भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न
आफ्रीकेतील बर्याच देशातील विद्यार्थी कायदा पालन विषयक समस्यांसाठी ओळखले जातात (सर्वच तसे असतील असे नव्हे). अलिअडच्या काळात दिल्ली, गोवा, इथे काही घटना घडून गेल्या यावेळी बेंगलोरची वेळ आहे. या वेळच्या बेंगलोर केस मध्ये एका सुदानी विद्यार्थ्याच्या गाडीखाली येऊन एका बेंगलोरच्या स्त्रीस अपघात झाला. स्थानिक जमावाने चिडून अपघाताशी संबंध नसलेल्या तांझानीयन विद्यार्थ्यांची गाडी अडवून जाळली आणि कार मधील तांझानीयन विद्यार्थ्यांंचे हाल करून वड्याचे तेल वांग्यावर काढले. उर्वरीत आफ्रीकेच्या विरुद्ध तांझानीयन लोक सहसा सुसंस्कृत आणि कायदेपालनात बरे समजले जातात आणि या बेंगलोर केस मध्ये एका तांझानीयन विद्यार्थीनीला हकनाक जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले. इतर आफ्रीकनांच्या बद्दल रोष असल्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासनानेही चटकन दखल घेतली नाही.
स्थानिक बेंगलोरी वि. आफ्रीकन विद्यार्थी समस्ये विषयीची हि तीन विश्लेषणे १, २, ३
वाचने
5087
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
:(
In reply to :( by पैसा
गोव्यात रशियनबाबत पण असेच
In reply to :( by पैसा
आमच्या जवळच्या दिव्यात पण.....
In reply to आमच्या जवळच्या दिव्यात पण..... by मुक्त विहारि
ठाण्याहून बदलापूरकडे निघालो
In reply to :( by पैसा
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात
In reply to सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात by माहितगार
नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि
In reply to नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि by संदीप डांगे
+१
In reply to +१ by पैसा
आंतररष्ट्रीय राजकारणात
In reply to आंतररष्ट्रीय राजकारणात by माहितगार
गोव्यातील अर्धा राहिलेला किस्सा
In reply to गोव्यातील अर्धा राहिलेला किस्सा by पैसा
तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक
In reply to तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक by माहितगार
वादण्यासाठी मी माझ्या
In reply to गोव्यातील अर्धा राहिलेला किस्सा by पैसा
:)
In reply to :) by माहितगार
रोचक आहे तर खरं. संरक्षणासाठी
In reply to +१ by पैसा
हीच पार्श्वभूमी आठवून
In reply to हीच पार्श्वभूमी आठवून by संदीप डांगे
बाकी ठिक फक्त 'पाणी नसलेल्या'
In reply to नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि by संदीप डांगे
भारतीय परिक्षांच्या टक्के
In reply to भारतीय परिक्षांच्या टक्के by माहितगार
ड्रग्सचा धंदा एवढा सोपा नाही
In reply to ड्रग्सचा धंदा एवढा सोपा नाही by संदीप डांगे
हम्म ते आहेच.
In reply to भारतीय परिक्षांच्या टक्के by माहितगार
अहो इथल्या नेते लोकांना
In reply to सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात by माहितगार
नायजेरीयन विद्यार्थी
In reply to नायजेरीयन विद्यार्थी by गॅरी ट्रुमन
भारत सरकारच्या धोरणात
In reply to नायजेरीयन विद्यार्थी by गॅरी ट्रुमन
भारताचा स्टुडंट व्हिसा
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by माहितगार
दैनिक हिंदूच्या अग्रलेखाचा
बस मधील लोक असे का वागले असतील ?