Skip to main content

मिपात जरा ऊदासच वाटलं...

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 09/02/2016 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपात जरा ऊदासच वाटलं लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं
लेखनविषय:

वाचने 2123
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

कीती दिवस अजून ती मोड आलेली धान्ये. बास की आता. पांडू गुतला आता त्याचे सेटिंग लावण्यात.