वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाउ द्या.
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहेज्यांचे या देशवर प्रेम नाही त्यांचा विचार कशाला करता. जाउ द्या त्यांना.जिथं गर्वाला घर नाही
हे आदर्शवादी तत्वज्ञान आहे.
२५० प्रतिसाद निमित्त चलो वॉस्को .....
हे तेव्हाच शक्य होते जेव्हा
शुद्ध कांगावा
पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना
निव्वळ खोडसाळ्पणा ?
माझ्या नाकाला मिरच्या कशाला झोंबणार?
हे नाव
अडाणपण, पुन्हा पुन्हा!
पिडांकाका तुम्हीसुध्दा?
पिडांकाकाही इतरांच्या
गोव्याबाहेरच्या लोकांनी
हा, हा....
नोप!
म्हणणं काय असणार?
मान्य. पण मग वास्को डि गामा
काय मृत्युंजय, तुम्हीही?
'कदंबनगर' छान वाटते की नाव..!
तुम्हा आम्हाला वाटून काय उपयोग?
पटेश.
+१११११११११
आणि वास्कोचेही गोव्यात योगदान
आणि वास्कोचेही गोव्यात योगदान काय आहे हे पहावयास आवडेल.
शोधा की
खी खी खी, पिडां जस्ट चिल!
बॅटमॅन भाऊ,
सुरत शहराच्या नावाचा उगम
राजधानीपासून (गोवा शहर) ५ किमी पर्यन्त !
धन्यवाद!
ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु
ओह, सॉरी मृत्युंजय
भारतिय वास्को -दा-गामा
योगदान
यु मीन बटाटा..?
?????
अहो, ते तुम्हाला नाही. बरेच
ओक्के!
मिरचीसुद्धा.
अरे देवा तुझी मुले...
अजून पुढे..
कुणाला कशाचं, आणि.....
मुद्याची गोष्ट
भाजपाचे नाव
मस्त
सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात
हो, पण पिवशे तुमचे लोक्सच कधी
आलास का ये ये ....नाव मोठं
होय