Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा"

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 01/05/2009 - 09:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6336 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

स
सहज Mon, 01/05/2009 - 09:46 नवीन

मिश्कील

आजोबा मिश्कील आहेत. :-) नेहमी मिपावर येणार्‍या लोकांची सवय झालीय. बरेच दिवसात दिसले नाही की त्यांची उणीव जाणवते. त्रीपल सेंच्युरीला किती लेख बाकी आहेत? :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/05/2009 - 10:35 नवीन

बरे वाटले!

सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! आता पुन्हा सुरू करा तुमचे लिखाण! पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल हरेक शैह को जहाँ मे बदलते देखा है मगर ये वैसे की वैसे है, न छोडी जाये... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/05/2009 - 11:59 नवीन

१+

अगदी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 00:31 नवीन

सामंत

सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! खरं अहे..! सामंतकाका, आपला लेख पाहून खरंच खूप आनंद वाटला.. बर्‍याच दिवसात आपले काहीच लेखन पाहिले नव्हते, आम्हाला वाटलं च्यामारी म्हातारा खपला की काय! :) असो, आपल्याला खूप खूप उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लभो आणि आपल्या लेखनाने मिपा सदैव बहरत राहो ही प्रार्थना.. आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 01/07/2009 - 11:31 नवीन

जुना हाड आसा

तात्याराव, म्हातारो इतक्यात खपूचो नाय्.जुना हाड आसां . नुसतो मिसळपाव खावून जगणा नाय .काय समजल्यात? आपल्या शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रदीप Wed, 01/07/2009 - 11:56 नवीन

तां खरां.

पण "काय कुणास ठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते." असां तुमीच वर लिवव्यात ना? मगे? तां जाउंद्या, तुमी बरे आसत, ह्यां ऐकून आनंद जालो. लिहीत रवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
प
पांथस्थ Mon, 01/05/2009 - 10:28 नवीन

भावपुर्ण लेख!

सकाळी सकाळी वाचला. मस्तच आहे. आज दिवस छान जाणार. (हे असे लेख डोक्यात घोळत राहतात) हा प्रयोग करुन बघण्यायेवढे वय झालेले नाहि, पण भविष्यासाठि साठ्वुन ठेवावा ;) (स्वगतः भलतं काहि तरी ऐकायला मिळायचे - सुटले बाई....बुरे दिन बितेरे भैय्या...) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 01/05/2009 - 10:50 नवीन

खुप दिवसानी एक सुदंर लेख वाचायला मिळाला

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 01/05/2009 - 11:15 नवीन

आमच्या ही शुभेच्छा

माझे वय फक्त १५ वर्षे आहे पण मी तुमचे बरेच लेख वाचले आहेत ब्लॉग तर नेहमीच वाचत असतो मला आपले लिखाण खुप मार्गदर्शक ठरत आहे असेच लेख येउ द्या विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/05/2009 - 12:13 नवीन

वेताळभौंशी सहमत

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सहमत अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/05/2009 - 18:09 नवीन

अशाच भावना

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
अ
अवलिया Mon, 01/05/2009 - 18:20 नवीन

+१

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मैत्र Tue, 01/06/2009 - 10:17 नवीन

+२

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चतुरंग Mon, 01/05/2009 - 17:09 नवीन

अरे वा सामंतकाका, मस्तच फिरकी घेतलीत की!

तुमचा लेख बघून खरंच बरं वाटलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 01/05/2009 - 17:18 नवीन

+ १

> तुमचा लेख बघून खरंच बरं वाटलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा! असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मदनबाण Tue, 01/06/2009 - 22:16 नवीन

+२

असेच म्हणतो... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ल
लिखाळ Mon, 01/05/2009 - 17:13 नवीन

काका, लेख

काका, लेख छान.
"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा" असं मला क्षणभर वाटलं तर मला वाटू द्दा.
:) नव वर्षाच्या शुभेच्छा ! -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/05/2009 - 17:29 नवीन

भारीच

भारीच दिसतायत सूर्यकांत सुखटणकर. मजेशीर वाटला लेख. पुन्हा लिहायला सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद. रेवती
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/05/2009 - 18:45 नवीन

आपली उणीव...

आपली (किंवा आपल्या संततधार लेखनाची) उणीव मुळीच भासली नाही. कोणाही एका व्यक्तीवाचून जग थांबत नाही, हेच खरे. विस्मरणासाठी काळासारखे औषध नाही ('कालाय तस्मै नमः' वगैरे वगैरे) म्हटलेले ऐकलेले आहे, पण त्या औषधाची इतकी कमी मात्रा गुण आणेल असे वाटले नव्हते. खरोखर एकदम पावरफुल्ल औषध आहे हो हे! वाढदिवसाच्या - आपलं, नववर्षाच्या - शुभेच्छा! - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 01/05/2009 - 19:20 नवीन

सामंतकाका,

सामंतकाका, तुमचे मिसळपावावरचे पुन्हा लेखन वाचून आनंद वाटला. छान लेख... ह्यावरून नोबल (की नोबेल) पारितोषिक ज्यांच्या नावावर दिले जाते त्या अल्फ्रेड नोबेल ह्यांचा किस्सा वाचलेला आठवला. नोबेल ह्यांनी डायनामाईट चा शोध लावला होता. एका फ्रेंच वर्तमानपत्रात चूकून त्यांच्या निधनाची बातमी छापून आली. त्यात 'मृत्यूचा व्यापारी कालवश' अशा प्रकारच्या मथळ्याची बातमी वाचून , लोक आपल्या मरणा नंतर आपली कशा प्रकारे ओळख ठेवतील असे वाटून नंतर त्यांनी आपल्या शेवटच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की, माझ्या संपत्तीतील एवढी संपत्तीचा उपयोग दरवर्षी नोबेल पारितोषिक देण्यासाठी करावा.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Mon, 01/05/2009 - 21:35 नवीन

बरेच

बरेच दिवसांनी काका तुमचा लेख वाचून छान वाटलं. आता खरं सांगतो, खरड टाकायची असं आजच ठरवून मिपावर आलो. तोच हा लेख वाचून अजून बर वाटलं.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/05/2009 - 21:57 नवीन

खूप

खूप दिवसांनी केलेलं लेखन.. छान झाला आहे लेख.. आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 01/06/2009 - 01:00 नवीन

काका, खुप

काका, खुप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. मधे एकवेळ वाटलंसुद्धा की तुमचा लेख कसा आला नाही म्हणून, पण नंतर विसरलो. असो, खुप छान आणि विचार करायला लावणारा लेख. तुमचे लेख लवकर लवकर येऊ देत! आपला, अनामिक
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 01/06/2009 - 22:55 नवीन

मस्त

काका, बरेच दिवसांनी तुमचा लेख वाचला, नेहमी प्रमाणे आवडला. :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/07/2009 - 08:08 नवीन

परम आदरणीय

परम आदरणीय सामंतकाका, गेल्या काही दिवसांत आम्हीही गैरहजर होतो, आणि तुम्हीदेखील. हे बघून गम्मत वाटली ! आम्ही जर हजर असतो, आणि तुम्ही गैरहजर, तर आम्हाला तुमची नक्की काळजी वाटली असती. पण आमची गैरहजेरी फारशी कुणाला जाणवली नाही, आणि तुमची जाणवली, ह्यातच सर्व आले. येत रहा. आम्हीही जमल्यास येतच राहू. -- सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 08:13 नवीन

आम्हीही

आम्हीही जमल्यास येतच राहू. आहेस तोवर अगदी अवश्य येत रहा..! :) आपला, (मर्त्य) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/07/2009 - 08:17 नवीन

माफी चाहता हूं हुजूर

परम आदरणीय तात्या, ह्यावेळी भारतभेटीत अत्यंत कमी वेळात, अनेक कामे उरकण्याच्या नादात आपली भेट घडली नाही, त्यामुळे क्षमस्व. -- (अमर्त्य) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा