अंतर्यामी ओरीगामी
गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे ."क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात आणी इतरांच्या मताचा कायम अनादर करतात, हे त्यांनाही माहीती आहे आणि हतबलता दाखवतात ते किंचीत प्रतीगामी,आपली गृहीतके अंदाज चुकू शकतात सुधारणा होऊ शकते हे माहीती आहे पण करीत नाहीत ते किंचीत पुरोगामी आणी..." "अता ओरिगामी बद्दलही आपले ज्ञान पाजळा " मी चिडीवर नियंत्रण ठेवीत. "हे बघ या कागदाचे काही कोपरे दुमडायचे कधी बाहेर कधी आत्,घडीवर नियंत्रण आणि अचूकता तर हवीच सगळं दिलेल्या प्रमाणात आणि न कापता न चिटकवता" "ते मला माहीत्येय, मला घाई आहे लवकर संपव तुझं पुराण" मी त्रासून "तीच कोपरे आणी कडा कधी जमलेतर आणि अगदी आवश्यक असेल तर कागदाचा आतला भागही दाखवावा लागतो,कागद तोच आकृती तीच तरी आप्ली अशी वेगळी छाप+ठसा उठलाच पाहिजे तुझा कलाकृतीवर्,बघ तुझे अहंकाराचे कोपरे नीट दुमड, सगळं जनरीतीनेच करं पण आस जिवंत राहू दे,एकदा का जमली ही जीवन-ओरिगामी, की फक्त अपूर्व समाधान अन शांतता गोळा होईल तुझ्या विश्वात ..... नाही तर चुकलेल्या(चुरगळलेल्या) घडी-कागदाचा फक्त बोळा होतो.. नेमके मला बॅट्याने बोलावले आणि हा गर्दीत गायब झाला पण डोक्यात गुंता सोडून.."हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
वाचने
4526
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉपी राईट भंग !
अगदी अगदी! काव्यसंग्रहाबद्दल
In reply to कॉपी राईट भंग ! by पगला गजोधर
कुठला काव्यसंग्रह म्हणे?
In reply to अगदी अगदी! काव्यसंग्रहाबद्दल by बॅटमॅन
अहं मम, परं "मम" कस्य? =))
In reply to कुठला काव्यसंग्रह म्हणे? by प्रचेतस
=))
In reply to अहं मम, परं "मम" कस्य? =)) by बॅटमॅन
तुम्हांला फोन केला तर तुम्ही
In reply to =)) by प्रचेतस
=))
In reply to तुम्हांला फोन केला तर तुम्ही by यशोधरा
आपण
In reply to =)) by प्रचेतस
@ कुठला काव्यसंग्रह म्हणे?>>
In reply to कुठला काव्यसंग्रह म्हणे? by प्रचेतस
''ओरिगामी आणि पुरोगामी''
In reply to @ कुठला काव्यसंग्रह म्हणे?>> by अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
In reply to ''ओरिगामी आणि पुरोगामी'' by पगला गजोधर
आगावू
In reply to ''ओरिगामी आणि पुरोगामी'' by पगला गजोधर
कवींची सही आणि काव्यसंग्रह शीर्षक, असलेले मुखपृष्ठ...
In reply to आगावू by नाखु
आता वैजु विषयी विचारायचे
एक भाबडा प्रश्न
In reply to आता वैजु विषयी विचारायचे by प्रमोद देर्देकर
तुम्ही भावविश्व वाच्लेले नै??
In reply to एक भाबडा प्रश्न by बॅटमॅन
भावविश्व
In reply to तुम्ही भावविश्व वाच्लेले नै?? by टवाळ कार्टा
विस्मरण टक्कू
In reply to तुम्ही भावविश्व वाच्लेले नै?? by टवाळ कार्टा
टक्कू मोक्कू
In reply to विस्मरण टक्कू by नाखु
एक डाव
In reply to टक्कू मोक्कू by टवाळ कार्टा
खिक्क....फिकर नॉट :)
In reply to एक डाव by नाखु
भाबडा खीSSS क.
In reply to एक भाबडा प्रश्न by बॅटमॅन
मुक्तक आवडले!
जल्ला काय्बी कल्ला नाय !
इतुकुसाच?
नेमकं कोण भेटलं होतं म्हणे?
हे क्रिप्टिक मुक्तक आवडले !