शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज!
ब्रांड कोणता आहे ?
सध्या बेस्ट ब्रांड बकार्डी
ब्रांड तुम बोले वो. चखणेमें
@डांगे साहेब
हे माझ्याकडून..
जेव्याच्या टायम्बाले तुम्ही
कुटी फेडसाल हे पापं?
शनिदेवाना हे सर्व चालेल काय?
ओल्ड माँक!
ओनली ओल्ड मोंक!!!
+100
आला....
जाहीर णीषेध
मुळीच जाऊ नये...
हिंदु धर्मातील प्रत्येक देवता
मुळात हिंदु भक्तीमार्ग हा
राहु आणि शनी यांची युती झाली
सर मी वरच म्हटले आहे की
देव असेल तर कोणाचं वाईट करणार नाही.
मग हेच्च उलट करायला प्रतिबंध
:)
आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे
घरातल्या कडक लक्ष्मीने शनी
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत
मी पण
ओ पैतै...
उगा, ही चर्चा आधीच एका
डांगे अण्णा असा नाय करुचा...
स्क्युज मी
बिरुटे सर, शनीमाऊलीचा त्रास
युनिक फिचरचा लेख क्रमांक १,
उगाजी या धाग्यावर हा विषय आधी
मी मिसला होता तो धागा . खफवर
वेगळी माहिती...
विकास सर...
माया...
खाखका
सहमत...
युनिक फिचर लेख
रोचक
http://uniquefeatures.in
काही मूलभूत भाबडे प्रश्न,
हाजीअली
पैसा जी तुम्ही लय मुड ऑफ करता ह कधी कधी
पुण्यात नेउन पुणेकराच्या
पुण्याचा चहा लईच फ्येमस झालाय
?
अरे वा वा!
हे भाबडे प्रश्न घेऊन वेगळा