रोहिथ,आपण आधी कधी एकमेकांना भेटलो आहे का ? पण काल तू स्वप्नात आलास ,अन आपण बोललो,हे कस काय ? काय बोललो हे तुलाही माहितेय अन मलाही पण तेच आज लिहावास वाटतंय -
मी - तू जगलास काय किंवा मेलास काय इथं कुणाला काही 'घंटा' फरक पडणार नाही .काही दिवस तुझी चर्चा होईल TV आणी वर्तमानपत्रात वर अन पुन्हा 'जैसे थे' तू आत्महत्या करायला नको होतीस ! स्वत जीव देऊन युद्ध नाहीत जिंकता येत मित्रा ! रणांगणात दुसऱ्याकडून लढता लढता मेलं तर ते वेगळ पण असा जीव देण मनाला हुरहूर करून सोडणार आहे .
तू - I would not be around when you read this letter. Don’t get angry on me. I know some of you truly cared for me, loved me and treated me very well. I have no complaints on anyone. It was always with myself I had problems. I feel a growing gap between my soul and my body. And I have become a monster. I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan. At last, this is the only letter I am getting to write.
मी- तू किती 'परिस्थितीमुळे विस्कटलेला' आहेस हे ह्यावरून कळते ! तुझी स्वप्न तू पूर्ण करायला हवी होतीस ! कदाचित तुझं हे शेवटच पत्र खूप प्रसिद्ध होईल ,जर तू पुस्तकं लिहिली असतीस तर त्याच्या पेक्षा जास्त ! पण खरच आत्महत्येचा हा निर्णय योग्य आहे का ?
तू - I loved Science, Stars, Nature, but then I loved people without knowing that people have long since divorced from nature. Our feelings are second handed. Our love is constructed. Our beliefs colored. Our originality valid through artificial art.
मी- अन तेच प्रेम साध्य करण्यासाठी तू निसर्गाकडे गेलास का ? अरे इथं जनावरांच्या जीवाची काळजी माणसाच्या जिवापेक्षा जास्त होते ,हे ठाऊक नव्हत का तुला ?
तू -It has become truly difficult to love without getting hurt.The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind. As a glorious thing made up of star dust. In very field, in studies, in streets, in politics, and in dying and living.I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense.
मी- आता मात्र मी शांत आहे ,इथं माझ्याकडे तुझ्यासाठी उत्तर नाही , 'माणसाचा जीव' हा फक्त स्वार्थासाठी आहे !
तू - May be I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.[ I myself strike these words off.]
मी- दलित कुटुंबात जन्म घेण ह्याचा अर्थ तुझ्याकडे संघर्ष करण्याची ताकद जास्त आहे ! अरे दलितांचा जन्म हा फक्त संघर्ष करण्यासाठी झाला आहे .क्षेत्र कोणतही असो जर तू दलित आहेस तर संघर्ष आलाच !
तू - I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.
मी- .............!
तू - People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don’t believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds.
मी- तेच तर मी म्हणतोय , आत्महत्या हा पर्याय नव्हे !
तू - If you, who is reading this letter can do anything for me, I have to get 7 months of my fellowship, one lakh and seventy five thousand rupees. Please see to it that my family is paid that. I have to give some 40 thousand to Ramji. He never asked them back. But please pay that to him from that
मी- समजतंय ,तुझी तुझ्या घरच्याबद्दल ची काळजी ! तुझे वडील security guard अन आई टेलर , ह्यात तुझ्या शिक्षणाचा खर्च ! चूक आपलीच आहे यार की आपल्यात स्वाभिमान एवढा भरलाय की घरून पैसे मागायला ही लाज वाटते ! घरी गेलो की सगळे विचारतात 'किती ताप देनारेस अजून आईबापांना नोकरी कर कोणतीतरी , मरेपर्यंत त्यांना काम करू देणार आहेस का ? शेवटी पर्याय म्हणून तू तुझ्या मित्राकडून पैसे घ्यायला सुरुवात केलीस …पण 'भीक' मागणे अन स्वार्थासाठी झुकणे हे आपल्या स्वभावात नाही , तू एवढा तुटला होतास का ह्या जाती -व्यवस्थेमुळे ?
तू - Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.
मी- हे कसं शक्य आहे ? तुझं मरण हे एका माणसाचा मरण म्हणून नाही तर एका दलित माणसाच मरण म्हणून कितीतरी दिवस चालेल इथं . राजकारणी आपापले तवे घेऊन पोळ्या भाजायला तुझ्या चितेवर येतील !
“From shadows to the stars.” Bye.
मी- नको !
तू - Uma anna, sorry for using your room for this thing.
To ASA family, sorry for disappointing all of you. You loved me very much. I wish all the very best for the future.
For one last time,
Jai Bheem
मी- जय भीम आत्महत्या करताना शोभत नाही !
तू - I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself.
No one has instigated me, whether by their acts or by their words to this act.
This is my decision and I am the only one responsible for this.
Do not trouble my friends and enemies on this after I am gone.
मी- ही शेवटी formalities आहे . सर्वाना माहितेय कि तू का आत्महत्या करत आहेस ! पण त्याने काही फरक पडेल का ? आपलेच नेते सत्तेसाठी स्वताला विकत आहेत तिथं दुसऱ्याकडून काय अपेक्षा ठेवावी ? तू जातोयेस कदाचित तुझी मानसिकता मला कळायला वेळ लागेल किंवा ज्याची जळते त्यालाच कळते असाही असेल , पण एक लाख सत्तर हजारात तुझे आई -वडील बाकीच आयुष्य कस काय सारतील ? त्यांची जबाबदारी कुणाची ? तुझ्या विद्यापीठान तुझी हक्काची जबाबदरी स्वीकारली नाही तर ती तुझ्या घरच्यांची तरी कशी स्वीकारतील !!!!
रोहिथ , तुझी वाढलेली दाढी , विस्कटलेले केस , डोळ्यात system बरोबर लढताना हरल्याचा निरागस भाव कितीतरी रात्री मला नीट झोपू नाही देणार !
वाचने
14558
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रश्न आहे ....
तुम्ही केला का निषेध?
In reply to एक प्रश्न आहे .... by गामा पैलवान
सातीतै,
In reply to तुम्ही केला का निषेध? by साती
पहिल्या दोन
In reply to सातीतै, by माहितगार
पूर्वग्रह सोडा, अभ्यास वाढवा
In reply to पहिल्या दोन by साती
वेल, शुभेच्छा सार्कॅस्टीक नाहीत.
In reply to पहिल्या दोन by साती
काय आहे सातीताई तर्कशुद्ध
In reply to वेल, शुभेच्छा सार्कॅस्टीक नाहीत. by साती
याकूब मेमनच्या फाशीचं समर्थन
In reply to काय आहे सातीताई तर्कशुद्ध by माहितगार
हैदराबाद विद्यापिठातील
In reply to याकूब मेमनच्या फाशीचं समर्थन by खटासि खट
बापरे
In reply to हैदराबाद विद्यापिठातील by माहितगार
शब्द योजनेतील गफलत ?
In reply to बापरे by खटासि खट
शक्य झाल्यास जेव्हढ्यास
In reply to शब्द योजनेतील गफलत ? by माहितगार
शक्य झाल्यास जेव्हढ्यास
In reply to शक्य झाल्यास जेव्हढ्यास by खटासि खट
तुम्ही माहिती घेत नाही आहात
In reply to शक्य झाल्यास जेव्हढ्यास by माहितगार
मी जे टेक्स्ट मध्ये आहे लिखीत
In reply to तुम्ही माहिती घेत नाही आहात by खटासि खट
अँटी नॅशनल म्हणजे काय ?
In reply to मी जे टेक्स्ट मध्ये आहे लिखीत by माहितगार
एकतर हैदराबाद विद्यापिठाची
In reply to अँटी नॅशनल म्हणजे काय ? by खटासि खट
२) याच्या किंवा त्याच्या
In reply to एकतर हैदराबाद विद्यापिठाची by माहितगार
हे तुम्हीच विचारले ना ?
In reply to २) याच्या किंवा त्याच्या by खटासि खट
सबगोलंकारी प्रतिसाद वाटले.
In reply to हे तुम्हीच विचारले ना ? by माहितगार
आपल्या अपेक्षेपेक्षा मी वेगळे
In reply to सबगोलंकारी प्रतिसाद वाटले. by खटासि खट
+१ अनेकवेळा
In reply to आपल्या अपेक्षेपेक्षा मी वेगळे by माहितगार
धन्यवाद
In reply to +१ अनेकवेळा by कैलासवासी सोन्याबापु
३) याकुब मेमनचा जो काही रोल
In reply to आपल्या अपेक्षेपेक्षा मी वेगळे by माहितगार
थेंबाचे योगदान
In reply to ३) याकुब मेमनचा जो काही रोल by खटासि खट
सुंदर!!! धन्यवाद!!
In reply to थेंबाचे योगदान by माहितगार
अवांतर
In reply to शब्द योजनेतील गफलत ? by माहितगार
नोंद घेतली, मनमोकळ्या सुचवणी
In reply to अवांतर by खटासि खट
विकास कांबळेचा मृत्यू वैमनस्यातून नाही
In reply to तुम्ही केला का निषेध? by साती
तुम्ही शुद्ध पैलवान आहात!
In reply to विकास कांबळेचा मृत्यू वैमनस्यातून नाही by गामा पैलवान
ये हुई ना बात !
In reply to तुम्ही शुद्ध पैलवान आहात! by साती
काही मुद्दे
In reply to एक प्रश्न आहे .... by गामा पैलवान
समजा दलित असेलही!
In reply to शेवटच्या परिच्छेदात 'दशकात' by माहितगार
विचारवंतांना दररोज २५-३०
In reply to समजा दलित असेलही! by साती
http://googleweblight.com/
In reply to एक प्रश्न आहे .... by गामा पैलवान
वरची लिंक मूळ लेखाचे
In reply to http://googleweblight.com/ by खटासि खट
हा आपला प्रतिसाद कुणासाठी आहे
In reply to वरची लिंक मूळ लेखाचे by खटासि खट
लोंढेसाहेब
धागा लेख पोचला
गाम्या अजुन आहेस?
व्यक्तिगत टिका टाळल्या पाहीजेत
In reply to गाम्या अजुन आहेस? by उदय८२
जे लोक गामा सारख्याला ओळखुन आहे
In reply to व्यक्तिगत टिका टाळल्या पाहीजेत by माहितगार
उदय८२
In reply to गाम्या अजुन आहेस? by उदय८२
बोका
In reply to उदय८२ by बोका-ए-आझम
पॉइण्ट आहे.
In reply to बोका by उदय८२
कसं आहे
In reply to बोका by उदय८२
आता सविस्तरच लिहावे लागेल. एकदा सांगून पॉईंट कळत न्हाई वाटतं
In reply to कसं आहे by बोका-ए-आझम
उदय८२
In reply to आता सविस्तरच लिहावे लागेल. एकदा सांगून पॉईंट कळत न्हाई वाटतं by उदय८२
अरे रे
In reply to उदय८२ by बोका-ए-आझम
खूप गोंधळ आहे हो बोकाभाऊ,
In reply to कसं आहे by बोका-ए-आझम
अरुण जेटली काय म्हणाले
In reply to खूप गोंधळ आहे हो बोकाभाऊ, by संदीप डांगे
जेव्हा भक्त लोक संसद चालवू
In reply to अरुण जेटली काय म्हणाले by उदय८२
मला मागचं आता आठवत नाहिये पण
In reply to जेव्हा भक्त लोक संसद चालवू by संदीप डांगे
कुठलंही कारण असो क्षुल्लक वा
In reply to मला मागचं आता आठवत नाहिये पण by शलभ
+१
In reply to कुठलंही कारण असो क्षुल्लक वा by संदीप डांगे
डांगे ब्वा +१०००,
In reply to खूप गोंधळ आहे हो बोकाभाऊ, by संदीप डांगे
अगदी अगदी. :-)
In reply to डांगे ब्वा +१०००, by कैलासवासी सोन्याबापु
अर्थात.
In reply to डांगे ब्वा +१०००, by कैलासवासी सोन्याबापु
+अनेकवेळा!!
In reply to अर्थात. by बोका-ए-आझम
गामा
In reply to आपला संदेश वाचला. by गामा पैलवान
एकच बाजुला अता महत्व आहे भावु
In reply to ओ संपादक मंडळ by बोका-ए-आझम
अजाझ अश्रफचे दहा मुद्दे तुम्हाला कितपत पटतात ?
ही एक बातमी आली आहे
बापू
In reply to ही एक बातमी आली आहे by कैलासवासी सोन्याबापु
मला लॉजिकल इंडियन च्या
In reply to बापू by बोका-ए-आझम
+१
In reply to मला लॉजिकल इंडियन च्या by कैलासवासी सोन्याबापु
@ सोन्याबापुहे एक फोटोवृत्त
In reply to ही एक बातमी आली आहे by कैलासवासी सोन्याबापु
मेगाबायटी प्रतिसाद
वाईट नक्कीच वाटते पण परिस्थीती इतकी वाईट नाही
भारतातील एक तृतीयांश
In reply to वाईट नक्कीच वाटते पण परिस्थीती इतकी वाईट नाही by गॅरी शोमन
भाजपचा दलित अध्यक्ष
हम्म गूड आयडीया सर्वच भारतीय
In reply to भाजपचा दलित अध्यक्ष by गॅरी शोमन
चुक
In reply to हम्म गूड आयडीया सर्वच भारतीय by माहितगार
उदयराव भाजपा आणि भाजपेतर हा
In reply to चुक by उदय८२
अजून एक
In reply to चुक by उदय८२
घ्या
In reply to भाजपचा दलित अध्यक्ष by गॅरी शोमन
माहिती गूगल केली
In reply to घ्या by उदय८२
आम्ही मोठेच आहोत आपल्यासारखे खुजे नाही.
In reply to माहिती गूगल केली by बोका-ए-आझम
उदयनीय साहेब,
In reply to आम्ही मोठेच आहोत आपल्यासारखे खुजे नाही. by उदय८२
@ बोका-ए-आझम प्रतिसादास
In reply to आम्ही मोठेच आहोत आपल्यासारखे खुजे नाही. by उदय८२
@ माहितगार सर
In reply to @ बोका-ए-आझम प्रतिसादास by माहितगार
चौकशी
@ नुस्त्या उचापती, आपला
In reply to चौकशी by नुस्त्या उचापती
कोणग्रेस=बाजप नो इंट्रेस
भटकंती प्रेमी मिपाकर आहेत काहो कुणी तिकडे ?
In reply to कोणग्रेस=बाजप नो इंट्रेस by नुस्त्या उचापती
are
ठाले काका एक तर मराठीत
In reply to are by viraj thale
व्यवस्थेचं खच्चीकरण
सर्व प्रतिसाद
@ तिमा निषक्ष माणूस कुणाचाच
In reply to सर्व प्रतिसाद by तिमा