✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आरसा हरवेल तेव्हा ये ..

D — drsunilahirrao, Fri, 01/22/2016 - 20:22
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये) केवढी गर्दी तुझ्याभवती.. एकटे वाटेल तेव्हा ये पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये दाह सोसावा कसा तुजला हा ऋतू बदलेल तेव्हा ये वाहती आहेच ही दुनिया पण कधी आटेल तेव्हा ये.. डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
7446 वाचन

💬 प्रतिसाद (34)

अप्रतिम.

प्रचेतस
Fri, 01/22/2016 - 20:45 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments

+१

माहितगार
Fri, 01/22/2016 - 20:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/25/2016 - 05:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सुरेख !!

नीलमोहर
Fri, 01/22/2016 - 20:48 नवीन
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये)
  • Log in or register to post comments

वाह!

चांदणे संदीप
Sat, 01/23/2016 - 03:44 नवीन
क्या बात! Sandy
  • Log in or register to post comments

क्या बात! आवडली.

प्राची अश्विनी
Sat, 01/23/2016 - 10:07 नवीन
क्या बात! आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

मित्रहो
Sat, 01/23/2016 - 10:13 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

पोकळी आहे जशी येथे

मयुरMK
Sat, 01/23/2016 - 12:03 नवीन

पोकळी आहे जशी येथे
ही तिथे दाटेल तेव्हा ये

सुंदर ....
  • Log in or register to post comments

माशाअल्ल्ह

पालीचा खंडोबा १
Sat, 01/23/2016 - 16:45 नवीन
माशाअल्ल्ह
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

पैसा
Sat, 01/23/2016 - 17:07 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

मस्तच!

बोका-ए-आझम
Sat, 01/23/2016 - 17:07 नवीन
तुमची रचना स्वयंभू आहेच, पण रंजिशी सही ची आठवण झाली!
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
Sat, 01/23/2016 - 17:10 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

वा!

आनंद कांबीकर
Sat, 01/23/2016 - 19:07 नवीन
मस्तच्
  • Log in or register to post comments

मस्तच कविता.

अजया
Sat, 01/23/2016 - 19:43 नवीन
मस्तच कविता.
  • Log in or register to post comments

छान कविता.

एस
Sat, 01/23/2016 - 19:59 नवीन
छान कविता. (रच्याकने, यावरून 'धागा उडेल तेव्हा ये, डुआयडी मिळेल तेव्हा ये' असे काहीतरी बनवता येईल का? ;-) )
  • Log in or register to post comments

हे घ्या

पैसा
Mon, 01/25/2016 - 12:07 नवीन
(डॉ अहिरराव यांची क्षमा मागून) . पासवर्ड हरवेल तेव्हा ये (ड्वायडी गवसेल तेव्हा ये) केवढे +१ तुझ्या धागी.. कंपू कमी वाटेल तेव्हा ये "अप्रकाशित" आहे जसे येथे हे तिथे होईल तेव्हा ये बॅन सोसावा कसा तुजला 'संमुडी' बदलेल तेव्हा ये वाहते आहेच हे मिपा चेपु लाइक्स आटेल तेव्हा ये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

(Y) :)

drsunilahirrao
Sun, 01/24/2016 - 23:50 नवीन
(Y) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त जमलीये

शैलेन्द्र
Mon, 01/25/2016 - 08:55 नवीन
मस्त जमलीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@प्रचेतस, माहितगार, नीलमोहर,

drsunilahirrao
Sun, 01/24/2016 - 11:20 नवीन
@प्रचेतस, माहितगार, नीलमोहर, संदीप चंदने, प्राची अश्विनी , मित्रहो, मयुर, पालीचा खंडोबा, पैसा, बोका ए आझम ,अनुप ढेरे, आनंद कांबीकर, अजया , एस सर्व मित्रांचे मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

नावात दुरूस्ती!

चांदणे संदीप
Mon, 01/25/2016 - 08:07 नवीन
डॉ. साहेब तेवढं ते "चंदने" च्या ऐवजी "चांदणे" अस पाहिजे आहे! :) धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: drsunilahirrao

:) :)

drsunilahirrao
Mon, 01/25/2016 - 13:50 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मस्तच

एक एकटा एकटाच
Sun, 01/24/2016 - 20:34 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

सुरेख,

शैलेन्द्र
Sun, 01/24/2016 - 21:47 नवीन
सुरेख, कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, आठवलं
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो. :)

राघव
Tue, 01/26/2016 - 18:13 नवीन
असेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

+१

चाणक्य
Mon, 01/25/2016 - 06:32 नवीन
छानच जमलीये.
  • Log in or register to post comments

छान आहे."कोई जब तुम्हारा ह्दय

नूतन सावंत
Tue, 01/26/2016 - 18:51 नवीन
छान आहे."कोई जब तुम्हारा ह्दय तोड दे"आठवलं
  • Log in or register to post comments

दिल ही दुखाने के लिये आ...

शब्दबम्बाळ
Wed, 01/27/2016 - 02:43 नवीन
दिल ही दुखाने के लिये आ... छान लिहीलीये! दुसर्या ओळीत कंस का वापरला आहे? सुरेश भट यांच्या गझलेतदेखील हे पाहीले आहे. कारण कळत नाही पण...
  • Log in or register to post comments

कंसामुळे काही सूक्ष्म भाव (जे

drsunilahirrao
Wed, 01/27/2016 - 14:11 नवीन
कंसामुळे काही सूक्ष्म भाव (जे आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत. आणि जे अधिक स्पष्ट करुन शब्दांतून सांगणे शक्य नसते ते ) अधिक स्पष्ट -परिणामकारक होतात, असे मला वाटते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

मस्त! लय छान जमलिये!

सटक
Wed, 01/27/2016 - 23:33 नवीन
मस्त! लय छान जमलिये!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!

सतिश गावडे
Wed, 01/27/2016 - 23:42 नवीन
मोजक्या शब्दांत केव्हढा आशय आहे. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

चलत मुसाफिर
Sun, 02/14/2016 - 21:38 नवीन
"पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये" आहाहाहाहाहा!
  • Log in or register to post comments

पोकळी आहे जशी येथे

यशोधरा
Mon, 02/15/2016 - 06:43 नवीन
पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये
वा!!
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Mon, 02/15/2016 - 06:54 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ignoring India's protest, US government justifies decision on F-16s With an eye on China, India sends aircraft carrier INS Vikramaditya to Male
  • Log in or register to post comments

ओ हो हो !

संदीप-लेले
गुरुवार, 03/09/2017 - 17:14 नवीन
ओ हो हो !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा