तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा!
अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
आम्हाला मिपा व्यसन लावणार्या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) https://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या
आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही!>>>>>>>>>
बास का??
मिसळपाव सुरु केल की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) https://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या...... मिपावर तर तुमचा वाढदिवस धडाक्यात साजरा होतोय....? लेकिन तुस्सी किधर को हो ? अनुष्का सोबत का ;) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
काहीतरी फर्मास लेख येऊ देत आता.
प्रतिक्रिया
सही रे !!
तात्यांना आमच्यापण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)
वाढदिवसाच्या शुभेच्छा ...
In reply to सही रे !! by आनंदयात्री
तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ...:)
ह्यानिमीत्ताने काहीतरी "फर्मास लेख" येऊ द्यात, आम्ही हीच पार्टी समजु ;)
------
छोटा डॉन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ;)
In reply to सही रे !! by आनंदयात्री
चित्र उपलब्ध नाही
तात्यांचा वाढदिवस ??????
पहिल हे खर आहे का हे कोणीतरी सांगा.....नाहीतर मलाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळतील. :-)
तात्या, खरं का?
In reply to तात्यांचा वाढदिवस ?????? by टुकुल
खरं असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं नसेल तर, रौशनी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
+१
In reply to तात्या, खरं का? by सुनील
सहमत
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
माझ्यातर्फेही..
In reply to +१ by सखाराम_गटणे™
तात्यांना.. माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
शुभेच्छा
In reply to तात्यांचा वाढदिवस ?????? by टुकुल
वाढदिवसानिमीत्त.
https://uk.youtube.com/watch?v=ArDjqz330Fs
ह्या अद्वितीय सूरांची पाखर आपल्याला आयुष्यभर लाभो.
खरं असेल
खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहुधा खरे असावे https://www.misalpav.com/node/508
मागे राजीव भिडेंनी शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळेस दिपक.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
+१
In reply to खरं असेल by अवलिया
खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा
असंच म्हणतो! ... तात्या... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
+१
In reply to +१ by मैत्र
२
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
+१
In reply to +१ by सखाराम_गटणे™
३
--------
तात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुण्याचे पेशवे
Since 1984
++१
In reply to खरं असेल by अवलिया
असेच म्हणतो.
तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुमुक्षु
अभिष्टचिंतन
आम्हाला व्यसनाधीन करणार्या [हो मिपाचे व्यसनच जडले आहे] महामानवाला हार्दीक शुभेच्छा!
:-)
+१
In reply to अभिष्टचिंतन by सहज
आणि अवलियांशीही ....
तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
+२
In reply to अभिष्टचिंतन by सहज
तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
बाकी सहजरावांशी सहमत
-(शुभेच्छुक) ऋषिकेश
तात्यांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बार बार ये दिन आए |
बार बार ये दिल गाए |
आप जिओ हजारो साल तात्या |
साल के दिन हो पचास हजार |
:)
तात्यांना
In reply to तात्यांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! by मृगनयनी
तात्यांना तसेच सर्व मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-षुभेच्छूक
अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ
रजि.क्र. : महा१२चे/४२०२००८
तात्या...............
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
शुभेच्छा!
आमच्याकडून ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तात्या,
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चित्र उपलब्ध नाही
शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आम्हाला
आम्हाला अनुष्काचे भेटकार्ड पाठवणार्या दिपकरावांचे व सर्व मंडळींचे मनापासून आभार...
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
HAPPY BIRTHDAY..... :)
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
---वल्लरी
शुभेछा
आम्हाला मिपा व्यसन लावणार्या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
???
In reply to शुभेछा by विनायक पाचलग
>>आम्हाला मिपा व्यसन लावणार्या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा
तुझे वय काय आहे रे ? मायनस मधे आहे का ?
हेच
In reply to ??? by आनंदयात्री
हेच म्हणतो...
तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे.
खरे खोटे अनुष्का (उसाचे कांडके फेम) जाणे !!!!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
>>तात्या
In reply to हेच by अवलिया
>>तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे.
माझ्या माहीती प्रमाणे तात्याचे वय २१ असुन अनुष्काचे वय १८ आहे.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
हे नवीन
हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
~वाहीदा
हे नवीन
हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
~वाहीदा
वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
सॉलिड
In reply to वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा by परिकथेतील राजकुमार
काय डेडली शुभेच्छा आहेत!
तात्या तुमचा हा वाढदिवस फार गोड होतोय असं दिसतंय :) :P ;)
तात्या, वाढ
तात्या,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!! :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
https://picasaweb.google.co.in/zakasrao
शुभेच्छा
In reply to तात्या, वाढ by झकासराव
आमच्यापण शुभेच्छा.
नविन शोधः वाढदिवसाच्या निमित्ताने बातमी: तात्या समुपदेशन करतात.
तात्यानु,
तात्यानु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तात्याना
तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
तात्याबा!
वाढदिवसाच्या अनेकोनेक शुभेच्छा.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा ...
तात्या,
वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा :)
दीपक महोदयांनी तुम्हाला अनुष्काची भेट देऊन तुमच्या वाढदिवसाचा आनंद शत गुणित केला यात शंका नाही :)
तुम जियो हजारो साल और साल के दिन हो पचास हजार ....
सागर
खुप खुप शुभेच्छा !!!!
मा. तात्या, तुम्हास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
माझ्याकडूनही...
:)
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
+१
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
<:-P <:-P <:-P
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
तात्याना
तात्याना शुभेच्छा.
सहज सोबत सहमत
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
माझ्याकडुन पण...
तात्या,
खुप खुप शुभेच्छा... :-)
-स्मिता श्रीपाद
माझ्या पण
तात्या,
माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा. नेमक्या दिवशी इथे यायला मिळाले हे छान झाले. :H
सुभाष
तात्या आपल
तात्या
आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मनापासून भरपूर शुभेच्छा!!!
:)
तात्यांनू, अनेकाअनेक षुभेच्छा!
जियो हजारो साल, यही हमारी आरजु!
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
शुभेच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संदीप नारायण
तात्या वाढ
तात्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
स्वतःच्याच डुप्लिकेट आयडीने शुभेच्छा...तात्या हुशार आहे. :D
गझनी महात्मा
काय खरे
In reply to तात्या वाढ by सखाराम बाइंडर
काय खरे डॉन, नाव बदलले काय?
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
वाढदिवसाच
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. :)
अरे यार,
अरे यार, आम्ही तर पार बुजून गेलो.. सर्व मिपाकर आप्तेष्टांचे मनापासून आभार...
आज चाळीशीत प्रवेश केला. आयुष्याची ४० वर्ष आपण नक्की काय केले हा विचार करतो आहे परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही! :)
आपला,
(चाळीशीतल्या चष्म्यातला) तात्या.
परंतु
In reply to अरे यार, by विसोबा खेचर
परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही!>>>>>>>>>
बास का??
मिसळपाव सुरु केल की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
https://picasaweb.google.co.in/zakasrao
जीवेत शरद: शतम...
तात्या,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शुभेच्छा!
वाढदिवसाच्या!
- (शुभेच्छुक) टिंग्या!
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
तात्यानु, व
तात्यानु,
वाढदिवसाच्या शूभेच्छा !!!
शंकरराव
जरा उशीर झालाय पण ....
चित्र उपलब्ध नाही तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरद शतम....
शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :-
निखिल सुर्यवंशी
माननीय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूकः-
निखिल सुर्यवंशी
अभिनंदन !
इतके छान छान केक बघून मी तर नक्की येणार !! :) अभिनंदन तात्या, वाढदिवसानिमित्त !
शुभेच्छा
आपला
(शुभचिंतक) आजानुकर्ण
तुम जियो हजारो साल !!
तात्या...... मिपावर तर तुमचा वाढदिवस धडाक्यात साजरा होतोय....? लेकिन तुस्सी किधर को हो ? अनुष्का सोबत का ;) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
काहीतरी फर्मास लेख येऊ देत आता.
अभिनंदन !
किती छान छान केक आलेत !! :) तात्या वाधदिवसाबद्दल शुभेच्छा !!
वाढदिवसाच
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
तात्या, वाढ
तात्या,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
तात्यांना
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अनामिक
तात्या,
तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
शुभेच्छा !
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
:)
तात्या,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
नववर्षाच्या शुभेच्छा!
:)
हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)
हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)
हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)
तात्यानु
तात्यानु वाढदिवसाच्या शुभेच्छा... :)
('रोशनी'च्या प्रतिक्षेत)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
हार्दिक शुभेच्छा !
तात्या ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !
नीलकांत
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा !!
तर... चाळिशीत प्रेवेशलास मित्रा ... सुना है अभी तो असली जिंदगी शुरू होती है !! :)
वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा :)
शुभेच्छा!
तात्या
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
तात्या हे काय सिंडीला केव्हा भेटलात? आम्हाला पत्ताच नाही! =))
मान गये
In reply to शुभेच्छा! by अनंत छंदी
मान गये उस्ताद.. :)
आपला,
(सिंडीवेडा) तात्या.
=)) =)) =)) =))
In reply to शुभेच्छा! by अनंत छंदी
=)) =)) =)) =))
=)) =)) षिंडीचे कौतुक
In reply to =)) =)) =)) =)) by पर्नल नेने मराठे
=)) =)) षिंडीचे कौतुक :)
तात्या किति काळे दिसत आहेत
In reply to =)) =)) षिंडीचे कौतुक by टारझन
तात्या किति काळे दिसत आहेत सिन्दीसमोर ना =))
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
.. प्रतिमा
वा, तात्या!
जन्मदिवसाबद्दल आमच्याही हार्दिक शुभेच्छा!!!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तात्यांना
तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा !
तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार !!!
टैग
In reply to तात्यांना by पक्या
टैग बंद
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
टैग
In reply to तात्यांना by पक्या
टैग बंद
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
मनापासून शुभेच्छा !
काहींचे वाढदिवस हे पुलंच्या भाषेत काढदिवस असतात. आपण याहून वेगळे आहात. म्हणुन वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छ्या! ! !
तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
In reply to मनापासून शुभेच्छा ! by केशवराव