विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त
In reply to "त्यामुळे हा महास्फोट कोणी by रामपुरी
हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक ठरतात म्हणजे काय?काळ सान्त आहे ही कल्पना आपल्याला करता येत नाही. त्यामुळे काळ कधीतरी सुरू झाला ही कल्पनाही करणं कठीण आहे. पण एकदा ती करता आली की 'त्याआधी' याला काही अर्थ राहात नाही. 'शून्याने भागणं हे निरर्थक आहे म्हणजे काय? त्यापुढे संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व गणितज्ञांनी स्वीकारले आहे काय?' यासारखाच हा प्रश्न आहे. शून्याने भागून उत्तरं काय येतात, आणि त्याने गणितातलं संशोधन पुढे कसं जातं हे तुम्हीच का नाही सांगत? असो. ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान काय सांगतं याविषयी आहे. तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाही एवढंच बोलून थांबतो.
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान काय सांगतं याविषयी आहे. तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाहीबैलाचा डोळा स्टेटमेंट ! बाकी, १३.८ अब्ज वर्षांपूर्वी जे काही होतं किंवा नव्हतं, ते निरर्थक आहे, हे पटत नाही. असं म्हणता येईल की आजचे विज्ञान अजून त्या मितीचा थांग लावण्यात अयशस्वी ठरले आहे. पण भविष्यात नक्कीच ते समजू शकेल. (आशावादी) स्नेहा
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
In reply to नासदासीन्नोसदासीत्तादानीं by मिलिंद
In reply to भारत एक खोज वा भारत की खोज by असंका
In reply to भारत एक खोज वा भारत की खोज by असंका
In reply to नासदासीन्नोसदासीत्तादानीं by मिलिंद
In reply to धनंजयने या संपूर्ण सूत्राचं by राजेश घासकडवी
In reply to धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे by अत्रुप्त आत्मा
त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात.
शास्त्रिय जगतात असे म्हटले जाते की, "प्रत्येक उत्तर त्याच्या बरोबर शंभर प्रश्न घेऊन येते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याच प्रयत्न होत गेल्यानेच शास्त्राची इथपर्यंत प्रगती होत गेली आहे." मग, कोणताही प्रश्न निरर्थक कसा होईल ? आणि प्रश्न असे निरर्थक म्हणुन सोडून दिले तर शस्त्राची प्रगती कशी होईल ?
तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.
The Big Bang Theory is the leading explanation about how the universe began. Because current instruments don't allow astronomers to peer back at the universe's birth, much of what we understand about the Big Bang Theory comes from mathematical theory and models.
विश्वाच्या उत्पत्तीसंबंधात सद्या उपलब्ध असलेल्या सिध्दांतांपैकी बिग बँग हा सर्वात जास्त मान्यताप्राप्त "सिध्दांत आहे (निश्चितपणे सिध्द झालेले सत्य नाही)"
In reply to त्यामुळे हा महास्फोट कोणी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इतक्या उत्तम विषयावरच्या व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to - बिग बॅंग झाला हे निश्चित का by राजेश घासकडवी
In reply to "शास्त्राच्या दृष्टीने कोणताच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "शास्त्राच्या दृष्टीने कोणताच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अहो, तुम्हाला साधा प्रश्न by राजेश घासकडवी
In reply to सार्थक आणि निरर्थक by चित्रगुप्त
In reply to निरर्थक या शब्दावरून उगीच by राजेश घासकडवी
In reply to उत्तरे by चित्रगुप्त
In reply to पहीला इंग्रज by मारवा
In reply to हे बाकी खरं हां.... by संदीप डांगे
In reply to अहो तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. by मारवा
In reply to मारवा, लै त्रागा नका करुन घेऊ by संदीप डांगे
In reply to एवढी बडबड करण्यापेक्षा देव by नगरीनिरंजन
In reply to मी कधी म्हटलंय की देव आहे by संदीप डांगे
In reply to तुम्हाला देव नाकारायला कोणी by नगरीनिरंजन
In reply to हे बाकी खरं हां.... by संदीप डांगे
In reply to पहीला इंग्रज by मारवा
In reply to ""अतिशय हास्यास्पद विधान by कंजूस
पहीला इंग्रज महत्वाचा बास.(y) गुर्जी, तुम्ही पुढचे लेख लिहा हो. विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले फाटे येऊदेत. ते मला विनोदासाठी वापरून घेता येतील.
In reply to पहीला इंग्रज महत्वाचा बास. by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले फाटे येऊदेत. ते मला विनोदासाठी वापरून घेता येतील.
वा, वा !
"मलाच्च सगळे म्हायतेय, इतरांना काय कळतेय ?"... असे समजणे शास्त्रिय विचाराला मारक असते... असे ऐकले आहे.
आणि "जेव्हा शास्त्रिय प्रतिवाद करणे शक्य नसते आणि/किंवा आपली चूक स्विकारण्याचे घैर्य नसते (जे शास्त्रिय विचारसरणीत आवश्यक समजले जाते), तेव्हा दुसर्यांना बुद्दू ठरवून वेळ मारून नेण्याची पाळी येते"... असेही ऐकले आहे ;) :)In reply to विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला काय कळत नाही हे मला कळतं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मला काय कळत नाही हे मला कळतं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पहीला इंग्रज महत्वाचा बास. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अय्या, अदि तिने लेख वाचलेले by pacificready
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by नगरीनिरंजन
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by नगरीनिरंजन
"स्फोट होण्यापुर्वी" असे म्हणणे गणिती भाषेत मांडणे अशक्य आहे म्हणून त्या स्थितीला शास्त्रज्ञ "सिंग्युलॅरिटी" असे म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ज्याची कल्पना करणे मानवी बुद्धीला अशक्य आहे ती स्थिती.जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते. "सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही. "सिंग्युलॅरिटी" ( अद्वैत) आणि ड्युअलिटि ( द्वैत)म्हणजे जे अद्वैत नाही ते किंवा एका पासून वेगळे/ विभिन्न/ विरुद्ध आहे ते. या कल्पना परत तत्व्ज्ञानाकडेच नेतात.
यातल्या कोणत्याही कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहेच तसेच देवाच्या कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचेही आहे.धन्यवाद. अनुमोदन. तसेच आपण देव या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही म्हणजे जे विश्वास ठेवतात त्यांना मूर्ख, अडाणी, मागास सम्ज्ण्यचेहि करण नाही. कारण दोन्ही गोष्टी या विश्वासाशी निगडीत आहेत.
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by दत्ता जोशी
In reply to सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही by नगरीनिरंजन
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब चहा प्यायचा का? by pacificready
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to वरचा माझा प्रतिसाद चुकलाय. by संदीप डांगे
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to या लेखात विवेचन आहे थोडंसं. by नगरीनिरंजन
In reply to या लेखात विवेचन आहे थोडंसं. by नगरीनिरंजन
In reply to धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स by दत्ता जोशी
In reply to त्यालाच विज्ञान म्हणतात हो! by नगरीनिरंजन
In reply to हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच. by नगरीनिरंजन
"हायपोथिसिस आहे म्हणजे ते खोटेच" हे लॉजिक अध्यात्मात चालत असेल पण इथे नाही.मी अध्यात्माविषयी काही बोलोच नाही तरीपण अध्यात्माविषयी आकस प्रकट केल्याबद्दल अभिनंदन. पण नेमके उलटे आहे. आणि तेच दाखवून द्यायचे आहे. अध्यात्मातील गृहीतके सांगितली कि पुरावे द्या म्हणायचं. आणि विज्ञानातील संकल्पना गृहीतक आहेत हे फक्त अधोरेखित केलं कि चिडचिड करायची याला काही अर्थ नाही. हायपोथेसिस आहे तर घासकवडी साहेबांनी लेखाखाली तसा डिस्क्लेमर द्यावा किंवा वाक्य रचनेत बदल करावा असं सहज सुचवलं होतं. आपण दिलेला लिंक त्याला दुजोरा देतो इतकाच सुचवायचं होतं. बाकी वैयक्तिक काही घेण्याची गरज नाही.
In reply to "हायपोथिसिस आहे म्हणजे ते by दत्ता जोशी
In reply to वैयक्तिक घेतलेले नाही आणि by नगरीनिरंजन
In reply to आपली गृहितके चुकीची आहेत असं by pacificready
विज्ञानाच्या कुठच्याही थियरीबद्दल 'अधिक सबळ पुरावा असलेली थियरी सापडली की ही टाकून देऊ आणि नवीन स्वीकारू' ही भूमिका असते.धन्यवाद. कहारेतर आधीच लिहिणार होतो पण तुम्ही स्वतःच लिहिली आहे तर. लेखात एक चोतोशी सुधारणा सुचवू इच्छितो. तो असा कि एकतर लेखाखाली हा disclaimer लिहावा किंवा जी AFFERMATIVE ( होकारार्थी) वाक्ये आहेत तिथे "असावे", "असू शकेल", "असेल असे वाटते", "असे माझे किंवा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे" असा बदल करावा. मागे कोणत्यातरी धाग्यात तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे मिळाली नाहीत. पण परत एकदा वेद आणि वैज्ञानिक गृहीतके यांची सरमिसळ का करत आहात किंवा त्या गृहितकांना मजबुती देण्यासाठी वेदांचा आधार घेण्याची वेळ का येते आहे असे विचारणे जास्ती सयुक्तिक ठरेल.
पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.कोणता पुरावा? दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे. प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही. म्हणजे आता जे प्रसरण/ expansion होत आहे त्याचा दर/ rate काय? त्याचे सातत्य काय? हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल' याची कोणतीही माहिती नाही. किंवा ते plot करणे अशक्य आहे. अर्थात मी जे लिहितो आहे ते समजून घेणे सोपे नाही पण हे सत्य आहे म्हणूनच हि सर्व गृहीतके आहेत हे मान्य करावेच लागेल. या अनुषंगाने एक प्रश्न : प्रकाशाचा वातावरणातील वेग काय याचे उत्तर सुधा निःसंदिग्धपणे मिळत नाही. तुम्हाला या विषयी काही माहिती आहे काय ? असल्यास कृपया थोडी माहिती द्यावी. तो अलिखित डिस्क्लेमर असतो. पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि जेव्हा एवढा प्रचंड पुरावा असतो तेव्हा मूळ थियरी नष्ट न होता ती किंचित काही सुधारली जाते.
In reply to विज्ञानाच्या कुठच्याही by दत्ता जोशी
हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल हे कृपया "linear आहे कि exponential " असे वाचावे.
In reply to विज्ञानाच्या कुठच्याही by दत्ता जोशी
दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे.१. विज्ञानातली कोणतीही पद्धत १००% खात्रीशीर नसते; जर १००% खात्रीशीर मोजमापं करता आली असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्यांची मापनपद्धती बदलण्याची गरज आहे असं खुशाल समजावं. अगदी आपण आपलं वस्तुमान मोजलं, ज्याला सर्वसामान्यपणे वजन म्हणतो, त्यातही दोष असतो. आपलं वजन मोजण्याच्या काट्याचा लीस्ट काऊंट - वजनात किती फरक झाल्यावर काट्यावर दिसेल तो जर १०० किलो असेल तर निराळा काटा वापरण्याची गरज आहे. आपल्या मोजमापात किती त्रुटी (एरर) आहे याचा योग्य अंदाज करता येणं विज्ञानात फार महत्त्वाचं असतं. २. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रकाशातून काय आणि किती गोष्टी कळतात याची कल्पना तुम्हाला कितपत आहे हे माहीत नाही. पण या प्रकाशातून ताऱ्यांचंच नाही तर दीर्घिकांचं वय, त्यांचं वस्तुमान, त्यांचा आकार, त्यांच्यात काय-काय घटकद्रव्यं आहेत या अनेक गोष्टी सांगता येतात. ताऱ्यांकडून, दीर्घिकांकडून येणाऱ्या प्रकाशाची फक्त तीव्रता मोजत नाहीत; त्यांचा वर्णपट शोधला जातो, त्यात निरनिराळे बदल कसे होतात यांचा अभ्यास होतो. कधी हा प्रकाश, भिंगातून आल्यासारखा वाकडा येतो, त्याचा अभ्यास होतो. ३. तुम्ही ज्याला एकच पद्धत म्हणत आहात, ती पद्धत एकच नाही. तीव्रतामापन, वर्णपट, गुरुत्वीय भिंग, अशा अनेक पद्धती आहेत. ज्यांचं मापन करून वेगवेगळ्या पद्धतींनी उत्तरं आणि त्यांच्यामधल्या त्रुटी किती हे समजतं. त्यातून वयाचा अंदाज केला जातो. त्यातल्या त्रुटी किती यांचंही गणित केलं जातं.
प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही.२-३ दशकं निरीक्षण केलेलं असलं तरीही आपल्याला 'दिसतात' ते काही क्वेझार्स काही अब्ज वर्षं जुने आहेत. थोडक्यात २-३ दशकं निरीक्षणं करून आपण काही अब्ज वर्षांमागे काय घडलं हे आज बघू शकत आहोत.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते.जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येते, त्या प्रत्येक वस्तुला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव असेलच असं नाही. उदाहणार्थ प्रकाशकण, अर्थातच फोटॉन. डार्क एनर्जी हा प्रकार काय आहे हे अजूनही खगोलशास्त्रज्ञ आणि/किंवा कणभौतिकशास्त्रज्ञांना समजलेलं नाही. हिग्ज बोसॉन दिसला तोही अगदी अलीकडेच.
"सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही."सिंग्युलॅरिटी" याचा अर्थ एका कणात - ज्याला लांबी, रुंदी, उंची काहीही नाही, त्यात सगळं सामावलेलं होतं असा आहे. ते अजूनही अगम्य आहे. ते गमतं का गमत नाही याचा त्या शब्दाशी काहीही संबंध नाही. ते नक्की काय होतं हे कदाचित समजेल, कदाचित समजणारच नाही असं गृहितक कदाचित उद्या मांडलं जाईल. --- अवांतर - लेखनावर प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचेच आभार. विज्ञान, विज्ञानाची पद्धत, खगोलशास्त्र, विश्वरचनशास्त्र या विषयांबद्दल चांगल्या, सवंग भोंदूपणा नसलेल्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत लेखनाची किती गरज आहे हे या धाग्यांमध्ये दिसत आहे.
In reply to विज्ञानाबद्दल अज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय ठरलय मग? by विलासराव
In reply to इट्स सो सिम्पल! by संदीप डांगे
In reply to इट्स सो सिम्पल! by संदीप डांगे
In reply to काय ठरलय मग? by विलासराव
In reply to नक्की कुणाकुणाला कायकाय सिद्ध by कवितानागेश
In reply to फारतर "त्याच्याआधी काय होते by बॅटमॅन
सोप्या भाषेतला छान लेख.