परिक्षण सुंदरच लिहिलं आहे....
पण किन्नरीताई, एक रिक्वेष्ट!!!!
ते शीर्षक जरा "मुतलुलुक ब्लिस - एक चित्रपट परीक्षण" किंवा "मुतलुलुक ब्लिस - तुर्की चित्रपट" असं काहीतरी ठेवा हो....
नुसतं "मुतलुलुक - ब्लिस" म्हणजे काहीतरी भलतंच वाटतं!!!!
मी तर प्रथम ते "मुतलुकलुक - ब्लिस" असं वाचलं! आणि लेखिका "किन्नरी"!!!
मनात म्हटलं मिपा आता भलतंच पुढारत चाललेलं दिसतंय!:))
इथे आमच्यासारखी म्हातारी माणसंही आहेत हो! हार्ट ऍटॅक द्याल एखादे दिवशी!!!!:)
(ह. घ्या)
चांगले परिक्षण.. :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
मी यू ट्युब वर ट्रेलर पाहिला. मुलगी खरंच निरागस आहे.
परिक्षण मस्तच. युट्युब वर बहुतेक संपूर्ण चित्रपट असावा.. कारण काही भाग दिसताहेत. पाहिनच १-२ दिवसात.
धन्यवाद चांगल्या चित्रपटाची ओ़ळख करून दिलीत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजु, लिंक्स देऊ शकशील का, इथे किंवा खवमधे?
परीक्षणाबद्दल धन्यवाद.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
प्रतिक्रिया
छान
चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे
+१
मुलगी
छान परिक्षण!
मीपण जरा घाबरलेच होते शीर्षक वाचून
चांगले
परिक्षण आवडले
१+
मस्त..
लिंक्स?
कथा भयंकर