✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

द
दिपक यांनी
Fri, 01/02/2009 - 09:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42330 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Fri, 01/02/2009 - 09:49 नवीन

सही रे !!

तात्यांना आमच्यापण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 01/02/2009 - 13:28 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ...:) ह्यानिमीत्ताने काहीतरी "फर्मास लेख" येऊ द्यात, आम्ही हीच पार्टी समजु ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/02/2009 - 20:00 नवीन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ;)

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टुकुल Fri, 01/02/2009 - 09:51 नवीन

तात्यांचा वाढदिवस ??????

पहिल हे खर आहे का हे कोणीतरी सांगा.....नाहीतर मलाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळतील. :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/02/2009 - 10:01 नवीन

तात्या, खरं का?

खरं असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं नसेल तर, रौशनी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/02/2009 - 10:14 नवीन

+१

सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्राजु Fri, 01/02/2009 - 20:20 नवीन

माझ्यातर्फेही..

तात्यांना.. माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
प
प्रदीप Fri, 01/02/2009 - 11:14 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसानिमीत्त. http://uk.youtube.com/watch?v=ArDjqz330Fs ह्या अद्वितीय सूरांची पाखर आपल्याला आयुष्यभर लाभो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
अ
अवलिया Fri, 01/02/2009 - 10:13 नवीन

खरं असेल

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा बहुधा खरे असावे http://www.misalpav.com/node/508 मागे राजीव भिडेंनी शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळेस दिपक. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 01/02/2009 - 10:15 नवीन

+१

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा असंच म्हणतो! ... तात्या... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/02/2009 - 10:25 नवीन

+१

२ ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/02/2009 - 20:38 नवीन

+१

३ -------- तात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
र
राघव Fri, 01/02/2009 - 11:23 नवीन

++१

असेच म्हणतो. तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Fri, 01/02/2009 - 10:17 नवीन

अभिष्टचिंतन

आम्हाला व्यसनाधीन करणार्‍या [हो मिपाचे व्यसनच जडले आहे] महामानवाला हार्दीक शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/02/2009 - 10:23 नवीन

+१

आणि अवलियांशीही .... तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा! Image removed. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Fri, 01/02/2009 - 10:40 नवीन

+२

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) बाकी सहजरावांशी सहमत -(शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मृगनयनी Fri, 01/02/2009 - 10:18 नवीन

तात्यांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image removed. Image removed. तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बार बार ये दिन आए | बार बार ये दिल गाए | आप जिओ हजारो साल तात्या | साल के दिन हो पचास हजार | :) Image removed. Image removed. Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/02/2009 - 10:51 नवीन

तात्यांना

तात्यांना तसेच सर्व मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! -षुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ रजि.क्र. : महा१२चे/४२०२००८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
स
स्नेहश्री Fri, 01/02/2009 - 10:27 नवीन

तात्या...............

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/02/2009 - 10:29 नवीन

शुभेच्छा!

आमच्याकडून ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सोनम Fri, 01/02/2009 - 10:33 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image removed.Image removed.Image removed. Image removed. Image removed. Image removed. तात्या, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 01/02/2009 - 10:34 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 10:37 नवीन

आम्हाला

आम्हाला अनुष्काचे भेटकार्ड पाठवणार्‍या दिपकरावांचे व सर्व मंडळींचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Fri, 01/02/2009 - 10:41 नवीन

HAPPY BIRTHDAY..... :)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ---वल्लरी
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 01/02/2009 - 10:48 नवीन

शुभेछा

आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन

???

>>आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा तुझे वय काय आहे रे ? मायनस मधे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
अ
अवलिया Fri, 01/02/2009 - 11:13 नवीन

हेच

हेच म्हणतो... तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. खरे खोटे अनुष्का (उसाचे कांडके फेम) जाणे !!!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/02/2009 - 16:07 नवीन

>>तात्या

>>तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. माझ्या माहीती प्रमाणे तात्याचे वय २१ असुन अनुष्काचे वय १८ आहे. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वाहीदा Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन

हे नवीन

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन

हे नवीन

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/02/2009 - 11:19 नवीन

वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! Image removed. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 01/02/2009 - 11:50 नवीन

सॉलिड

काय डेडली शुभेच्छा आहेत! तात्या तुमचा हा वाढदिवस फार गोड होतोय असं दिसतंय :) <:P ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
झ
झकासराव Fri, 01/02/2009 - 11:20 नवीन

तात्या, वाढ

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!! :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/02/2009 - 11:40 नवीन

शुभेच्छा

आमच्यापण शुभेच्छा. नविन शोधः वाढदिवसाच्या निमित्ताने बातमी: तात्या समुपदेशन करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
घ
घाटावरचे भट Fri, 01/02/2009 - 11:51 नवीन

तात्यानु,

तात्यानु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
र
रविराज Fri, 01/02/2009 - 11:56 नवीन

तात्याना

तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 01/02/2009 - 12:12 नवीन

तात्याबा!

वाढदिवसाच्या अनेकोनेक शुभेच्छा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 01/02/2009 - 12:16 नवीन

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

तात्या, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा :) दीपक महोदयांनी तुम्हाला अनुष्काची भेट देऊन तुमच्या वाढदिवसाचा आनंद शत गुणित केला यात शंका नाही :) तुम जियो हजारो साल और साल के दिन हो पचास हजार .... सागर
  • Log in or register to post comments
स
सचिन बडवे Fri, 01/02/2009 - 12:18 नवीन

खुप खुप शुभेच्छा !!!!

मा. तात्या, तुम्हास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 01/02/2009 - 12:18 नवीन

माझ्याकडूनही...

माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मनिष!! :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 01/02/2009 - 12:30 नवीन

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/02/2009 - 12:32 नवीन

+१

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! <:-P <:-P <:-P बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/02/2009 - 12:39 नवीन

तात्याना

तात्याना शुभेच्छा. सहज सोबत सहमत आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Fri, 01/02/2009 - 12:41 नवीन

माझ्याकडुन पण...

तात्या, खुप खुप शुभेच्छा... :-) -स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments
भ
भाष Fri, 01/02/2009 - 13:07 नवीन

माझ्या पण

तात्या, माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा. नेमक्या दिवशी इथे यायला मिळाले हे छान झाले. :H सुभाष
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 01/02/2009 - 13:26 नवीन

तात्या आपल

तात्या आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ग
गीत Fri, 01/02/2009 - 13:28 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मनापासून भरपूर शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 01/02/2009 - 13:37 नवीन

तात्यांनू, अनेकाअनेक षुभेच्छा!

जियो हजारो साल, यही हमारी आरजु! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 01/02/2009 - 14:30 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सन्दिप नारायन Fri, 01/02/2009 - 14:32 नवीन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदीप नारायण
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा