"कुत्र्याला खीर पचली नाही"
श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला.
श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही.
सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.
याद्या
7862
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही घ्या लिंक. धक्कादायक.
कठीण आहे!
In reply to ही घ्या लिंक. धक्कादायक. by काळा पहाड
हा माणूस वजन असणारा (
भ्रमणध्वनी हस्तसंच
लेख अजिबातच पटला नाही.
असेच, ]'हेच
In reply to लेख अजिबातच पटला नाही. by प्रचेतस
+11
In reply to लेख अजिबातच पटला नाही. by प्रचेतस
सहमत!
In reply to लेख अजिबातच पटला नाही. by प्रचेतस
निवडणूक हीच बेअब्रू
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ
हे बरोबर.
In reply to लेख अजिबातच पटला नाही. by प्रचेतस
अशीच एक मनोरंजक चिखलफेक
वाचला
In reply to अशीच एक मनोरंजक चिखलफेक by मराठी कथालेखक
दोन्ही पुस्तकांचा खप वाढावा
In reply to अशीच एक मनोरंजक चिखलफेक by मराठी कथालेखक
मलाही असेच वाटले...काही हजार
In reply to दोन्ही पुस्तकांचा खप वाढावा by प्रसाद१९७१
वाचायला मजा आली.
In reply to अशीच एक मनोरंजक चिखलफेक by मराठी कथालेखक
खाणावळींचे प्लॉट
In reply to वाचायला मजा आली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य संमेलनाध्यक्ष कोण ?
चपराक ??
साहित्य संमेलने
हा लेख वाचून एकच प्रश्न पडलाय.
बाडीस
In reply to हा लेख वाचून एकच प्रश्न पडलाय. by बोका-ए-आझम
दरोडेखोरांची टोळी वाटणीतुन मतभेद झाला एक मग अस बोलतो
श्रा मो नी केलेलं विश्लेषण
In reply to दरोडेखोरांची टोळी वाटणीतुन मतभेद झाला एक मग अस बोलतो by मारवा
इथे आहे.
In reply to श्रा मो नी केलेलं विश्लेषण by शैलेन्द्र
बाडीस. मनातल्या भावना
In reply to दरोडेखोरांची टोळी वाटणीतुन मतभेद झाला एक मग अस बोलतो by मारवा
+११
In reply to बाडीस. मनातल्या भावना by संदीप डांगे
मारवाजी मर्म अचुक पकड्ले....
In reply to दरोडेखोरांची टोळी वाटणीतुन मतभेद झाला एक मग अस बोलतो by मारवा
अगदी सहमत. अगदी 'चपराक' या
In reply to दरोडेखोरांची टोळी वाटणीतुन मतभेद झाला एक मग अस बोलतो by मारवा
अवघड आहे !
मारवांचा प्रतिसाद आवडला.
श्री व्यंकटेश माडगूळकारणी