मिपावरी कोनाडा असावा.....
मैत्रीण पहिली कशी मिळाली
लाइन कोठे कशी क्रॅास झाली
निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया
मिपावरी कोनाडा असावा.....
घरी सासू येणे कसे आवरावे
वाचाळ पत्नी, कसे शांतवावे
समस्येवरी यां चर्चा घडाया
मिपावरी कोनाडा असावा.....
कसा धीर गळतो, कसा त्रास होतो
बिछान्यावरी का वनवास होतो
उपाय त्यावर जाणून घ्याया
मिपावरी कोनाडा असावा.....
भविष्य मेनू आरोग्य ज्ञान,
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचअंग भावे पुरुषस्वभावा
मिपावरी कोनाडा असावा.....
+१०००००००००००००००००००००
वा!!
चान!
गुढ...गहनं....
यांना घ्या रे कोनाड्यात!
थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या
वास्ताय बोले तो? -पीआरए
अरबी 'वशिला'...
इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू
वो काकी, कन्फ्यूज हो गई रे!
_/\_
जल्ला किती ते टंकनसुख
खि खि खि
सदर कविता "दमामी" या कवीने
कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय
+११११११११११११
कुणीतरी लागतच अस ,
छान जमतं दमामि.
खरं सांगु का .... लैच अगलतगल
शब्दार्थ सांगा की.=)
कोपेश्वर... कोपेश्वर...!
अगलतगल एक सोच है.
किंचित भर
लैच अगलतगल कविता आहे ही
मस्त कविता
धन्यवाद!!
द- मामी....
हैला...हे अत्ता वाच्लं...
मी कविता लिहिली Wed, 09/12
कारण मला तू व्यनी नै केल्ता
तू माझ्या व्यनिला उत्तर देत
आपुलाच वाद आपणासि!!
आशय पोहोचला
दमामि यांना
=))
अय्या द-मामि !!
निमो ताई आणि कोळी यांच्यात
:)
अय्यो, स्वखुशीने कोळी होणार
अजब योगायोग..
अहो तुम्हाला नाही, मला
माझी वट.. ?