Skip to main content

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Published on शुक्रवार, 02/01/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा. :)
लेखनप्रकार

याद्या 42390
प्रतिक्रिया 101

तात्यांना आमच्यापण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)

In reply to by आनंदयात्री

तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ...:) ह्यानिमीत्ताने काहीतरी "फर्मास लेख" येऊ द्यात, आम्ही हीच पार्टी समजु ;) ------ छोटा डॉन

पहिल हे खर आहे का हे कोणीतरी सांगा.....नाहीतर मलाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळतील. :-)

In reply to by टुकुल

खरं असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं नसेल तर, रौशनी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

तात्यांना.. माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा बहुधा खरे असावे http://www.misalpav.com/node/508 मागे राजीव भिडेंनी शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळेस दिपक. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा असंच म्हणतो! ... तात्या... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!

In reply to by मैत्र

२ ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

३ -------- तात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by अवलिया

असेच म्हणतो. तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मुमुक्षु

आम्हाला व्यसनाधीन करणार्‍या [हो मिपाचे व्यसनच जडले आहे] महामानवाला हार्दीक शुभेच्छा! :-)

In reply to by सहज

आणि अवलियांशीही .... तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by सहज

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) बाकी सहजरावांशी सहमत -(शुभेच्छुक) ऋषिकेश

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बार बार ये दिन आए | बार बार ये दिल गाए | आप जिओ हजारो साल तात्या | साल के दिन हो पचास हजार | :) smileys smileys smileys scuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articles

In reply to by मृगनयनी

तात्यांना तसेच सर्व मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! -षुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ रजि.क्र. : महा१२चे/४२०२००८

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

आमच्याकडून ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आम्हाला अनुष्काचे भेटकार्ड पाठवणार्‍या दिपकरावांचे व सर्व मंडळींचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ---वल्लरी

आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

>>आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा तुझे वय काय आहे रे ? मायनस मधे आहे का ?

In reply to by आनंदयात्री

हेच म्हणतो... तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. खरे खोटे अनुष्का (उसाचे कांडके फेम) जाणे !!!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

>>तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. माझ्या माहीती प्रमाणे तात्याचे वय २१ असुन अनुष्काचे वय १८ आहे. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा

तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!! :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

आमच्यापण शुभेच्छा. नविन शोधः वाढदिवसाच्या निमित्ताने बातमी: तात्या समुपदेशन करतात.

तात्यानु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!

तात्या, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा :) दीपक महोदयांनी तुम्हाला अनुष्काची भेट देऊन तुमच्या वाढदिवसाचा आनंद शत गुणित केला यात शंका नाही :) तुम जियो हजारो साल और साल के दिन हो पचास हजार .... सागर

माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मनिष!!

:)

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! <:-P <:-P <:-P बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तात्याना शुभेच्छा. सहज सोबत सहमत आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

तात्या, खुप खुप शुभेच्छा... :-) -स्मिता श्रीपाद

तात्या, माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा. नेमक्या दिवशी इथे यायला मिळाले हे छान झाले. :H सुभाष

तात्या आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! स्वतःच्याच डुप्लिकेट आयडीने शुभेच्छा...तात्या हुशार आहे. :D गझनी महात्मा

In reply to by सखाराम बाइंडर

काय खरे डॉन, नाव बदलले काय? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. :)

अरे यार, आम्ही तर पार बुजून गेलो.. सर्व मिपाकर आप्तेष्टांचे मनापासून आभार... आज चाळीशीत प्रवेश केला. आयुष्याची ४० वर्ष आपण नक्की काय केले हा विचार करतो आहे परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही! :) आपला, (चाळीशीतल्या चष्म्यातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही!>>>>>>>>> बास का?? मिसळपाव सुरु केल की. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

वाढदिवसाच्या! - (शुभेच्छुक) टिंग्या! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

तात्यानु, वाढदिवसाच्या शूभेच्छा !!! शंकरराव

माननीय तात्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :- निखिल सुर्यवंशी

माननीय तात्या साहेबांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूकः- निखिल सुर्यवंशी

इतके छान छान केक बघून मी तर नक्की येणार !! :) अभिनंदन तात्या, वाढदिवसानिमित्त !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण

तात्या...... मिपावर तर तुमचा वाढदिवस धडाक्यात साजरा होतोय....? लेकिन तुस्सी किधर को हो ? अनुष्का सोबत का ;) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !! काहीतरी फर्मास लेख येऊ देत आता.

किती छान छान केक आलेत !! :) तात्या वाधदिवसाबद्दल शुभेच्छा !!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! अनामिक

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! नववर्षाच्या शुभेच्छा! :)

तात्यानु वाढदिवसाच्या शुभेच्छा... :) ('रोशनी'च्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

तर... चाळिशीत प्रेवेशलास मित्रा ... सुना है अभी तो असली जिंदगी शुरू होती है !! :) वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा :)

तात्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!! तात्या हे काय सिंडीला केव्हा भेटलात? आम्हाला पत्ताच नाही! =))

In reply to by अनंत छंदी

मान गये उस्ताद.. :) आपला, (सिंडीवेडा) तात्या.

जन्मदिवसाबद्दल आमच्याही हार्दिक शुभेच्छा!!!

तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ! तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार !!!

In reply to by पक्या

टैग बंद ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by पक्या

टैग बंद ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

काहींचे वाढदिवस हे पुलंच्या भाषेत काढदिवस असतात. आपण याहून वेगळे आहात. म्हणुन वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छ्या! ! !