कवितेतले आम्हाला काय विशेष कळत नाहि , आम्हाला या कवितेत फक्त 'मनत' आणी 'मनला' हे जे शब्द आले आहेत त्या जागी 'मनात' आणी 'मनाला' असे शब्द हवे होते येव्हडेच कळाले !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक.
येस्स..! घोटाळा झाला खरा.. तरीच म्हटलं भरली भेंडी करणारी शाल्मली कविता केव्हापासून करायला लागली?! :)
आता उलगडा झाला..
आपला,
(र्हस्व-दीर्घात फसलेला) तात्या.
झुमाक्ष, प्राजु आणि प्रियालीताई,
खुलाश्याबद्दल आभार. ही शाल्मलि मी नाही.
नावाच्या र्हस्व दीर्घातला हा लहानसा फरक पटकन कळत नाही हे खरेच आहे. पुढे सुद्धा असा गोंधळ होउ शकतो.
--शाल्मली.
??
कळ्ल!
कविता अंमळ
ती ती नव्हेच!
तात्या..
ती सौ
हं! हं!
असो..! आपला,
झुमाक्ष,