स्पष्ट -परिणामकारक होतात, असे मला वाटते !
प्रतिक्रिया
अप्रतिम.
+१
In reply to अप्रतिम. by प्रचेतस
+१
In reply to +१ by माहितगार
सुरेख !!
वाह!
क्या बात! आवडली.
सुरेख कविता
पोकळी आहे जशी येथे
पोकळी आहे जशी येथे
सुंदर ....ही तिथे दाटेल तेव्हा ये
माशाअल्ल्ह
सुंदर कविता
मस्तच!
मस्तं!
वा!
मस्तच कविता.
छान कविता.
हे घ्या
In reply to छान कविता. by एस
(Y) :)
In reply to हे घ्या by पैसा
मस्त जमलीये
In reply to हे घ्या by पैसा
@प्रचेतस, माहितगार, नीलमोहर,
नावात दुरूस्ती!
In reply to @प्रचेतस, माहितगार, नीलमोहर, by drsunilahirrao
:) :)
In reply to नावात दुरूस्ती! by चांदणे संदीप
मस्तच
सुरेख,
असेच म्हणतो. :)
In reply to सुरेख, by शैलेन्द्र
+१
छान आहे."कोई जब तुम्हारा ह्दय
दिल ही दुखाने के लिये आ...
कंसामुळे काही सूक्ष्म भाव (जे
In reply to दिल ही दुखाने के लिये आ... by शब्दबम्बाळ
मस्त! लय छान जमलिये!
अप्रतिम !!
अप्रतिम
पोकळी आहे जशी येथे
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ignoring India's protest, US government justifies decision on F-16s With an eye on China, India sends aircraft carrier INS Vikramaditya to Maleओ हो हो !