जिलब्या इथे कुणाला का आवडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला...
हातात आज धोंडा या सापडू नये...
गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू
आधीच सांगतो मी, कोणी नडू नये
राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..,
तूही जरा चरावे, मीही चरेन ना,
बेकार भांडणांनी दोघे सडू नये
नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,
वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...
नव-हझलकार इरसाल म्हमईकर
वाचने
13675
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी!
हायला विश्ल्याअण्णा, तू पण
:)
हाहा
वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ..._/\_च्यामारी सेल्फ नमस्कार??
In reply to वागा हवे तसे रे, जखमा नका करू by विशाल कुलकर्णी
अभ्याभौ, अरे तो नमस्कार समस्त
In reply to च्यामारी सेल्फ नमस्कार?? by अभ्या..
आर्र तिच्या, स्वतःच्या
In reply to वागा हवे तसे रे, जखमा नका करू by विशाल कुलकर्णी
:)
यार हमारी बात सुनो
गजोधर भैय्या
In reply to यार हमारी बात सुनो by पगला गजोधर
बरोबर
In reply to गजोधर भैय्या by मारवा
मी तरी काय वेगळे म्हणतोय
In reply to यार हमारी बात सुनो by पगला गजोधर
यहाँ
In reply to यार हमारी बात सुनो by पगला गजोधर
राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
:)
हाण
अग्गागागागा
हायला ब्येश्ट, तुमची प्रेर्ना
नेकी और ..... ;)
In reply to हायला ब्येश्ट, तुमची प्रेर्ना by पियुशा
श्री विशाल कुलकर्णी यांचा
खल्लास!!
कसचं कसचं ... ;)
मलाच