पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विषयाला कसं धरुन नाही अण्णा?
आमचे विषय आम्हालाच समजतात
फरक आहे
गल्लत होत नै ना नक्की? कारण
आमचे विषय आम्हालाच समजतात
नसावं. गुड उत्तर पोहोचलं. :)
आमचंही पिरेम मिपाच.
आँ ?
ते दुसरं पिरेम. :)
आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा
=))
दर्पणा कोण?
नै. आमची यादवांची, मराठमोळी.
हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा
=))
तसे केले तरच ती खरी मराठमोळी
(No subject)
त्या बिचार्या सज्जन,
त्या बिचार्या सज्जन,
अत्मा अमर असतानाही तुम्ही कसे
मी आत्मा कुठ्ठाय हो पण ?
निळे का हो पडलात बुवा??!! ;-)
आं........................
अभ्याचा अनाहिताला विरोध
गप्पे कप्या.
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी
असं काय नसतं.
तुम्हीच गडबडीत थांबवून
कधी भेटताय निवांतपणे?
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी
गवि माफ करा पण
वाचतोय!!
मिपावर दालन
माझे मत.
कोनाडा काय म्हणता हो सर?
कोनाडा, पर्मिट रूम, ढाबा,
''सिगार-क्लब''
चीअर्स !!
अनुमोदन.
आप्ली भर
'माज'घर ठेवा.
माजच पाहिजे तर, ’जाऊ, की येता
सालं चुकलंच.
गवि भौ कीतीतरी विषयांचा मला मनातल्या मनात गळा घोटावा लागला
लिहा मेन बोर्डावर
नाय गरज वाटत ब्वो.
पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?
मंडळी. रात्री १० नंतर येतो.. धाग्याला इकडे तिकडे जाऊ देऊ नका.
अगगागागागाग्गा_/\_
अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, सुलभ