अरे यार, आम्ही तर पार बुजून गेलो.. सर्व मिपाकर आप्तेष्टांचे मनापासून आभार...
आज चाळीशीत प्रवेश केला. आयुष्याची ४० वर्ष आपण नक्की काय केले हा विचार करतो आहे परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही! :)
आपला,
(चाळीशीतल्या चष्म्यातला) तात्या.
परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही!>>>>>>>>>
बास का??
मिसळपाव सुरु केल की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या...... मिपावर तर तुमचा वाढदिवस धडाक्यात साजरा होतोय....? लेकिन तुस्सी किधर को हो ? अनुष्का सोबत का ;) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
काहीतरी फर्मास लेख येऊ देत आता.
तात्यानु वाढदिवसाच्या शुभेच्छा... :)
('रोशनी'च्या प्रतिक्षेत)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
बा प्रभाकरा आधी आजची तारीख तरी बघ एकदा, मग तात्यांची जन्म तारीख पहा, मग हा धागा कधीचा आहे त्याची तारीख पहा.
हा आताजर तु उशिराने शुभेच्छा देत असशील तर मग काही हरकत नाही.
(मिपावर अश्या अवेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा भलताच अर्थ निघतो) :)
प्रतिक्रिया
तात्या वाढ
काय खरे
वाढदिवसाच
अरे यार,
परंतु
जीवेत शरद: शतम...
शुभेच्छा!
तात्यानु, व
जरा उशीर झालाय पण ....
शुभेच्छा
माननीय
अभिनंदन !
शुभेच्छा
तुम जियो हजारो साल !!
अभिनंदन !
वाढदिवसाच
तात्या, वाढ
तात्यांना
तात्या,
शुभेच्छा !
तात्या,
हार्दिक शुभेच्छा !!!
हार्दिक शुभेच्छा !!!
हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यानु
हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा !!
शुभेच्छा!
मान गये
=)) =)) =)) =))
=)) =)) षिंडीचे कौतुक
तात्या किति काळे दिसत आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वा, तात्या!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तात्यांना
टैग
टैग
मनापासून शुभेच्छा !
तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व
शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तात्याना
अरे अम्मळ
खुपच उशीर झाला
Happy New Year and Happy
जियो!
तात्यांना वाढदिवसाच्या अनेक
बा प्रभाकरा आधी आजची तारीख