http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963…
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वाचने
66781
प्रतिक्रिया
384
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्राने त्यात पडू नये
In reply to एक सर्वसाधारण निरीक्षण by राही
राज्य आणि व्यक्ती
In reply to महाराष्ट्राने त्यात पडू नये by माहितगार
महाराष्ट्र
In reply to राज्य आणि व्यक्ती by विकास
आदर्श आणि व्यावहारीक
In reply to महाराष्ट्र by राही
प्रशासकीय काम
In reply to राज्य आणि व्यक्ती by विकास
प्रशासकीय अधिकारी
In reply to प्रशासकीय काम by राही
होय
In reply to प्रशासकीय अधिकारी by सुनील
मूळ कारण
In reply to एक सर्वसाधारण निरीक्षण by राही
हॉटेल व्यवस्थापनाचे धडे
In reply to मूळ कारण by प्रदीप
..
In reply to हॉटेल व्यवस्थापनाचे धडे by निनाद मुक्काम …
...
In reply to .. by मोगा
काय पकवता हो! इथे सांगितला ते
In reply to .. by मोगा
मेलो
In reply to काय पकवता हो! इथे सांगितला ते by संदीप डांगे
मुल्रीला ठाउक आहे.
In reply to काय पकवता हो! इथे सांगितला ते by संदीप डांगे
हे आकाशातल्या बापा! ह्यांना
In reply to मुल्रीला ठाउक आहे. by मोगा
हे लांडगा आला, लांडगा आला,
In reply to मुल्रीला ठाउक आहे. by मोगा
मक्कायतर....
In reply to हे लांडगा आला, लांडगा आला, by डॉ सुहास म्हात्रे
सरमिसळ
In reply to हॉटेल व्यवस्थापनाचे धडे by निनाद मुक्काम …
काहीसे अशीच धारणा राजीव
In reply to सरमिसळ by राही
छान प्रतिसाद
In reply to सरमिसळ by राही
धन्यवाद
In reply to छान प्रतिसाद by प्रदीप
अवांतर
In reply to धन्यवाद by राही
मन की बात वाचण्यास आवडली
In reply to धन्यवाद by राही
+१
In reply to मन की बात वाचण्यास आवडली by माहितगार
प्रतिक्रिया आवडली.
In reply to धन्यवाद by राही
एक नंबर मनोगत. खूप आवडले.
In reply to धन्यवाद by राही
तुम्ही अगदी योग्य मुद्दा
In reply to मूळ कारण by प्रदीप
रोचक चर्चा
कै च्या कै
=))
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
खटक्यावर बोट
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
वास्को द गामा - किसका मामा?
सारे के सारे, गामा को ले कर....
In reply to वास्को द गामा - किसका मामा? by घाटावरचे भट
क्षण आला भाग्याचा....
In reply to सारे के सारे, गामा को ले कर.... by नंदन
मला जरा एक पॅरलल मुद्दा
+१११११११११११११११
In reply to मला जरा एक पॅरलल मुद्दा by अभ्या..
इतरांचा सहभाग
In reply to मला जरा एक पॅरलल मुद्दा by अभ्या..
तुमचे प्रतिसाद वाचणे ही खर्
In reply to इतरांचा सहभाग by राही
स्पेशल धन्यवाद.
In reply to तुमचे प्रतिसाद वाचणे ही खर् by बॅटमॅन
सेतुमाधवराव पगडी यांच्या
In reply to स्पेशल धन्यवाद. by राही
बहुदा राजकारण्यांच्या दृष्टीकोनातून
In reply to सेतुमाधवराव पगडी यांच्या by बॅटमॅन
खरेच
In reply to सेतुमाधवराव पगडी यांच्या by बॅटमॅन
नजिकच्या इतिहासाची पूर्वपिठीका
In reply to खरेच by राही
चांगला प्रतिसाद
In reply to नजिकच्या इतिहासाची पूर्वपिठीका by विकास
भाषावार राज्य रचना करण्याचे
In reply to चांगला प्रतिसाद by राही
खरोखरच थक्क करणारा माहितीचा
In reply to इतरांचा सहभाग by राही
धन्यवाद.
In reply to खरोखरच थक्क करणारा माहितीचा by असंका
धन्यवाद राहीताई
In reply to इतरांचा सहभाग by राही
२५०+
+१००००
In reply to २५०+ by मंदार कात्रे
मूळ विषयापेक्षा चर्चेतली
उत्तम प्रतिसाद
+१
In reply to उत्तम प्रतिसाद by अगम्य
जातिव्यवस्था मजबूत होणे हे
In reply to +१ by बॅटमॅन
आभार
समयोचित विषय व उत्तम चर्चा !
३००
अजून चालू आहे का?
महाराष्ट्रापेक्षा गोव्यात
In reply to अजून चालू आहे का? by पैसा
+११११११११११११
In reply to महाराष्ट्रापेक्षा गोव्यात by यशोधरा
वैयक्तिक नाही
In reply to महाराष्ट्रापेक्षा गोव्यात by यशोधरा
काय?
In reply to वैयक्तिक नाही by पैसा
आंदोलने योग्य अयोग्य यात
In reply to काय? by यशोधरा
अच्छा, असे आहे होय? बरं बरं.
In reply to आंदोलने योग्य अयोग्य यात by पैसा
जातीय दंगा वेगळा
In reply to अच्छा, असे आहे होय? बरं बरं. by यशोधरा
LOL, कित्तरीं कुस्कुट कितें!!
In reply to जातीय दंगा वेगळा by पैसा
आहेत अग!
In reply to LOL, कित्तरीं कुस्कुट कितें!! by यशोधरा
अगं, ते शांत म्हणजे मुळात
In reply to आहेत अग! by पैसा
खरे आहे
In reply to अगं, ते शांत म्हणजे मुळात by यशोधरा
मस्त
In reply to खरे आहे by प्रदीप