काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:-
पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या.
ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात.
ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
69919
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
यनावाला सर इज बॅक विथ अ बिग
सर अजून तरी माणसाला
कुठे गेले प्रगो, संदीप डांगे,
In reply to सर अजून तरी माणसाला by मांत्रिक
मांत्रिक, शांत व्हा बघू आधी.
In reply to कुठे गेले प्रगो, संदीप डांगे, by मांत्रिक
ओक्के! यनावाला सर प्रणाम!!!
In reply to मांत्रिक, शांत व्हा बघू आधी. by संदीप डांगे
पहिल्या चार ओळी
अंड आधी कि कोंबडी?
आताच हाती आलेल्या माहितिनुसार
In reply to अंड आधी कि कोंबडी? by याॅर्कर
एक प्याक् आना रे लवकर. मंडळी
In reply to आताच हाती आलेल्या माहितिनुसार by pacificready
कसले जुन्या जमान्यातले प्रश्न
In reply to अंड आधी कि कोंबडी? by याॅर्कर
लेख वाचनीय आहे!
In reply to कसले जुन्या जमान्यातले प्रश्न by राजेश घासकडवी
परमेश्वर आहे हे मान्य!!!
In reply to कसले जुन्या जमान्यातले प्रश्न by राजेश घासकडवी
तुम्ही अर्धवट वाक्य उचलत.
In reply to परमेश्वर आहे हे मान्य!!! by ट्रेड मार्क
आस्तिक आणि वैज्ञानिक
ईज्ञानाला असा कोंडित पकडणारा
In reply to आस्तिक आणि वैज्ञानिक by सर्वसाक्षी
आहाहा
In reply to आस्तिक आणि वैज्ञानिक by सर्वसाक्षी
उत्तम लेख.
यनावाला हे प्रकरण
In reply to उत्तम लेख. by प्रचेतस
आम्हाला तर वल्ली दा
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
फिरकी कशाला, यनावाला
In reply to आम्हाला तर वल्ली दा by संदीप डांगे
सहमत.
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
तुम्हाला त्यांचे मत पटते हे
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
तुमचं म्हणणं काहीअंशी मान्य.
In reply to तुम्हाला त्यांचे मत पटते हे by संदीप डांगे
ते प्रतिवाद म्हणून धागा काढत
In reply to तुमचं म्हणणं काहीअंशी मान्य. by प्रचेतस
गंडलेलं लॉजिक
In reply to ते प्रतिवाद म्हणून धागा काढत by संदीप डांगे
त्यांचं म्हणणं असं आहे की
In reply to गंडलेलं लॉजिक by राजेश घासकडवी
झकास प्रतिवाद डांगेसाहेब!!!
In reply to त्यांचं म्हणणं असं आहे की by संदीप डांगे
कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही
In reply to ते प्रतिवाद म्हणून धागा काढत by संदीप डांगे
डॉक्टरसाहेब, सहमत आहे.
In reply to कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही by सुबोध खरे
यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
याचे
In reply to यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे by प्रसाद गोडबोले
धार्मिक टिप्पाण्णी विषयी
In reply to यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे by प्रसाद गोडबोले
वल्ली शेठ
In reply to धार्मिक टिप्पाण्णी विषयी by प्रचेतस
अहो पण तुम्ही प्रश्नच
In reply to वल्ली शेठ by नाखु
प्रश्न साधा सोपा
In reply to अहो पण तुम्ही प्रश्नच by प्रचेतस
माझे म्हणणे इतकेच आहेकी
In reply to प्रश्न साधा सोपा by नाखु
अश्रद्ध विरुद्ध सश्रद्ध हा
In reply to माझे म्हणणे इतकेच आहेकी by प्रचेतस
आय डौट
In reply to माझे म्हणणे इतकेच आहेकी by प्रचेतस
+१
In reply to आय डौट by अर्धवटराव
धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक
In reply to धार्मिक टिप्पाण्णी विषयी by प्रचेतस
तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य
In reply to धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक by प्रसाद गोडबोले
तुम्हाला गावरान मटण अवडते
In reply to तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य by प्रचेतस
+१११ प्रगोसाहेब,
In reply to तुम्हाला गावरान मटण अवडते by प्रसाद गोडबोले
खी खी खी.
In reply to +१११ प्रगोसाहेब, by मांत्रिक
त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने
In reply to खी खी खी. by प्रचेतस
उदाहरणार्थ?
In reply to त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने by प्रसाद१९७१
http://www.misalpav.com
In reply to उदाहरणार्थ? by प्रचेतस
मी अगदी शब्दांचा कीस काढत
In reply to http://www.misalpav.com by मोदक
ठीक आहे. एक सांगा - "हिंदु
In reply to मी अगदी शब्दांचा कीस काढत by प्रचेतस
नाही.
In reply to ठीक आहे. एक सांगा - "हिंदु by मोदक
पटत नाही.
In reply to नाही. by प्रचेतस
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या
In reply to उदाहरणार्थ? by प्रचेतस
शेवटचा परिच्छेद लाजवाब.
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
गवि महोदय
In reply to शेवटचा परिच्छेद लाजवाब. by गवि
हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.वरील प्रतिसादकाच्या जर मी चुकत नसेल तर वरील दुसरा जो प्रतिसाद आहे त्याच्याशी आपण सहमती दर्शवलेली आहे. या अगोदर यनावाला यांच्याच मंत्रसामर्थ्य धाग्यावर परा यांनी जो ७८६ व होली वॉटर चे बुरखे फाडण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत म्हणजे यनावालांकडुन ते आता या अनुक्रमे इस्ल्माम व ख्रिश्चन धर्मातील अंधविश्वांसा संदर्भात चिकीत्सेच्या ते प्रतीक्षेत आहेत. असं ते म्हणालेले त्या प्रतिसादावर पण तुम्ही जोरदार सहमती दर्शवत प्रतिसादाची तारीफ केलेली होती. याचा अर्थ तुम्ही यनावाला केवळ हिन्दु विश्वासावरच नेहमी नेहमी बोलतात इतर धर्मांवर नाही इतर धर्मांची चिकीत्सा करत नाहीत वा करायला कचरतात या अर्थाने सहमती दर्शवलेली. आता तुम्ही म्हणता वरील प्रतिसादाचा हा परीच्छेद लाजवाब आहे. याचा अर्थ असा आहे का की इस्लाम व ख्रिश्चन मध्ये नाक खुपसलं जात असेल तर चांगल आहे नव्हे ते आवश्यकच आहे आणि भीतीपोटी टाळल जातय. मात्र हिन्दु धर्माचा विषय असेल तर नाक खुपसु नका तुमच्या भुमिकेत जी विसंगती आहे ती कशी याचं सखेच आश्चर्य व्यक्त करुन थांबतो. तुमच्या विषयी आदर आहे हे आवर्जुन नमुद करतो. म्हणुनच खेद अधिक वाटला.अ. पूर्णपणे अज्ञेयवादी
In reply to गवि महोदय by मारवा
हे लिहायचे नव्हते, पण सांगावे
In reply to गवि महोदय by मारवा
म्हणजे तुमची मतं त्यांच्या
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
म्हणजे तुमची मतं त्यांच्या
In reply to म्हणजे तुमची मतं त्यांच्या by असंका
तो तुम्ही काढलेला
In reply to तुम्हाला गावरान मटण अवडते by प्रसाद गोडबोले
Religion is like a d*ck
In reply to धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक by प्रसाद गोडबोले
वल्ली सरांना जाऊ दया
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
प्रगो सर तुम्ही देव आणि वैदिक
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
बास की राव आता...
तोच तोच मुद्दा परत परत
हे वाक्य
In reply to तोच तोच मुद्दा परत परत by अभिजित - १
संपूर्णत: सहमत. काल प्रतिसाद
In reply to हे वाक्य by राही
धन्यवाद
In reply to संपूर्णत: सहमत. काल प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते
याच भावनेतून बरेच वेळेस
In reply to धन्यवाद by राही
ओह आय सी बी खा
In reply to याच भावनेतून बरेच वेळेस by बिपिन कार्यकर्ते
ओह आय सी बी खा
In reply to ओह आय सी बी खा by स्पा
पांडु आला की बुवा पण आला. =))
In reply to ओह आय सी बी खा by अत्रुप्त आत्मा
हलकट जळू आगोबा!
In reply to पांडु आला की बुवा पण आला. =)) by प्रचेतस
आम्ही कशाला जळू
In reply to हलकट जळू आगोबा! by अत्रुप्त आत्मा
आगोबाधडकूरानडुक्कर!
In reply to आम्ही कशाला जळू by प्रचेतस
असा सगळा प्रकार झाला तर
In reply to याच भावनेतून बरेच वेळेस by बिपिन कार्यकर्ते
अय पोरायहो! आज काय माझा नंबर
In reply to असा सगळा प्रकार झाला तर by बॅटमॅन
राही जी निषेधा शी सहमत
In reply to धन्यवाद by राही
निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही. केवळ म्हणून.निषेध नोंदवण्याची निकड लक्षात आणुन देण्यासाठी धन्यवाद ! पुर्णपणे सहमत आहे यनावाला विरोधी विचार मांडत आहे जे आवश्यक आहे. सतत एकांगी विचारांचा मारा झाल्याने विरोधी विचार जणु अस्तित्वात नाहीच अशी काहीशी धारणा तयार होते. कम्युनिस्ट शासनात काही ठीकाणी जसं विरोधी मत व्यक्त करणंच फार मोठं पाप मानल जायच अस काहीसं वातावरण निर्माण करणं फार चुक आहे. हे विचार बीजपेरणी या द्रुष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विना तर्क भावनिकतेने च उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो. विचार-बीज रुजवणं महत्वाचं ते काम यनावाला उत्तम संयत शैलीत करत आहेत. त्यांना प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय. हे दिसुन येत आहे. पुर्वीचे प्रतिवाद काही किमान काही तरी मुळ मुद्द्याच्या जवळपास तरी होते. आता तर एक नविनच असंबद्ध कीती असावा प्रतिसाद याचा एकेक उच्चांक बघायला मिळतोय. यनावाला यांना दिल्या जात असलेल्या व्यक्तीगत व असंबद्ध प्रतिसादांचा निसंदिग्ध निषेध नोंदवतो. यनावाला तुम्ही लिहीत रहावे ही विनंती.विषयाचे नेमके आकलन
In reply to राही जी निषेधा शी सहमत by मारवा
आम्हालाही झालेच आहे हो!
In reply to विषयाचे नेमके आकलन by यनावाला
>>>>> जालीय नवनवी पिढी
In reply to हे वाक्य by राही
म्हणून जालीय नवनवी पिढी या
In reply to हे वाक्य by राही
लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे
In reply to चनावाला यांनी अंध श्रद्धेवर by अभिजित - १
हे लेखकाचं नाव आहे का?
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
सहमत
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
संपादक मंडळाचा अत्यंत आभारी आहे.
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
मजाच म्हणायची
गॅरी जी
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?अभिमान बाळगणे चुकच या तुमच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे. आस्तिक वा नास्तिक वा कोणती विचारधारा असल्याचा अभिमान बाळगणे चुकच आहे यात काहीच शंका नाही. आता ते रीचर्ड डॉकीन्स जगप्रसिध्द नास्तिक म्हणत आहेत ते अशासाठी की रीचर्ड डॉकीन्स एक शास्त्रज्ञ म्हणुन एक अनेक विख्यात ग्रंथांचा लेखक म्हणून अनेक जाहीर वाद विवादांत विशीष्ट विचारसरणीच्या बाजुने मते मांडण्यासाठी खरोखरच प्रसिद्ध आहे. ते अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट मांडले तर गैर काय ? ती नुसती वैयक्तीक बाब त्याच्यासाठी नाही तो एक वैचारीक लढा आहे. जो तो अनेक वर्षांपासुन लढतोय.फारच मनावर घेता
जल्ला समदं बरोबर वाटतंय... !
अरे वा!!
In reply to जल्ला समदं बरोबर वाटतंय... ! by निराकार गाढव
ण तुम्हाला इथे परत बघून प्रचंड आनंद वाटला. येत रहा मधूनमधून.
In reply to अरे वा!! by गॅरी ट्रुमन
अरे वा!
In reply to जल्ला समदं बरोबर वाटतंय... ! by निराकार गाढव
दुसरा म्हणजे विश्वनिर्माता,
शिक्षक उत्तर देत नसतात. फक्त
In reply to दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, by मांत्रिक
त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते ?
In reply to दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, by मांत्रिक
गॉड इज रिअल ….
In reply to त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते ? by विवेक ठाकूर
मि. यनावाला
खिक्क....सोज्वळ प्रतिसाद
In reply to मि. यनावाला by विवेक ठाकूर
तुम्ही उत्क्रांतीविषयी काही
In reply to मि. यनावाला by विवेक ठाकूर
इवॉल्युशन इज अ होक्स.
In reply to तुम्ही उत्क्रांतीविषयी काही by राजेश घासकडवी
अरे वा, केंट होविंड!! अहो तो
In reply to इवॉल्युशन इज अ होक्स. by संदीप डांगे
दुसरेच वायझेड आणि तुम्ही
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
केंट हॉविंडला मी जरूर वायझेड
In reply to दुसरेच वायझेड आणि तुम्ही by मांत्रिक
साहेब केंट हाविड आमचा आदर्श
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
त्यांनी उत्क्रांतीविषयी काय
In reply to साहेब केंट हाविड आमचा आदर्श by मांत्रिक
तुमाला गीता वाचताच येणार नाही
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by राजेश घासकडवी
त्यांनी उत्क्रांतीविषयी काय
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by राजेश घासकडवी
एकंदरीत तुम्हाला उत्तरं
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by मांत्रिक
मांत्रिक महोदय
In reply to साहेब केंट हाविड आमचा आदर्श by मांत्रिक
बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
भगवान कृष्ण म्हणतो:
In reply to बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः by मांत्रिक
श्री.रा.रा.रा.घासकडवी,
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
तर काय.
In reply to श्री.रा.रा.रा.घासकडवी, by गवि
अहो सर. मी फक्त एक मुद्दा
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
जरूर. असं करूया, मी एक
In reply to अहो सर. मी फक्त एक मुद्दा by संदीप डांगे
नक्की लिहा
In reply to जरूर. असं करूया, मी एक by राजेश घासकडवी
जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे
In reply to नक्की लिहा by शब्दबम्बाळ
विज्ञान हे माणसाला प्रश्न
In reply to नक्की लिहा by शब्दबम्बाळ
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to जरूर. असं करूया, मी एक by राजेश घासकडवी
ही थेरीही बाद झाली म्हणे.
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
एकुणच एव्होल्युशन ची एकपेशीय
In reply to ही थेरीही बाद झाली म्हणे. by संदीप डांगे
Evolution च्या वरील
In reply to इवॉल्युशन इज अ होक्स. by संदीप डांगे
now we are challenging our
In reply to Evolution च्या वरील by मार्मिक गोडसे
अमीबा...
In reply to now we are challenging our by संदीप डांगे
१. परिस्थितीशी जुळवून
In reply to now we are challenging our by संदीप डांगे
आहे हो, भरपूर गोंधळ आहे.
In reply to १. परिस्थितीशी जुळवून by आनन्दा
मुळात उत्क्रांती म्हणजे
In reply to १. परिस्थितीशी जुळवून by आनन्दा
आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात
In reply to मुळात उत्क्रांती म्हणजे by मार्मिक गोडसे
तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर
In reply to आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात by प्रसाद१९७१
दुसरा म्हणजे विश्वनिर्माता,
बिकट वाट वहिवाट...
बाकी सगळे जाऊ दे. मला माझ्या
वैताग आला हो यनावाला तुमच्या
आस्तिक वैज्ञानिक
लेख आवडला. माझे स्वतःचे विचार
बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही
"God does not play dice with
In reply to बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही by मृत्युन्जय
म्हणुनच मी अजुन एक वाक्य दिले
In reply to "God does not play dice with by अनुप ढेरे
आपल्या लेखात काही गृहितके
नाही देखिले पंचानना (End Of Day),
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
हे हे....
In reply to नाही देखिले पंचानना (End Of Day), by पगला गजोधर
अध्यारुथ की अध्याहृत?
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
मुळात निसर्गनियमांविषयी
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
काय भारी सांगितलंत!! (म्हणजे
In reply to मुळात निसर्गनियमांविषयी by शब्दबम्बाळ
फंडा क्लिअर ठेवा !
In reply to काय भारी सांगितलंत!! (म्हणजे by असंका
इतक्या आत्मविश्वासाने आपण हे
In reply to फंडा क्लिअर ठेवा ! by विवेक ठाकूर
तुम्ही वेळ आहे हे गृहित धरून चाललात!
In reply to इतक्या आत्मविश्वासाने आपण हे by शब्दबम्बाळ
तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय!
In reply to तुम्ही वेळ आहे हे गृहित धरून चाललात! by विवेक ठाकूर
तुम्ही वेळेविषयी बोला
In reply to तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय! by शब्दबम्बाळ
तुम्हाला खरच चर्चा करायची आहे
In reply to तुम्ही वेळेविषयी बोला by विवेक ठाकूर