वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॅप्शन
हम्म
सहमत
या मानसिकतेबद्दल मला काही
अगदी अगदी
पिशी अबोलींच्या तार्कीक उणीवेस उत्तर - भाग १
'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर
व्हॉट नॉनसेन्स ? सर्वात मोठी तार्कीक उणीव
माहितगारजी,
भाषेचाच प्रश्न असेल तर,
वाचते आहे
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार
नॉन्सेन्स? नॉट क्वाएट!
@प्रदीप साहेब, वस्तुनिष्ठता,
अभ्यास
reality सुधारण्यासाठी
अगदी अगदी
'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची
पिशी अबोली यांच्या प्रतिसादातील तार्कीक उणीव - भाग २
प्रश्न पिशीला आहे पण एक
'इंडियन्स' हे कोट्स मधे
तार्कीक उणीव अद्याप बाकी
टोकाची भूमिका
धन्यवाद राहीजी. मला इतकं
@पिशी अबोली; राहींचा अयोग्य
अगदी माझ्या घरातल्या
देशभक्तीची ठेकेदारी
हे माझ्यासाठी आहे का ? माझी
ठेकेदारी
सुस्पष्ट व्याख्येचा अभाव असेल
ये वाको-दी-गामा की गन है!
चला तर
विशाल गोमंतक
विशाल गोमंतक