http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963…
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वाचने
66781
प्रतिक्रिया
384
मिसळपाव
प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी टर्मिनस ...
In reply to थॅन्क्यू, डांगेजी by पिवळा डांबिस
सहमत
In reply to थॅन्क्यू, डांगेजी by पिवळा डांबिस
थोडावेळ ही गंमत पाहिल्यावर तो
In reply to सहमत by प्रदीप
अगदी
In reply to थोडावेळ ही गंमत पाहिल्यावर तो by बॅटमॅन
करेक्शन
In reply to अगदी by प्रदीप
+११११११११११११११११११
In reply to अगदी by प्रदीप
नामानिराळे राहु शकतात कारण
In reply to +११११११११११११११११११ by बॅटमॅन
टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद.
In reply to नामानिराळे राहु शकतात कारण by पगला गजोधर
भारतीय शाळातून र्होडेशीयातील
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
हे पाहिले पाहिजे, मला र्
In reply to भारतीय शाळातून र्होडेशीयातील by माहितगार
दादा, अंगावर धावून नाहि येत रे बाबा...
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
प्रतिसादात "हे वैयक्तिक घेऊ
In reply to दादा, अंगावर धावून नाहि येत रे बाबा... by पगला गजोधर
:)
In reply to प्रतिसादात "हे वैयक्तिक घेऊ by बॅटमॅन
हे नामांतरण आजकालचं नसून
In reply to :) by पगला गजोधर
काडी
In reply to हे नामांतरण आजकालचं नसून by बॅटमॅन
हेच खरे ब्रिटिशांचे आणि मेकॉलेचे यश आहे
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
...
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
हा न्याय
In reply to ... by मोगा
दुर्दैवाने ब्रिटिश राज्य
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे.
In reply to दुर्दैवाने ब्रिटिश राज्य by गॅरी ट्रुमन
बरोबर आहे
In reply to तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. by संदीप डांगे
सहमत.
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
गूढ
In reply to सहमत. by संदीप डांगे
गुप्तकाळाबद्दल मत विचारण्याचे
In reply to गूढ by गॅरी ट्रुमन
गूढ बिढ नाही हो तंत्र
In reply to गूढ by गॅरी ट्रुमन
अंशतः सहमत
In reply to तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. by संदीप डांगे
दीपवंस
In reply to अंशतः सहमत by राही
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी
In reply to अंशतः सहमत by राही
नागरी आणि सांस्कृतिक बाबीत
In reply to अंशतः सहमत by राही
अवांतर : इंग्रज निरंकुश सत्ताधारी नव्हते
In reply to तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. by संदीप डांगे
निरंकुश ह्या शब्दाचा वेगळाच
In reply to अवांतर : इंग्रज निरंकुश सत्ताधारी नव्हते by गामा पैलवान
अवांतर : निरंकुश सत्ताधारी म्हणजे नक्की काय!
In reply to निरंकुश ह्या शब्दाचा वेगळाच by संदीप डांगे
मी तांत्रिकतेबद्दल बोलतोय हो!
In reply to अवांतर : निरंकुश सत्ताधारी म्हणजे नक्की काय! by गामा पैलवान
गाम्या कुठलं शेपूट कुठे जोडतोयस?
In reply to अवांतर : निरंकुश सत्ताधारी म्हणजे नक्की काय! by गामा पैलवान
.
In reply to अवांतर : इंग्रज निरंकुश सत्ताधारी नव्हते by गामा पैलवान
तुम्ही भारतात डिग्री घेऊन
In reply to . by मोगा
चाबुक
In reply to तुम्ही भारतात डिग्री घेऊन by सुबोध खरे
सहमत
In reply to दुर्दैवाने ब्रिटिश राज्य by गॅरी ट्रुमन
भारतीय रेल्वे , इंग्रजी
In reply to दुर्दैवाने ब्रिटिश राज्य by गॅरी ट्रुमन
तंत्रज्ञान ब्रिटिशांनी
In reply to दुर्दैवाने ब्रिटिश राज्य by गॅरी ट्रुमन
झकास प्रतिसाद! आवडला!
In reply to तंत्रज्ञान ब्रिटिशांनी by बॅटमॅन
ब्रॉड मुद्दा
In reply to तंत्रज्ञान ब्रिटिशांनी by बॅटमॅन
माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे.
In reply to ब्रॉड मुद्दा by गॅरी ट्रुमन
_/\_ अती उच्च प्रतिसाद.
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
+१०००, संतुलित प्रतिसाद.
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
मजा म्हणजे जे लोक भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वगैरे बोंबा मारत बसतात त्यांना खर्या अभिमानास्पद इतिहासाशी काही घेणेदेणे नसते असेच दिसून आलेले आहे.हजार दंडवते घातली तरी कमी
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
+११११११११११११११११११११११११११११
In reply to हजार दंडवते घातली तरी कमी by संदीप डांगे
+१
In reply to हजार दंडवते घातली तरी कमी by संदीप डांगे
-/\-
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
जोरदार ब्याटिंग _/\_
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
बॅटूकाचार्य...दण्ड्वत घ्या
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
खतरनाक व्यासंग. प्रतिसाद
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
बॅट्या
In reply to खतरनाक व्यासंग. प्रतिसाद by शलभ
मस्त हो …
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
ब्याटोच्छीष्ट ज्ञानपूर्ण
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
च्यायला.. कन्फ्युस केलंत ना राव...
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
सॉरी बिपिन दा
In reply to बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू by बिपिन कार्यकर्ते
मोजक्या कशापायी?
In reply to सॉरी बिपिन दा by नाखु
आम्ही पण चाहते ब्याट्याचे.
In reply to मोजक्या कशापायी? by पिवळा डांबिस
आँ?
In reply to आम्ही पण चाहते ब्याट्याचे. by प्रचेतस
:(
In reply to आँ? by पिवळा डांबिस
well....असो.
In reply to :( by प्रचेतस
:(
In reply to आँ? by पिवळा डांबिस
विनंतीला अनुमोदन.
In reply to आम्ही पण चाहते ब्याट्याचे. by प्रचेतस
काय नसते होत असल्या श्लोकांनी
In reply to मोजक्या कशापायी? by पिवळा डांबिस
आमचे नाव सार्थक झाले
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
सुरेख प्रतिसाद. इतक्या
In reply to माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. by बॅटमॅन
प्लसच १ (+१)
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन
हे आपले असेच जनरल बर्का.....
In reply to टिपिकल वसाहतवादी प्रतिसाद. by बॅटमॅन