http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963…
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वाचने
66781
प्रतिक्रिया
384
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाउ द्या.
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहेज्यांचे या देशवर प्रेम नाही त्यांचा विचार कशाला करता. जाउ द्या त्यांना.जिथं गर्वाला घर नाही
In reply to जाउ द्या. by चिंतामणी
हे आदर्शवादी तत्वज्ञान आहे.
In reply to जिथं गर्वाला घर नाही by पगला गजोधर
२५० प्रतिसाद निमित्त चलो वॉस्को .....
In reply to हे आदर्शवादी तत्वज्ञान आहे. by सुबोध खरे
हे तेव्हाच शक्य होते जेव्हा
In reply to जिथं गर्वाला घर नाही by पगला गजोधर
शुद्ध कांगावा
पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना
In reply to शुद्ध कांगावा by पिवळा डांबिस
निव्वळ खोडसाळ्पणा ?
In reply to पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना by उडन खटोला
माझ्या नाकाला मिरच्या कशाला झोंबणार?
In reply to निव्वळ खोडसाळ्पणा ? by उडन खटोला
हे नाव
In reply to माझ्या नाकाला मिरच्या कशाला झोंबणार? by पिवळा डांबिस
अडाणपण, पुन्हा पुन्हा!
In reply to हे नाव by प्रदीप
पिडांकाका तुम्हीसुध्दा?
In reply to अडाणपण, पुन्हा पुन्हा! by पिवळा डांबिस
पिडांकाकाही इतरांच्या
In reply to पिडांकाका तुम्हीसुध्दा? by गॅरी ट्रुमन
गोव्याबाहेरच्या लोकांनी
In reply to पिडांकाकाही इतरांच्या by पिवळा डांबिस
हा, हा....
In reply to अडाणपण, पुन्हा पुन्हा! by पिवळा डांबिस
नोप!
In reply to हा, हा.... by प्रदीप
म्हणणं काय असणार?
In reply to पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना by उडन खटोला
मान्य. पण मग वास्को डि गामा
In reply to शुद्ध कांगावा by पिवळा डांबिस
काय मृत्युंजय, तुम्हीही?
In reply to मान्य. पण मग वास्को डि गामा by मृत्युन्जय
'कदंबनगर' छान वाटते की नाव..!
In reply to काय मृत्युंजय, तुम्हीही? by पिवळा डांबिस
तुम्हा आम्हाला वाटून काय उपयोग?
In reply to 'कदंबनगर' छान वाटते की नाव..! by संदीप डांगे
पटेश.
In reply to तुम्हा आम्हाला वाटून काय उपयोग? by पिवळा डांबिस
+१११११११११
In reply to काय मृत्युंजय, तुम्हीही? by पिवळा डांबिस
आणि वास्कोचेही गोव्यात योगदान
In reply to +१११११११११ by बॅटमॅन
आणि वास्कोचेही गोव्यात योगदान काय आहे हे पहावयास आवडेल.
In reply to आणि वास्कोचेही गोव्यात योगदान by बॅटमॅन
शोधा की
In reply to +१११११११११ by बॅटमॅन
खी खी खी, पिडां जस्ट चिल!
In reply to शोधा की by पिवळा डांबिस
बॅटमॅन भाऊ,
In reply to खी खी खी, पिडां जस्ट चिल! by बॅटमॅन
सुरत शहराच्या नावाचा उगम
In reply to शोधा की by पिवळा डांबिस
राजधानीपासून (गोवा शहर) ५ किमी पर्यन्त !
In reply to +१११११११११ by बॅटमॅन
धन्यवाद!
In reply to राजधानीपासून (गोवा शहर) ५ किमी पर्यन्त ! by मालोजीराव
ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु
In reply to काय मृत्युंजय, तुम्हीही? by पिवळा डांबिस
ओह, सॉरी मृत्युंजय
In reply to ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु by मृत्युन्जय
भारतिय वास्को -दा-गामा
In reply to ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु by मृत्युन्जय
योगदान
In reply to मान्य. पण मग वास्को डि गामा by मृत्युन्जय
यु मीन बटाटा..?
In reply to योगदान by सुनील
?????
In reply to यु मीन बटाटा..? by संदीप डांगे
अहो, ते तुम्हाला नाही. बरेच
In reply to ????? by सुनील
ओक्के!
In reply to अहो, ते तुम्हाला नाही. बरेच by संदीप डांगे
मिरचीसुद्धा.
In reply to यु मीन बटाटा..? by संदीप डांगे
अरे देवा तुझी मुले...
In reply to शुद्ध कांगावा by पिवळा डांबिस
अजून पुढे..
In reply to अरे देवा तुझी मुले... by विकास
कुणाला कशाचं, आणि.....
In reply to अरे देवा तुझी मुले... by विकास
मुद्याची गोष्ट
In reply to कुणाला कशाचं, आणि..... by पिवळा डांबिस
भाजपाचे नाव
In reply to मुद्याची गोष्ट by विकास
मस्त
In reply to अरे देवा तुझी मुले... by विकास
सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात
In reply to शुद्ध कांगावा by पिवळा डांबिस
हो, पण पिवशे तुमचे लोक्सच कधी
In reply to सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात by पियुशा
आलास का ये ये ....नाव मोठं
In reply to हो, पण पिवशे तुमचे लोक्सच कधी by बॅटमॅन
होय
In reply to आलास का ये ये ....नाव मोठं by पियुशा
पिवशे, अहमदनगराचं मूळचं नाव
In reply to सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात by पियुशा
वल्ली सर,
In reply to पिवशे, अहमदनगराचं मूळचं नाव by प्रचेतस
वल्ली रोचक माहिती बर झालं तू
In reply to वल्ली सर, by बॅटमॅन
हो. पण ते नगरपासून जेमतेम ४/५
In reply to वल्ली सर, by बॅटमॅन
अच्छा एवढं जवळ आहे होय ते? मग
In reply to हो. पण ते नगरपासून जेमतेम ४/५ by प्रचेतस
देवगिरी काय वाईट आहे ?
In reply to हो. पण ते नगरपासून जेमतेम ४/५ by प्रचेतस
हायला हे भारी हाय की. उगा
In reply to देवगिरी काय वाईट आहे ? by रमेश आठवले
सगळीकडेच शिवाजी किंवा संभाजी.
आले की!
In reply to सगळीकडेच शिवाजी किंवा संभाजी. by प्रसाद१९७१
बाहेरचे
In reply to आले की! by पिवळा डांबिस
हे रोचक आहे. असे असेल तर फार
In reply to बाहेरचे by प्रदीप
ज्या प्रांतातली हिन्दू आणि
In reply to आले की! by पिवळा डांबिस
वारका येथील अनुभव
In reply to ज्या प्रांतातली हिन्दू आणि by सुबोध खरे
कोकण रेल्वेचे काम
In reply to ज्या प्रांतातली हिन्दू आणि by सुबोध खरे
..
In reply to ज्या प्रांतातली हिन्दू आणि by सुबोध खरे
सह्मत.....
In reply to आले की! by पिवळा डांबिस
...
In reply to सह्मत..... by पक्षी
नो वरीज!
In reply to ... by पक्षी
आपल्याला हा नामकरण प्रकारच
थॅन्क्यू, डांगेजी
In reply to आपल्याला हा नामकरण प्रकारच by संदीप डांगे