Skip to main content

मिपात जरा ऊदासच वाटलं...

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 09/02/2016 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपात जरा ऊदासच वाटलं लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं
लेखनविषय:

वाचने 2114
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

जमला आहे ! अजुन मोठा चालला असता, पुढचा व्हर्जन येईलच

ट्रेलर समजावा काय? हेड (लीन) आव्डली...

=))

w

:):)

पांडू मोड ऑन - अच्छा! असं आहे तर ते सगळं! -पांडू मोड ऑफ

विडंबने उदंड जाहली. उत्सुकतेने भिगवण नावाचा धागा पण विडंबन तर नाही ना हे आधी पाहीलं...