आजोबा मिश्कील आहेत. :-)
नेहमी मिपावर येणार्या लोकांची सवय झालीय. बरेच दिवसात दिसले नाही की त्यांची उणीव जाणवते.
त्रीपल सेंच्युरीला किती लेख बाकी आहेत? :-)
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच!
आता पुन्हा सुरू करा तुमचे लिखाण!
पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल
हरेक शैह को जहाँ मे बदलते देखा है
मगर ये वैसे की वैसे है, न छोडी जाये...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच!
खरं अहे..!
सामंतकाका, आपला लेख पाहून खरंच खूप आनंद वाटला.. बर्याच दिवसात आपले काहीच लेखन पाहिले नव्हते, आम्हाला वाटलं च्यामारी म्हातारा खपला की काय! :)
असो,
आपल्याला खूप खूप उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लभो आणि आपल्या लेखनाने मिपा सदैव बहरत राहो ही प्रार्थना..
आपला,
(हळवा) तात्या.
सकाळी सकाळी वाचला. मस्तच आहे. आज दिवस छान जाणार. (हे असे लेख डोक्यात घोळत राहतात)
हा प्रयोग करुन बघण्यायेवढे वय झालेले नाहि, पण भविष्यासाठि साठ्वुन ठेवावा ;)
(स्वगतः भलतं काहि तरी ऐकायला मिळायचे - सुटले बाई....बुरे दिन बितेरे भैय्या...)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
माझे वय फक्त १५ वर्षे आहे
पण मी तुमचे बरेच लेख वाचले आहेत
ब्लॉग तर नेहमीच वाचत असतो
मला आपले लिखाण खुप मार्गदर्शक ठरत आहे
असेच लेख येउ द्या
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
सहमत
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
असेच म्हणतो...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
आपली (किंवा आपल्या संततधार लेखनाची) उणीव मुळीच भासली नाही. कोणाही एका व्यक्तीवाचून जग थांबत नाही, हेच खरे. विस्मरणासाठी काळासारखे औषध नाही ('कालाय तस्मै नमः' वगैरे वगैरे) म्हटलेले ऐकलेले आहे, पण त्या औषधाची इतकी कमी मात्रा गुण आणेल असे वाटले नव्हते. खरोखर एकदम पावरफुल्ल औषध आहे हो हे!
वाढदिवसाच्या - आपलं, नववर्षाच्या - शुभेच्छा!
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
सामंतकाका, तुमचे मिसळपावावरचे पुन्हा लेखन वाचून आनंद वाटला.
छान लेख...
ह्यावरून नोबल (की नोबेल) पारितोषिक ज्यांच्या नावावर दिले जाते त्या अल्फ्रेड नोबेल ह्यांचा किस्सा वाचलेला आठवला.
नोबेल ह्यांनी डायनामाईट चा शोध लावला होता. एका फ्रेंच वर्तमानपत्रात चूकून त्यांच्या निधनाची बातमी छापून आली. त्यात 'मृत्यूचा व्यापारी कालवश' अशा प्रकारच्या मथळ्याची बातमी वाचून , लोक आपल्या मरणा नंतर आपली कशा प्रकारे ओळख ठेवतील असे वाटून नंतर त्यांनी आपल्या शेवटच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की, माझ्या संपत्तीतील एवढी संपत्तीचा उपयोग दरवर्षी नोबेल पारितोषिक देण्यासाठी करावा.
काका, खुप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. मधे एकवेळ वाटलंसुद्धा की तुमचा लेख कसा आला नाही म्हणून, पण नंतर विसरलो. असो, खुप छान आणि विचार करायला लावणारा लेख. तुमचे लेख लवकर लवकर येऊ देत!
आपला,
अनामिक
परम आदरणीय सामंतकाका,
गेल्या काही दिवसांत आम्हीही गैरहजर होतो, आणि तुम्हीदेखील. हे बघून गम्मत वाटली !
आम्ही जर हजर असतो, आणि तुम्ही गैरहजर, तर आम्हाला तुमची नक्की काळजी वाटली असती.
पण आमची गैरहजेरी फारशी कुणाला जाणवली नाही, आणि तुमची जाणवली, ह्यातच सर्व आले.
येत रहा. आम्हीही जमल्यास येतच राहू.
-- सर्किट
प्रतिक्रिया
मिश्कील
बरे वाटले!
१+
सामंत
जुना हाड आसा
तां खरां.
भावपुर्ण लेख!
खुप दिवसानी एक सुदंर लेख वाचायला मिळाला
आमच्या ही शुभेच्छा
वेताळभौंशी सहमत
अशाच भावना
+१
+२
अरे वा सामंतकाका, मस्तच फिरकी घेतलीत की!
+ १
+२
काका, लेख
भारीच
आपली उणीव...
सामंतकाका,
बरेच
खूप
काका, खुप
मस्त
परम आदरणीय
आम्हीही
माफी चाहता हूं हुजूर