नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
वाचने
45498
प्रतिक्रिया
224
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ.........
विजुभौ,
In reply to ऑ......... by विजुभाऊ
बापरे...
In reply to ऑ......... by विजुभाऊ
_/\_ डॉ. साब
मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा
आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे.
In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे
@याबद्दल बेडवर चर्चा केली की
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म... =))
In reply to @याबद्दल बेडवर चर्चा केली की by अत्रुप्त आत्मा
मग अनुभवी लोकांचे समुपदेशन
In reply to हम्म... =)) by प्रचेतस
राईट..ते घेता येतच. पण एकाच
In reply to मग अनुभवी लोकांचे समुपदेशन by प्रचेतस
हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित.
In reply to राईट..ते घेता येतच. पण एकाच by अत्रुप्त आत्मा
पट्या
In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती
@त्यासाठीच लैंगिक शिक्षण
In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती
@तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी
In reply to @त्यासाठीच लैंगिक शिक्षण by अत्रुप्त आत्मा
अग्गो बाई... येत जा गं मिपावर. :)
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सिर्फ बेड पे नही ……
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
चर्चेची तयारी आवडली
In reply to सिर्फ बेड पे नही …… by पगला गजोधर
__/\__
In reply to चर्चेची तयारी आवडली by गामा पैलवान
लक्ष लक्ष धन्यवाद!
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्ट्रेफ्रॉहॉमा हेच का?
In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे
शोभा डे यांचा अपमान
In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे
डांगे अण्णा,
In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे
कोपरापासून दंडवत
In reply to डांगे अण्णा, by pacificready
वेगळा कोनाडा गरजेचा नाय...
काही अंशी सहमत, पण अलीकडचे
In reply to वेगळा कोनाडा गरजेचा नाय... by जेपी
असावा का नसावा
गंभीर प्रतिसाद
शन्का
कोणतीही पूर्वपरिक्षा नसेल ?
In reply to शन्का by पगला गजोधर
?
In reply to कोणतीही पूर्वपरिक्षा नसेल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
In reply to शन्का by पगला गजोधर
गजोधरभैय्या. तुम्हाला आयएसेम
In reply to शन्का by पगला गजोधर
नक्कीच असावा
+२२२२२२२२२२२२
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
हम्म. =))
In reply to कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर by अत्रुप्त आत्मा
फटकफटकाअगोबा
In reply to हम्म. =)) by प्रचेतस
हम्म!! =)) =))
In reply to हम्म. =)) by प्रचेतस
दालन चालू करून बघायला काहीच
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
+१
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
१) टारगटपणा करण्यासाठी काही
TMC ! फुटलो!
In reply to १) टारगटपणा करण्यासाठी काही by कंजूस
>>> फक्त आपण इथे स्त्रीयांना
तसं नाही.
In reply to >>> फक्त आपण इथे स्त्रीयांना by pacificready
अगदी सहमत.
In reply to तसं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चामंथनातून आणि विचारांच्या
असं पळायचं नाही.
In reply to चर्चामंथनातून आणि विचारांच्या by अभ्या..
आता पळायचं नाय म्हणता तर आयका
In reply to असं पळायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न सा वं
कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. ज्यांना करायच्यात प्रायव्हेट चर्चा त्यांनी व्हाटसप, जीटॉक, मेल, फोन, व्यनि अशा ईतर सुविधा वापराव्यात. ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी. एवढे बस्स का साह्यबा? मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)तुम्ही जे बोलताय ते
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
करेक्ट.
In reply to तुम्ही जे बोलताय ते by संदीप डांगे
विषयाला कसं धरुन नाही अण्णा?
In reply to तुम्ही जे बोलताय ते by संदीप डांगे
आमचे विषय आम्हालाच समजतात
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
फरक आहे
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
गल्लत होत नै ना नक्की? कारण
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
आमचे विषय आम्हालाच समजतात
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
नसावं. गुड उत्तर पोहोचलं. :)
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
आमचंही पिरेम मिपाच.
In reply to नसावं. गुड उत्तर पोहोचलं. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आँ ?
In reply to आमचंही पिरेम मिपाच. by प्रचेतस
ते दुसरं पिरेम. :)
In reply to आँ ? by सस्नेह
आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा
In reply to ते दुसरं पिरेम. :) by प्रचेतस
=))
In reply to आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा by डॉ सुहास म्हात्रे
दर्पणा कोण?
In reply to =)) by प्रचेतस
नै. आमची यादवांची, मराठमोळी.
In reply to दर्पणा कोण? by बोका-ए-आझम
हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा
In reply to आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा by गवि
तसे केले तरच ती खरी मराठमोळी
In reply to हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा by गवि
(No subject)
In reply to तसे केले तरच ती खरी मराठमोळी by डॉ सुहास म्हात्रे
त्या बिचार्या सज्जन,
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
त्या बिचार्या सज्जन,
In reply to त्या बिचार्या सज्जन, by गवि
अत्मा अमर असतानाही तुम्ही कसे
In reply to त्या बिचार्या सज्जन, by अत्रुप्त आत्मा