✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुतलुलुक- ब्लिस

म
मॅन्ड्रेक यांनी
Sat, 12/27/2008 - 16:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2826 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

प
पक्या Sun, 12/28/2008 - 00:13 नवीन

छान

छान लिहीलाय लेख. सिनेमाची कथा ही चांगली वाटतीये. कुठे मिळेल हा सिनेमा पहायला?
  • Log in or register to post comments
च
चकली Sun, 12/28/2008 - 00:20 नवीन

चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे

चांगले परिक्षण. चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 12/28/2008 - 04:44 नवीन

+१

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली
प
पाषाणभेद Sun, 12/28/2008 - 01:07 नवीन

मुलगी

त्या मुलीला तो मुलगा स्विकारतो का नाही? फारच भावनिक गुंता आहे त्याच्या साठी. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 12/28/2008 - 04:41 नवीन

छान परिक्षण!

परिक्षण सुंदरच लिहिलं आहे.... पण किन्नरीताई, एक रिक्वेष्ट!!!! ते शीर्षक जरा "मुतलुलुक ब्लिस - एक चित्रपट परीक्षण" किंवा "मुतलुलुक ब्लिस - तुर्की चित्रपट" असं काहीतरी ठेवा हो.... नुसतं "मुतलुलुक - ब्लिस" म्हणजे काहीतरी भलतंच वाटतं!!!! मी तर प्रथम ते "मुतलुकलुक - ब्लिस" असं वाचलं! आणि लेखिका "किन्नरी"!!! मनात म्हटलं मिपा आता भलतंच पुढारत चाललेलं दिसतंय!:)) इथे आमच्यासारखी म्हातारी माणसंही आहेत हो! हार्ट ऍटॅक द्याल एखादे दिवशी!!!!:) (ह. घ्या)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 12/28/2008 - 06:27 नवीन

मीपण जरा घाबरलेच होते शीर्षक वाचून

बाकी लिहिलय छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मदनबाण Sun, 12/28/2008 - 04:55 नवीन

चांगले

चांगले परिक्षण.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Sun, 12/28/2008 - 16:15 नवीन

परिक्षण आवडले

परिक्षण आवडले ..
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 12/29/2008 - 09:25 नवीन

१+

सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
प
प्राजु Mon, 12/29/2008 - 06:11 नवीन

मस्त..

मी यू ट्युब वर ट्रेलर पाहिला. मुलगी खरंच निरागस आहे. परिक्षण मस्तच. युट्युब वर बहुतेक संपूर्ण चित्रपट असावा.. कारण काही भाग दिसताहेत. पाहिनच १-२ दिवसात. धन्यवाद चांगल्या चित्रपटाची ओ़ळख करून दिलीत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/29/2008 - 10:12 नवीन

लिंक्स?

प्राजु, लिंक्स देऊ शकशील का, इथे किंवा खवमधे? परीक्षणाबद्दल धन्यवाद. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सखाराम_गटणे™ Mon, 12/29/2008 - 09:29 नवीन

कथा भयंकर

कथा भयंकर आहे. छान परीक्षण ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा