भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न
In reply to :( by पैसा
In reply to :( by पैसा
In reply to आमच्या जवळच्या दिव्यात पण..... by मुक्त विहारि
In reply to :( by पैसा
In reply to सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात by माहितगार
In reply to नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि by संदीप डांगे
In reply to +१ by पैसा
In reply to आंतररष्ट्रीय राजकारणात by माहितगार
In reply to गोव्यातील अर्धा राहिलेला किस्सा by पैसा
तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.सिंधी लोकांनी व्यापरीक-आर्थीक सिंधीगिरी करणे आणि नायजेरीयन लोकांनी पिवळी माणसे म्हणून वंशवादाची परतफेड आणि शिवाय केव्हाही लूटले जाण्याची शक्यता हि तिथली नित्याची बाब आहे, गोवा प्रकरण पुर्वीच तापलेल्या याच्यात तेल. ड्रग्सच्या बाबतीत सर्वसामान्य नायजेरीयन (काम त्यांची माणसे करतात तरीही भारताच्या मार्गे येत असल्यामुळे) भारतीयांनाच दोष देतो. 'भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही" हा डायलोग बहुधा याही वेळी झाला आहे पण हा डायलॉग त्यांच्या बाजूनेही बरोबर नाही. अर्थात नायजेरीयापेक्षा टांझानीयात भारतीयांना मिळणारी वागणूक बरीच राजेशाही थाटाची असते आपलीच मंडळी तिथे जाऊन त्यांचे खाऊनही तिथे वंशवादी गप्पा करताना दिसतात. आफ्रीकेत गेल्यावर भारतीय सावळा (कृष्णवर्णीय भारतीय असेही वाचावयास हरकत नाही) आफ्रीकनांना रंगावरून कुत्सीत उल्लेख करताना दिसतो आणि आफ्रीकन लोकही भारतीय अगदी त्यांच्या स्वतःच्या रंगासारखे दिसत असूनही त्यांना नायजेरीयात पिवळे इतरत्र गोरे समजताना दिसतात. या विषयावरून क्वचित काही आफ्रीकनांशी वादलोही आहे.
In reply to तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक by माहितगार
In reply to गोव्यातील अर्धा राहिलेला किस्सा by पैसा
नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले.रोचक
In reply to :) by माहितगार
In reply to +१ by पैसा
In reply to हीच पार्श्वभूमी आठवून by संदीप डांगे
In reply to नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि by संदीप डांगे
In reply to भारतीय परिक्षांच्या टक्के by माहितगार
In reply to ड्रग्सचा धंदा एवढा सोपा नाही by संदीप डांगे
In reply to भारतीय परिक्षांच्या टक्के by माहितगार
In reply to सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात by माहितगार
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी.भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही. आफ्रिकन देशांमध्ये नायजेरीयाची लोकसंख्या सर्वात जास्त (१८ कोटी) आहे.त्यामुळे आपोआपच व्हिसाला अर्ज करणारे नायजेरीयन विद्यार्थी जास्त असल्यामुळे जास्त व्हिसा त्यांनाच दिले जात असावेत.अमेरिकेत चीनी आणि भारतीय विद्यार्थी जास्त का असतात त्याचेही हेच कारण असावे.आणि नायजेरीयन जास्त प्रमाणात असल्यामुळे "सर्व दाक्षिणात्य मद्रासी" या न्यायाने "सर्व आफ्रिकन नायजेरीयन" असेही म्हटले जात असावे :) २००१ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मी मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली या उपक्रमात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठात शिकणारे काही आफ्रिकन विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते.माझ्या आठवणीप्रमाणे ते झिंबाब्वे देशातील विद्यार्थी होते.त्यावेळी एकाही भारतीय विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी नव्हता पण या विद्यार्थ्यांपैकी अनेकांकडे मात्र होता.म्हणजे हे विद्यार्थी त्या मानाने श्रीमंत असावेत असा तर्क लढवून जर पैसे असतील तर मग शिकायला जायला भारत (आणि त्यातही आमचे छत्रपतींचे विद्यापीठ) सोडून इतर अनेक चांगली ठिकाणे सोडून ते भारतात का आले असावेत हा प्रश्न मला पडलाच.अमेरिका किंवा युरोपचा स्टुडंट व्हिसाबद्दल मला थोडीफार माहिती तेव्हा होती. पण भारताच्या स्टुडंट व्हिसाविषयी काहीच माहिती नव्हती.तेव्हा "युरोप किंवा अमेरिकेत जायचे सोडून भारतात का बरे आलास" हा प्रश्न मी थोडा आडवळणाने "भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे वाटले का" असा प्रश्न विचारला. त्यावर त्यानेही मला थोडे आडवळणानेच उत्तर दिले --"भारताचा व्हिसा पैसे देऊन होऊन शकला".आता हे पैसे अंडर द टेबल होते की रीतसर भरून होते हे तो विद्यार्थी जाणे किंवा भारतीय वकिलातील लोक जाणोत.
In reply to नायजेरीयन विद्यार्थी by गॅरी ट्रुमन
भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही.मी सरकारी डाटा चेक करून बरीच वर्षे झाली पण जेव्हा चेक केला होता तेव्हा तरी भारतसरकारच्या सर्वाधिक स्कॉलरशीप क्वोटा नायजेरीयन्सना होता. तुम्ही म्हणता तसे लोकसंख्येचे कारण असू शकेल हे शक्य आहे अथवा ड्रग बिझनेस तिकडून चालणे आणि दोन्ही देशातील टेबलखालील देवाणघेवाण संस्कृती कारणीभूत असल्यास सांगणे कठीण.
In reply to नायजेरीयन विद्यार्थी by गॅरी ट्रुमन
भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपेयुरोमेरीकन या बाबत व्हीसांबाबत एक सजगता बाळगतात ती म्हणजे येणार्याची स्थावर जंगम प्रॉपर्टी किती हे तपासून पहातात, हे म्हणजे इंडायरेक्टली आर्थीक स्थैर्य असलेल्यांनाच संधी देणे झाले. भारत अशा व्हीसाच्या अटी टाकत नसण्याची शक्यता आहे, युरोमेरीकन टोक गाठतात पण अल्प प्रमाणात भारतानेही अशा अटी टाकावयास हरकत नसावी.
....Indians’ cultural preference for fair skin is well known, and amply attested by the vast market for fairness creams. It is quite common to find people remark admiringly on how ‘fair’ a newborn baby is. And matrimonial advertisements are notorious for seeking ‘fair’ brides. ....आफ्रीकन लोक रंगा बद्दल जेव्हा मला विचारत तेव्हा त्यांना भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रीकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक डार्क रंगाचे कदाचित असू शकतील सावळ्या रंगाची संख्या जोडली तर अजूनच मोठी होईल बहुतांश कुटूंबात रंगाच्या विवीध छटा सहसा असतातच. आमची राम-कृष्ण ही महत्वाची दैवते गोरी नव्हती. गोर्या रंगाच भारतीय अॅप्रीसीएशन हे सहसा कौतुकाचा भाग म्हणून आहे गौरवर्ण नसलेल्यांच्या मग रंग कसाही असो सावळ्या रंगाचेही कौतुक होते नाही असे नाही. फर्स्टपोस्ट लेखामध्ये गोर्या मुली हव्या असलेल्या जाहीरातींचा उल्लेख आला आहे पण भारतात सावळ्या रंगाची मुले मुली सुद्धा भावी जोडीदार गोरा हवा असल्याची अट घालताना दिसून येतात. फेअरनेसक्रीम्स आणि कॉस्मेटीक्सचा आफ्रीकन मार्केट/खप भारतापेक्षा अधिक असावा. एक गोष्ट खरीकी रंग रुपावरून फारच कॅज्युअली कॉमेंट टाकूनजाणे हे भारतीय लोकांच्या आणि संस्कृतीच्या फारच अंगवळणी पडले आहे, स्वतः सावळे अथवा रूप स्वतःच्याच विशेषणास पात्र ठरत असलेतरीही विशेषणांचा वापर सर्रास आणि अनाठायी वापर होतो मिपावरही अकबराबद्दल कोणतेसे नाटक मागे लिहिले गेले होते त्यातही रंगाचा उल्लेख आला मी सांशंकता व्यक्त केली तर त्याला डिफेंडही केले गेले. मी एकदा एका युरोपीय व्यक्तिच्या गोर्या रंगावरून उल्लेख सकाळच्या वाचक प्रतिसादात मंकी असा आला मी तो युरोपियन माझ्या नात्याचा ना गोत्याचा पण सकाळचे आंतरजाल आवृत्ती पहाणारी व्यक्ती मला परिचीत होती मी रेसिस्ट कॉमेंट उडवण्यासाठी सुचवले पण त्यांनी त्यावेळी गांभीर्याने घेतले असे वाटले नाही. आपल्या संस्कृतीत आपण काय आपापसात सरावाने काही गोष्टी बोलून जातो पण इतरांची मने त्याने दुखावू शकतात हे आपण लोक लक्षात घेण्यास विसरतो का ?
In reply to काही मुद्दे by माहितगार
:(