✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावरी कोनाडा असावा.....

द — दमामि, Wed, 12/09/2015 - 16:47
मैत्रीण पहिली कशी मिळाली लाइन कोठे कशी क्रॅास झाली निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया मिपावरी कोनाडा असावा..... घरी सासू येणे कसे आवरावे वाचाळ पत्नी, कसे शांतवावे समस्येवरी यां चर्चा घडाया मिपावरी कोनाडा असावा..... कसा धीर गळतो, कसा त्रास होतो बिछान्यावरी का वनवास होतो उपाय त्यावर जाणून घ्याया मिपावरी कोनाडा असावा..... भविष्य मेनू आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान पंचअंग भावे पुरुषस्वभावा मिपावरी कोनाडा असावा.....

प्रतिक्रिया द्या
9220 वाचन

💬 प्रतिसाद (42)

+१०००००००००००००००००००००

आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 16:56 नवीन
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments

वा!!

खटपट्या
Wed, 12/09/2015 - 16:56 नवीन
वा!! निलकांत यांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती !!
  • Log in or register to post comments

चान!

एस
Wed, 12/09/2015 - 16:59 नवीन
'पेर्ना' पण लिहित जा की... "भिंतीवरी ..... असावे!"
  • Log in or register to post comments

गुढ...गहनं....

स्वप्नांची राणी
Wed, 12/09/2015 - 17:12 नवीन
दोनच मिन्टे...की अर्धा तास..? दो ईन्ची ससा की...असे अश्व खास...? जल्लां..मोक्यालाच तिचा डोका का दुखावा...? मिपावरी कोनाडा असावा..... तुम्ही सिगरेटवरच चर्चा करणार नक्की....!!! (वाईल्ड कार्ड येन्ट्री देणारे असं ऐकलं ब्वा....)
  • Log in or register to post comments

यांना घ्या रे कोनाड्यात!

pacificready
Wed, 12/09/2015 - 17:45 नवीन
यांना घ्या रे कोनाड्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या

स्वप्नांची राणी
Wed, 12/09/2015 - 17:58 नवीन
थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या....जबरदस्त वास्ताय आपल्याकडे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

वास्ताय बोले तो? -पीआरए

pacificready
Wed, 12/09/2015 - 18:17 नवीन
वास्ताय बोले तो? -पीआरए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अरबी 'वशिला'...

स्वप्नांची राणी
Wed, 12/09/2015 - 18:23 नवीन
अरबी 'वशिला'...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 10:05 नवीन
इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू कायकू आवाज लगाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

वो काकी, कन्फ्यूज हो गई रे!

pacificready
गुरुवार, 12/10/2015 - 10:28 नवीन
वो काकी, कन्फ्यूज हो गई रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

_/\_

जव्हेरगंज
Wed, 12/09/2015 - 19:06 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

जल्ला किती ते टंकनसुख

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 12/10/2015 - 08:47 नवीन
जल्ला किती ते टंकनसुख (तोंडसुख या धर्तीवर) घेताव. वाईच हि जागा तरी सोडा की जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

खि खि खि

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 10:05 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

सदर कविता "दमामी" या कवीने

उगा काहितरीच
Wed, 12/09/2015 - 18:05 नवीन
सदर कविता "दमामी" या कवीने रचलेली असून "मिसळपाव" इथे प्रकाशीत झाली आहे. वरील कवितेत कवी कोनाडा मिळावा यासाठी आर्जवे करतांना दिसतो. याबरोबरच कोनाड्याची आवश्यकता का आहे याचेही सार्थ वर्णन करतो.सदरील कविता ही "भिंतीवरी कालनिर्णय असावे" या नितांतसुंदर जाहीरातीवरून बेतलेली आहे असा काही विद्वानांचा कयास आहे. पण काही विद्वान याकडे एक वेगळी कलाकृती म्हणून पाहण्यात यावे असा आग्रह करतात. तरी या कवितेचा व यापूर्वी विविध मान्यवरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मिसळपाव प्रशासन कोनाड्याला मान्यता देणार का ? हे पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments

कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय

सूड
Wed, 12/09/2015 - 18:08 नवीन
कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय कोण!! मज्जाच मज्जा...
  • Log in or register to post comments

+११११११११११११

बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 18:49 नवीन
अगदी अगदी! पण दोन्हीकडे वास्तव्य असणार्‍यांना हे जमणारच, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुणीतरी लागतच अस ,

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/09/2015 - 18:13 नवीन
कुणीतरी लागतच अस , मध्य स्थ नाहीतर होऊन जात स मस्त अस्ता-व्यस्त! कवि:- मंदशेकर-भोकले!
  • Log in or register to post comments

छान जमतं दमामि.

कंजूस
Wed, 12/09/2015 - 18:36 नवीन
छान जमतं दमामि. सूर मिले मेरा तुम्हारा फिर सूर बनोगा------- यावरही जमवा एक फक्कड. मेनबोर्डावर लेख प्रतिसादांस "संपादन" बटण लावा मग होऊ द्या कोनाड्याचे भूमिपुजन.कोनाड्यातलं तेल बाहेर सांडलं तर पुसता येईल आपल्यालाच.
  • Log in or register to post comments

खरं सांगु का .... लैच अगलतगल

प्रसाद गोडबोले
Wed, 12/09/2015 - 18:54 नवीन
खरं सांगु का .... लैच अगलतगल कविता आहे ही ;) =))))
  • Log in or register to post comments

शब्दार्थ सांगा की.=)

दमामि
Wed, 12/09/2015 - 18:56 नवीन
शब्दार्थ सांगा की.=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कोपेश्वर... कोपेश्वर...!

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/09/2015 - 19:01 नवीन
कोपेश्वर... कोपेश्वर...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अगलतगल एक सोच है.

बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 19:16 नवीन
अगलतगल एक सोच है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

किंचित भर

नाखु
गुरुवार, 12/10/2015 - 08:36 नवीन
अगलतगल एक सोचने वाली सोच है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लैच अगलतगल कविता आहे ही

सूड
Wed, 12/09/2015 - 19:04 नवीन
लैच अगलतगल कविता आहे ही
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त कविता

निनाव
Wed, 12/09/2015 - 20:32 नवीन
सुन्दरच कविता. ह्य विषयास एक छान स्पर्श दिले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 06:50 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

द- मामी....

बाबा योगिराज
गुरुवार, 12/10/2015 - 09:04 नवीन
पैल्याच् बॉल पासून छक्के चौके हानलेत. आवड्यास. कोनाड़ेवाले बाबा.
  • Log in or register to post comments

हैला...हे अत्ता वाच्लं...

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 10:04 नवीन
हैला...हे अत्ता वाच्लं... भन्नाट जमेश :)
  • Log in or register to post comments

मी कविता लिहिली Wed, 09/12

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 19:26 नवीन
मी कविता लिहिली Wed, 09/12/2015 - 16:47 आणि तुमचा प्रतिसाद - Thu, 10/12/2015 - 10:04 या उशिराचे कारण काय असावे ब्रे!;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कारण मला तू व्यनी नै केल्ता

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 19:33 नवीन
कारण मला तू व्यनी नै केल्ता म्ह्णून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

तू माझ्या व्यनिला उत्तर देत

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 19:55 नवीन
तू माझ्या व्यनिला उत्तर देत नाहीस काब्ले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपुलाच वाद आपणासि!!

सूड
गुरुवार, 12/10/2015 - 20:57 नवीन
आपुलाच वाद आपणासि!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आशय पोहोचला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/10/2015 - 10:11 नवीन
कोनाड़ा पुरुषांचा आणि कळा कोणाला :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दमामि यांना

बोका-ए-आझम
गुरुवार, 12/10/2015 - 10:18 नवीन
तुमचा एक-एक कोनाडा देऊन सत्कार का करण्यात येऊ नये अशी शो काॅज नोटीस! देखते रहिये कोनाडेतक!
  • Log in or register to post comments

=))

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 10:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अय्या द-मामि !!

नीलमोहर
गुरुवार, 12/10/2015 - 19:51 नवीन
तुम्ही आधीच एका कोनाडयात आहात न, अजून दुसरा कशाला ? कोनाडे शोधायचा भारी सोस बाई तुम्हाला !! तिथे अंधारात कोळी बिळी लपलेले असतात हो सांभाळून र्हावा !! अन उद्या ते एल जी बी टी क्यू वाले समजा म्हणतील, आम्हालाबी मिपावर शेप्रेट कोनाडा हवा, तेव्हा त्यांच्या मागे मागे जाणार का तुम्ही.. कोनाडा शोधत.. बोलो बोलो टेल टेल ;)
  • Log in or register to post comments

निमो ताई आणि कोळी यांच्यात

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 20:37 नवीन
निमो ताई आणि कोळी यांच्यात निमो ताईंच्या अथक प्रयत्नांमुळे सौहार्दपूर्ण संबंध स्थापन झाल्याचे कळते, तेव्हा कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

:)

नीलमोहर
गुरुवार, 12/10/2015 - 21:08 नवीन
बरीच माहिती ठेवता/काढता हो, बाकी तुमच्या "वट" ची गरज नाही पडायची, मिळेल मला एंट्री (हवी असेल तर.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अय्यो, स्वखुशीने कोळी होणार

स्रुजा
गुरुवार, 12/10/2015 - 22:08 नवीन
अय्यो, स्वखुशीने कोळी होणार तू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

अजब योगायोग..

नीलमोहर
गुरुवार, 12/10/2015 - 23:11 नवीन
द गर्ल विथ द ड्रैगन टैटू च्या पुढील लेटेस्ट भागाचे शीर्षक माहीत आहे ना ? - द गर्ल इन द स्पाइडर'स वेब ;) सगळ्या 'गर्ल्स' साठी :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अहो तुम्हाला नाही, मला

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 21:10 नवीन
अहो तुम्हाला नाही, मला तुमच्या वटची गरज आहे.
  • Log in or register to post comments

माझी वट.. ?

नीलमोहर
गुरुवार, 12/10/2015 - 21:29 नवीन
ती पण तुम्हाला ? काहीही हं द-मामि, 'कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.' - हे कोनाड्यात तुमची 'वाट' लावतो असं वाचलं, :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा