✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजे – १

श
श्रावण मोडक यांनी
Sat, 01/03/2009 - 21:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9005 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 01/04/2009 - 10:22 नवीन

षटकार...

श्रावण भाऊ, अतिशय ओघवतं आणि छान. 'क्रमशः' लेखनात, पहिल्याच भागात एवढी उत्सुकता वाढवणारं लिखाण क्वचितच दिसतं. आता एकच कृपा करा, पुढचे भाग पटापट लिहा. जास्त ताणू नका. खूपच उत्सुकता लागलिये. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/04/2009 - 06:13 नवीन

सुरेख ओळख..

राजे ची ओळख मस्तच. अजून पुढे काय आहे? हे वाचायची जबरदस्त इच्छा आहे. ताणू नका.. लवकर लिहा. (आवांतर : या तात्यांना काल वाढदिवसाच्या दिवशी, रोशनी पूर्ण करा, हा संकल्प करायला लावायला हवा होता..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/04/2009 - 08:30 नवीन

टाका बुवा

टाका बुवा पुढचा भाग लवकर. आश्वासने नकोत.;) रेवती
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 01/04/2009 - 08:50 नवीन

राजे कोण?

उत्सुकता फारच ताणून धरलीय राव! स्वगत - हे राजे म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री तर नव्हेत? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 01/04/2009 - 09:26 नवीन

मस्त

पहिला भाग सुरेख, ओघवता झाला आहे. राजेंच्या भेटीची आम्हीही वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sun, 01/04/2009 - 10:29 नवीन

फर्मास

श्रावणराव मंत्रालय परिसरात वावरणारी ही अशी दोन तीन माणसे चटकन नजरेसमोर आली. आपण फार वास्तववादी चित्रण केले आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/04/2009 - 10:45 नवीन

सुरेख,

सुरेख, ओघवतं लिखाण.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 01/04/2009 - 11:01 नवीन

+१

हेच म्हणतो. पुढील भागाच्या अपेक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
श्रावण मोडक Sun, 01/04/2009 - 11:25 नवीन

दीर्घ

हे लेखन थोडं दीर्घ आहे. एक तर ही व्यक्तिरेखा मनात खोलवर जाऊन बसलेली आहे. ती व्यक्त होणारे घटना-प्रसंगही तसेच आहेत. त्यामुळे लेखन लांबलचक आहे. साधारण सात भागांपर्यंत जाईल. (वाचकांचा संयम, धीर आणि न कंटाळता वाचत राहण्याच्या क्षमतेची ही कसोटीच आहे.) सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
V
vijay.deshpandein Sun, 01/04/2009 - 19:40 नवीन

मराठी कळायला अवघड आहे

वाविप्र म्हणजे काय ? logout कुठुन करायचं
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 01/05/2009 - 15:22 नवीन

वा वि प्र

वारंवार विचारले जाणारे प्र श्न. सोप्प आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा