शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता..
असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा...
:-D
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

हे एकदम भारी बरका :-))
शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता..
मूळ शब्द शंभू. शांभवी हे पार्वतीचेच नाव.
शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
ही खास मिपाची स्पेशियालिटी!!
कविता चांगली आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शांभवी??
असो.. कविता
दारु पिण्यासाठी..
चांगली
तस रोजच
कविता छानच
दारु..
हेप्पी