मिपात जरा ऊदासच वाटलं...
लेखनविषय:
आमची प्रेरणा
मिपात जरा ऊदासच वाटलं
लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही
डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही
गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही
ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही
बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही
कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही
दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही
छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही
मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं
वाचने
2106
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
हाहाहा
हा
जाऊ द्या हो
=))
!
:):)
पांडू मोड ऑन -
In reply to पांडू मोड ऑन - by अत्रुप्त आत्मा
कीती दिवस अजून ती मोड आलेली
In reply to कीती दिवस अजून ती मोड आलेली by अभ्या..
बुवांच
विडंबने उदंड जाहली.