बिपिन तु या लेखात लहानपणीच्या भावविश्वात छान रमवले आहेस.
आफ्रिकेबद्दल अन इजिप्तबद्दल असेच कुतुहल मनात दाटुन आहे. कुणीतरी माझ्या आयुष्यातला एक तुकडा जगलय अन त्याचा सलग्न तुकडा जादुच्या आयन्यात दाखवुन गेलय असे वाटले. लहानपणापासुन आफ्रिका म्हणजे घनदाट जंगले, उंचच उंच पहाड, खोल अंधार्या गुहा त्यात आदिकालीन मनुष्यवस्तीचे अवषेश, त्यांना शोधणारे हिमती/ हिकमती संशोधक असे प्रायमरी चित्र येते. नंतर येते ती अनन्वित गरीबी, एडसचा राक्षस, अत्याचारी शासनं !
तु अजुन लिही अफ्रिकेबद्दल ब्वाना !!
प्रतिक्रिया
सद्या माझ्या सगळ्या मैत्रि णी तुझ्या प्रेमात आहेत ... :-)
मस्त
मजा आली