पॉर्नची गरज आहे का?
In reply to तू गप्रांव by टवाळ कार्टा
In reply to ए ते 'ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ' by सूड
In reply to मी वरची चर्चा वाचलेली नाही by पिलीयन रायडर
बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.तुम्ही असं ही लिहिलंय की महिला सुंदर असेल तर नवरा जास्त प्रयत्न करुन तिला "सुखात" ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग सुंदर बायकांचा उत्साह संबंधाच्या बाबतीत नेहमीच चांगला असतो असा काहीसा सूर वाटतोय.सुंदर पण थंड बायकांच्या नवर्यांचे अनुभव काय असतात? यावर थोडा खुलासा कराल का? सुंदर कपल्स ना पण फर्टिलिटी इशुज अस्तात च. रुप बघुन शरीर बंड पुकारत नाही. त्या ही जोडप्यांना यांत्रिक रित्या सांगितलेल्या वेळेत संबंध ठेवणं फ्रस्ट्रेटिंग च होत असणार. मुळात च कितीही आवडतं काम असलं तरी करायला भाग पाडलं की मन का कु करतं, त्यात बायकोच्या जाड/ बारीक असण्याचा संबंध किती आणि फर्टिलिटी च्या स्ट्रेस चा किती? ३. तुम्ही जी वर टक्के वरी दिलेली आहे १०० %, ९० % ती वंध्यत्व असणार्या जोडप्यांमधल्या ९० - १०० % बायका अशा पाहिल्यात अशी आहे का? ४. आणखीन एक मला अधोरेखित करावंसं वाटतं , ते म्हणजे, मला एक जेनुईनली प्रश्न पडलाय. माझा, धाग्याचं शिर्षक आणि सुरुवातीचे परिच्छेद वाचुन असा समज झालाय की "पॉर्न चा असा ही उपयोग " हा त्याचा आत्ताच्या (अदितीच्या सर्व्हे च्या) संदर्भात आणि मर्यादित स्वरुपातला विषय आहे. पण पुढची तुमची कारण मीमांसा वाचुन नेमक्या कुठल्या बायकांच्या गटाबद्दल ही निरीक्षणं आहेत हे कळेनासं झालंय म्हणुन प्रश्न क्रमांक ३.
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
In reply to नॉर्मल जोडपी, विवाहित स्त्रीया आणि पॉर्न by विवेक ठाकूर
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
In reply to मी वरची चर्चा वाचलेली नाही by पिलीयन रायडर
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, एकदम मॅटर ऑफ फॅक्ट प्रतिसाद! by विवेक ठाकूर
In reply to सुबोधजी, एकदम मॅटर ऑफ फॅक्ट प्रतिसाद! by विवेक ठाकूर
In reply to विठा.. by पिलीयन रायडर
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
In reply to तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा by पिलीयन रायडर
In reply to पण मग हे प्रश्न नॉर्मल जोडप्यांचेच आहेत ना ! by विवेक ठाकूर
In reply to अहो.. पण ही शेवटी चर्चा आहे. by पिलीयन रायडर
In reply to पण मग हे प्रश्न नॉर्मल जोडप्यांचेच आहेत ना ! by विवेक ठाकूर
In reply to अत्त्युच्च आनंद(orgasm) या by सुबोध खरे
In reply to चांगली माहिती आहे. by पिलीयन रायडर
In reply to माझ्याकडे उत्तरं आहेत by विवेक ठाकूर
In reply to चांगली माहिती आहे. by पिलीयन रायडर
In reply to तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा by पिलीयन रायडर
In reply to लेख आवडला , संभोग करावयास न by बॅटमॅन
In reply to लेख आवडला , संभोग करावयास न by बॅटमॅन
In reply to ब्याटमनराव आल्या आल्या षटकार by माहितगार
In reply to सरळ अर्थः पार्टनर नसेल तर by तर्राट जोकर
सरळ अर्थः पार्टनर नसेल तर इमॅजिनेशनसाठी पोर्न आवश्यक.ऊपयूक्त आणि आवश्यक या शब्दांमध्ये काही फरक असतो का ? मराठी शब्दबांधात 'आवश्यक' शब्दाची एक अर्थछटा 'ज्याच्या नसल्याने साधारणतः काम होत नाही असा' पोर्न नसल्यामुळे (कामुकतेच्या) इमॅजिनेशनचे काम थांबते असे आपण आणि बॅटमन यांना म्हणावयाचे आहे काय ?
In reply to सरळ अर्थः पार्टनर नसेल तर by माहितगार
In reply to इमॅजिनेशनचे काम थांबते का? by तर्राट जोकर
विकृत लोक पायाची नखे बघून, अंतर्वस्त्रे बघूनही उद्दिपित होतात. तो भाग वेगळा.आपल्या विकृत आणि सुकृत शब्दांच्या व्याख्या काय आहेत ? काही लोकांच्या इमॅजिनेशन्स, फँटसी वेगळ्या असतील; कोणत्याही अबकड अथवा हळक्षज्ञ इमॅजिनेशन, फँटसीवरून कुणालाही विकृत का ठरवले जावे ?
In reply to आधीचे विवरण झेपले by माहितगार
In reply to =)) by अजया
In reply to आलेच! by पैसा
In reply to तब्येत सांभाळ आधी पैसा काकू by स्पा
In reply to इतके वाचल्यावर प्रश्न पडलाय.. by टवाळ कार्टा
In reply to स्त्रीया म्हणतात बहुतांश by संदीप डांगे
In reply to गलत जवाब :) by टवाळ कार्टा
In reply to स्त्रीया म्हणतात बहुतांश by संदीप डांगे
मी काही सर्वज्ञ नाही कि या विषयावरील अधिकारीहि नाही कि मी यात अंतिम मत द्यावे. प्रत्येकाने आपल्या क्षमते प्रमाणे, ज्ञान आणी अनुभव या प्रमाणे याचा अर्थ लावावा.पण इतका काथ्या कुटून झाल्यवर ही कबुली म्हणजे नवल म्हणावे की काय?
In reply to काय ठरलं शेवटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to Mala kunich sangitla nahi he! by पिलीयन रायडर
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे

In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to ठ्ठो =))))))))) by अजया
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to काका (पासून) मला वाचवा by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, इतक्या वर्षांची by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
In reply to आमचे या प्रस्तावास दाबून by संदीप डांगे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
त्यामुळे स्त्रीयांची लैंगिकता या भ्रामक समजूती पासून बाहेर् येणे गरजेचे आहे.अगदी बरोबर, "लैंगिक"ता फक्त पुरुषांचीच असते त्यामुळे हा शब्द स्त्रियांबद्दल वापरणे गैरलागू आहे. =))
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का? by नूतन सावंत
In reply to हा प्रश्न आधी काकासाहेबना by नूतन सावंत
In reply to तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का? by विवेक ठाकूर
नाही. स्त्री देह, तीची मानसिकता आणि भावविश्व, तीचे प्रणय विश्व आणि ऑरगॅजम याविषयी `व्यक्तिगत आणि सीमित' पण अनुभव सिद्ध आभ्यास आहे.आणि अशा व्याखिगत आणि सीमित अनुभवावर अवलंबून तुम्ही या विषयातले जागतिक ज्ञान तुमच्याकडे आहे असे भासवताय , याचे नवल वाटते. तरी तुम्ही वस्तुस्थिती कबूल केली याबद्दल तुम्हाला धन्यवाद.काकाकडे तेही सौजन्य दिसत नाहीये. मिपासम्पादाकानी याची नोंद घेणे आवश्यक आहे.मिपा इतके सवंग आहे का कि कोणीही यावे नि टपली मारून जावे. टकासारखे सक्रिय आणि प्रश्न विचारण्यास न घाबरणारे लोक स्वत:च्या शंका विचरू तरी शकतात, पण वाचनमात्र असलेल्यांची किती दिशाभूल होत असेल,याचा विचार व्हायला हवा असे मला वाटते.
In reply to काका माझ्या प्रश्नाचे उत्तर by नूतन सावंत
In reply to काका माझ्या प्रश्नाचे उत्तर by नूतन सावंत
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे

In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
In reply to ओ ते ठिक आहे हो.. पण मुळात by पिलीयन रायडर
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
In reply to चुंबनामुळे स्त्रियांना उत्तेजना येते हे निर्विवाद आहे by विवेक ठाकूर
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
In reply to @ सुबोध् खरे, buccal by सुबोध खरे
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
१० लिटर लाळ उत्पन्न करेस्तोवर त्या पुरुषाचा जीव नक्कीच जाईल मग तो स्त्रीला ती लाळ पाजणार काय आणि कसं ?=)))) लाळ पाजणार =))))))))
In reply to १० लिटर लाळ उत्पन्न करेस्तोवर by अजया
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
In reply to डॉक्टरांनी अगदी लाळच आयमिन by संदीप डांगे
मग स्त्री कामोत्सुक होणार कशी!!!!!!! इथेच निसर्गाने चुंबनाचा मार्ग विकसीत केला आहे,पुरुष आपल्याला व आपल्या अपत्याला प्रोव्हाईड करु रु शकतो या आमिषाने स्त्री पुरुषाकडे अप्रोच होतेहे काकाश्रींचं अजून एक self-contradictory विधान. याचा सरळ अर्थ असा निघतो की स्त्री फक्त अपत्य आणि स्वार्थ याच गोष्टींच्या विचाराने पुरुषाच्या जवळ जाते. आणि जर ते खरं मानलं तर अपत्याची इच्छा तिच्या मनात कशी येते याबद्दल मात्र काहीही सांगत नाहीत काकाश्री. अचानक स्त्रीला साक्षात्कार होतो की काय की आपण गांडूळ किंवा जलव्याल या प्राण्यांप्रमाणे उभयलिंगी नाही आणि त्यामुळे asexual reproduction पूर्णपणे अशक्य आहे? काहीही हं काकाश्री!
In reply to +१११११११११ by बोका-ए-आझम
In reply to पुरुष आपल्याला व आपल्या by संदीप डांगे
पुरुष आपल्याला व आपल्या अपत्याला प्रोव्हाईड करु रु शकतो या आमिषाने स्त्री पुरुषाकडे अप्रोच होतेस्त्रीयांना पुरुषांकडे आकर्षण वाटण्याचं हेच मूळ कारण आहे. ते स्त्री देहात हार्डवायर्ड आहे. भावनीक/वैचारीक पातळीवर ते जाणवत नाहि हा भाग वेगळा.
In reply to स्त्री किंवा मादी समुच्चयास by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ते तर सोडाच बापू by बोका-ए-आझम
In reply to अहो भ्रम आहेत ते सगळे भ्रम... by पिलीयन रायडर
In reply to आता फक्त त्या पुरुषाला किस by काकासाहेब केंजळे
In reply to पण मग ते सोलह साल की उमरका by पिलीयन रायडर
In reply to पण मग ते सोलह साल की उमरका by पिलीयन रायडर
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
मिपावरच्या कुणीही माझा मुद्दा खोडू शकलेले नाही यातच सर्व आले.याचा अर्थ तुम्हाला कोणी गंभीरपणे घेतलेलं नाही असा होतो हे तुम्हाला कळतंय का? You are not that important!
In reply to ओके.काका म्हणतात तेच खरं :) by अजया
In reply to ओके.काका म्हणतात तेच खरं :) by अजया
In reply to चांगल्या धाग्याचा कचरा by संदीप डांगे
In reply to . by कवितानागेश
In reply to सेक्स नको पण लाळ आवर! by साती
In reply to अगदी.. by ब़जरबट्टू
In reply to अगदी.. by ब़जरबट्टू
In reply to चर्चा चुकीच्या वळणावर गेली by विवेक ठाकूर
In reply to आणि त्यामुळेच वारांगना चुंबन घेऊ देत नाहीत by तुषार काळभोर
In reply to गुड ज्योक by विवेक ठाकूर
In reply to हार्मोन्स्/न्यूरोट्रान्समीटर्स! by साती
In reply to ओ, ,थँक्स ! by विवेक ठाकूर
In reply to तुमचे बरेचसे प्रतिसाद! by साती
In reply to पुनश्च आभार! by विवेक ठाकूर
In reply to पुनश्च आभार! by विवेक ठाकूर
In reply to इतकं मनाला लावून घेऊ नका हो by संदीप डांगे
In reply to तुम्ही तर मला by विवेक ठाकूर
In reply to ते वेगळ्या कारणासाठी आहे. मला by संदीप डांगे
In reply to मी मुद्दा लादला नव्हता by विवेक ठाकूर
In reply to लई चर्चा झाली by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त साहेब by सुबोध खरे
In reply to लई चर्चा झाली by चित्रगुप्त
In reply to नेहमी स्त्रियांचेच असे फोटो by पिलीयन रायडर
In reply to अरे अरे.. पिरा शी बाडिस.. काय by स्रुजा
In reply to सृजा ताई by सुबोध खरे
ए ते 'ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ'