मराठी भाषा दिन २०१६
नमस्कार
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायमराठीच्या गौरवदिनानिमित्त आपण मराठी बोलीभाषा सप्ताह २१-२७ फेब्रुवारी दरम्यान साजरा करत आहोत.
दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात. मराठी भाषा तर दर प्रांती वेगळ्या लहेजात बोलली जाते. ऐकायला गोड वाटणाऱ्या आणि शब्दकळेने समृद्ध असणाऱ्या या बोली मराठी साहित्याला नेहमीच आगळा साज चढवत आल्या आहेत. भरुभरुन साहित्याचं देणं देत आल्या आहेत.किंबहुना प्रत्येक विषयातील शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणे हे बोलीभाषेच्या अभ्यासाने नक्कीच साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच बोलीभाषा बोलली गेली पाहिजे,लिहिली गेली पाहिजे आणि वाचलीही. याच उद्देशाने निरनिराळ्या बोलीभाषा अवगत असणाऱ्या मिपाकरांना आपल्या बोलीभाषेत उदा. अहिराणी, वर्हाडी, चित्पावनी, मालवणी, कोंकणी, पुणेरी, लातुरी, बेळगावी, तंजावुरी, कोल्हापुरी, मावळी, सोलापुरी इ. मध्ये कथा, कविता, लेख लिहुन पाठवायचे आवाहन करीत आहोत.
लेख साहित्य संपादक या आय डी ला १५ फेब्रुवारीपर्यंत व्यनि करायचे आहेत.
आपल्या भरघोस आणि उत्साहपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...
-साहित्य संपादक
याद्या
16375
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
आमच्या वर्हाळीचं नाव नाय
त्या बबन तांबेना पण घ्या,
In reply to आमच्या वर्हाळीचं नाव नाय by संदीप डांगे
बबन तांबे वेगळे हो ताई.
In reply to त्या बबन तांबेना पण घ्या, by प्राची अश्विनी
सकाळ मुक्तपिठ मधला वेगळा विदर्भ वाला बबन ?
In reply to बबन तांबे वेगळे हो ताई. by बोका-ए-आझम
टकूर खाजवा लागन आता
In reply to आमच्या वर्हाळीचं नाव नाय by संदीप डांगे
आली व-हाडी!
हे हे, ओ अजयातै, इतकं बी
In reply to आली व-हाडी! by अजया
राहू द्या. तेवढीच नावं मिळाली
In reply to हे हे, ओ अजयातै, इतकं बी by संदीप डांगे
चांगला उपक्रम. विषय, थीम असे
थीम अशी नाही.बोलीभाषेतील
नक्की प्रयत्न करेन.
In reply to थीम अशी नाही.बोलीभाषेतील by साहित्य संपादक
चांगला उपक्रम, शुभेच्छा !
सरकारी मराठी भाषेचा उल्लेख
तुमी लिवा ना राजेहो. तुमचा
In reply to सरकारी मराठी भाषेचा उल्लेख by बोका-ए-आझम
-))
In reply to सरकारी मराठी भाषेचा उल्लेख by बोका-ए-आझम
विनंती
+१
In reply to विनंती by म्हया बिलंदर
प्रयत्न करतो.
तुमची बोली कोंची म्हणं ?
In reply to प्रयत्न करतो. by सूड
सूड्कोनी.
In reply to तुमची बोली कोंची म्हणं ? by सस्नेह
काय सांगतांव काय? तुमान्ला
In reply to तुमची बोली कोंची म्हणं ? by सस्नेह
मुद्द्याचं राह्यलं...
In reply to तुमची बोली कोंची म्हणं ? by सस्नेह
माझी कोणतीच अशी एक भाषा नाही.
कुणीतरी कशाला ?
In reply to माझी कोणतीच अशी एक भाषा नाही. by पिलीयन रायडर
मी पण..
In reply to माझी कोणतीच अशी एक भाषा नाही. by पिलीयन रायडर
मिपाबोली आहे ना आपण आत्मसात
अरेवा
उपक्रमास
इदर्भातल्या साऱ्या अवकाली
लहानी बहीण मधुराताईला
In reply to इदर्भातल्या साऱ्या अवकाली by कैलासवासी सोन्याबापु
+११११११११११११११
In reply to लहानी बहीण मधुराताईला by बोका-ए-आझम
सॉरी बिरी काय नाय हो
In reply to लहानी बहीण मधुराताईला by बोका-ए-आझम
धन्यवाद राजेहो
In reply to इदर्भातल्या साऱ्या अवकाली by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पू ...
In reply to इदर्भातल्या साऱ्या अवकाली by कैलासवासी सोन्याबापु
लिवतो लिवतो. आपल्याजोळ
In reply to इदर्भातल्या साऱ्या अवकाली by कैलासवासी सोन्याबापु
निषेध...!
नाय तं काय!
In reply to निषेध...! by एस
आत्ता कसं, ब्यालंस झालं. :-)
In reply to निषेध...! by एस
ह्याँ, छ्या छ्या. मराठी
In reply to निषेध...! by एस
यू गॉटिट!
In reply to ह्याँ, छ्या छ्या. मराठी by डॉ सुहास म्हात्रे
छान उपक्रम
मालवणी
लिहा हो काका नक्की. वाचूक
In reply to मालवणी by श्रीकृष्ण सामंत
आगरी बोलीत लिहु शकणारं कोणी
स्पा बोलतो कधीकधी आगरीत,
In reply to आगरी बोलीत लिहु शकणारं कोणी by अजया
मज येते त्या 'पद्ये' बोलीत मज
Pअdye+ karhade
In reply to मज येते त्या 'पद्ये' बोलीत मज by पिशी अबोली
बरयात
In reply to Pअdye+ karhade by प्रीत-मोहर
सामका/के = ?
In reply to मज येते त्या 'पद्ये' बोलीत मज by पिशी अबोली
के.
In reply to सामका/के = ? by बॅटमॅन
का किंवा के हे context
In reply to सामका/के = ? by बॅटमॅन
का/के पैकी
In reply to का किंवा के हे context by प्रीत-मोहर
सामका=अगदी
In reply to का/के पैकी by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to सामका=अगदी by प्रीत-मोहर
स्तुत्य उपक्रम,
अरे वा. मस्त उपक्रम. छान छान
सोलापुरीमध्ये लेख पायजेल
In reply to अरे वा. मस्त उपक्रम. छान छान by अभ्या..
एखाद्या प्रांतपरिसरातील कलेची
त्या प्रांताच्या बोलीत असेल
ओके
In reply to त्या प्रांताच्या बोलीत असेल by अजया
मावळी
हो.ऐकायला मस्तच वाटतं ते.
महाराष्ट्र राज्याबाहेरील
अगदी अगदी!
In reply to महाराष्ट्र राज्याबाहेरील by एस
खंय गेले मरे सगले?
सगळीं मनशा हांगाच आसत, पुण
In reply to खंय गेले मरे सगले? by पैसा
तू बरो बरयता. बरय मरे कितेंय!
In reply to सगळीं मनशा हांगाच आसत, पुण by सूड
जल्ला १५ दीवस होवन गेले तरी
कायंवच नाय तं तू लि!!
In reply to जल्ला १५ दीवस होवन गेले तरी by खटपट्या
तू काय कर्तो रे थंयसर
In reply to जल्ला १५ दीवस होवन गेले तरी by खटपट्या
साहित्य संपादकांना विनंती:
अयोग्य पायंडा
In reply to साहित्य संपादकांना विनंती: by सूड
स्पर्धा नाहीये सुनील
In reply to अयोग्य पायंडा by सुनील
ओके
In reply to स्पर्धा नाहीये सुनील by पैसा
साहित्य संपादक इमेल आय
In reply to साहित्य संपादकांना विनंती: by सूड
व-हाडी खान्देशी लोक कुठं