शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हि बातमी वाचलीत का ?
@रॉबर्टराव हा लेखपण तुमच्या
अजुन एक सुपर मुलभूत प्रश्नः
कशासाठी, हे पण अॅडवा.
होय होय.. सो हे प्रश्न :
(No subject)
कशा दिल्या?
करेक्ट
प्रतिसाद स्रुजा यांना
वाचला लेख. आता ही बातमीदाराची
स्रुजातै, त्यांनी शनीची पुजाच
अहो पण कंडिशनल मान्यता आहे ती
एक स्टॅण्ड अलोन स्टेटमेंट
अहो आपल्याला (तुम्हा-आम्हाला)
शंकराचार्यांना अधिकृत वैगरे
हे पहा, आपण त्यांना महत्त्व
स्रुजाताई, माझे प्रतिसाद
एक मुलभुत उत्तर
ऑ??? या टुकार प्रतिसादाचा
चौथार्यावर महिलांना प्रवेश
जेपीदादूस इज बॅक! नेटपॅक
तुमच्या गावात वेगळा शनि
चला घ्या दुसरा विषय ?
इंपॉसिबल सन्यासः जेपी! असा
जेपीसायबा, हलके घेणे: हे
महिलांना शनी चौथार्यावर
जेप्या काय कळ्ळं नाय रे माका
धागा रंगात आला चांगलाच...
अंधश्रध्दा पाळायची असमानता
(No subject)
याच का त्या संस्कृती बुडवणार्
तुम्हीच विचारा की...झाडांवर
तू अभ्यास वाढीव.. लाटकर
खिक्क...नक्को...
अशा बायका असतात का मिपावर ?
होय हो, म्हणुन तर बुडते
बुडाली का?
नाय गं वर पॉपकॉर्न खाता खाता
शिवाय
संस्कृती कुठे आहे फोटोत? तिचं
असं काय करतेस ?
किती तो दुत्तपणा! जखमेवर मीठ
इतके महान मिपापुरुष असताना
पाईंटाचे मुद्दे काढु नयेत!~
निदान झाडाची आयडीया तरी कॉपी
आणि मग काळ्या मावशीकडे चोर
तुम्ही अकुंच्या कथेतल्या ना?
जिमो आमचे मायबाप. हे अकु
मुद्दा बरोबर गं मावशे...
खिक्क....अर्रे हो....मी मध्ये