अंक चांगलाच असणार पण पीडीएफ आवृत्ती येईपर्यंत वाचणार नाही. गेल्या वर्षापासून ही तुकड्या तुकड्यात अंक प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालीय ती मला आवडत नाही. नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो.
दिवाळी अंक एकसंध वाचता आला पाहिजे तरच मज्जा !
मिपाचा दिवाळी अंक तुकड्या तुकड्यात कधीच प्रकाशित होत नाही. तो नेहमीच एकसंध असतो.
उजव्या समासातील फोटोवर टिचकी मारा किंवा ही युआरएल बघा. https://www.misalpav.com/node/33519
तरी हे तुकडेच ! किंवा इंटरनेटची मर्यादा असलेला अंक झाला.
मी गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ जपून ठेवल्या आहेत. त्या कधीही वाचता येतात. इंटरनेट नसले तरी. शिवाय जेव्हा गावी जातो लॅपटॉपमधे कॉपी करुन गावाकडील भावंडांना (जिथे इंटरनेट नाही) वाचायला देऊ शकलो आहे. इंटरनेट नसतांना त्यांना मिपा, रेषेवरची अक्षरे इ. इ. जालीय अंक माहित आहेत.
जेव्हा त्यांना अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध होते तेव्हा त्यांना होणारा आनंद इथे शब्दात सांगता येत नाही.
असो.
संपादक मंडळाची इच्छा ! फुकटात अपेक्षा तरी किती करायच्या ?
अंकाची अनुक्रमणिका पाहिली. अंक काही प्रमाणात वाचला. सर्वच बाबतीत दर्जा अगदी नामवंत दिवाळी अंकांच्या (निदान) तोडीस तोड दिसतो आहे. या मिपाघरच्या कार्यात सहाय्यकारी ठरलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व या दिवाळी मेजवानीसाठी आभार.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि अंकातील आतील सजावट फार भारी आहे. सध्या दिवाळीच्या व्यावसायिक धावपळीत असल्यामुळे वाचता आलेला नाही पण कार्यमुक्त होताच पहिले काम दिवाळी अंक वाचन हेच असेल.
हा कुठल्याही आॅफलाईन दिवाळी अंकापेक्षाही सुंदर झाला आहे. मुलाखती, संपादकीय, दृकश्राव्य राशिभविष्य आणि सर्वात भारी म्हणजे कथा. सर्व कथा आवडल्या. डाॅ.ख-यांची सत्यकथा ' मुक्ता ', वेल्लाभट यांची ' प्ले इट अगेन ' आणि आतिवास यांची ' उशिरा ' या फार सुंदर आहेत.
धन्यवाद संपादक्स आणि लेखक्स!
प्रतिक्रिया
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे आहे? नुसत्या लिंक ऐवजी अनाहिता रुची विशेषांका प्रमाणेच एखादे आकर्षक मुखपृष्ठ असते तर अधिक आनंद झाला असता.
आता वाचतो दिवाळी अंक.
अभ्या..ने काढलेल्या चित्रातले
In reply to दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे by प्रभाकर पेठकर
अभ्या..ने काढलेल्या चित्रातले फटाके फुटले सगळे आणि आला मिसळपाव दिवाळी अंक २०१५
धडाडधुडुम सूँसूँसूँसूँसूँ!!!!!
मलातर दीसतेय मुखप्रुष्ठ.
In reply to अभ्या..ने काढलेल्या चित्रातले by कंजूस
मलातर दीसतेय मुखप्रुष्ठ. वासुदेव आणि एक तामाशातली बाईल नाचतेय..
मुखपृष्ठ छान आहे. मोठ्या
In reply to मलातर दीसतेय मुखप्रुष्ठ. by खटपट्या
मुखपृष्ठ छान आहे. मोठ्या आकारातली प्रतिमा दिसण्याचीही सोय करून द्या.
लेखन सावकाश वाचेनच.
यस
मघाशीच पाहिले, अंक सुरेख दिसतो आहे. आत्ता चाळते आहे, एकेक लेख सावकाशीने वाचते..
स्वाती
मस्त असणारच! :)
मस्त असणारच! :)
क्या बात है!
अंक बघतोच आणि सावकाशीने एकेक लेख वाचेन.
पेठकरकाकांच्या सूचनेशी सहमत. उजव्या स्तंभात 'रुचि विशेषांका' प्रमाणेच दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दिले तर चटकन लक्ष जाईल! :)
लयभारी
लयभारी
अंक वरवर ..
अंक वर वर पाहिला. सर्वांग सुंदर झाला आहे. यासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
भारी!!
भारी!!
अभिनंदन!
मिपा दिवाळी अंक संपादकमंडळींचे तसेच तमाम लेखक-लेखिका-कवी-कवयत्रिंचे अभिनंदन! अंक मस्त दिसत आहे. लवकरच वाचून काढेन!
एक नंबर! दिवाळी अंक संपादक
एक नंबर! दिवाळी अंक संपादक मंडळाचे आभार!
सुरेख !! या अंकासाठी योगदान
सुरेख !! या अंकासाठी योगदान दिलेल्यांचे आभार आणि अभिनंदन ...
आभार संपादक मंडळ! ;)
आभार संपादक मंडळ! ;)
छानंच झालाय दिवाळी अंक !
छानंच झालाय दिवाळी अंक !
यासाठी कष्ट घेणारांचे सर्वांचे अभिनंदन !!!
बाकी अंक वाचून झाल्यावर :)
या सुरेख अंकाची वाचक करुन
या सुरेख अंकाची वाचक करुन माझे वय लहान केल्याबद्दल शतशः आभारी आहे ;)
अंकाची लिंक कुठे आहे?
दिवाळीचे स्पेशल लेख शोधून काढायला त्रास होतो.
आमच्या सारख्या लहान मुलांना, असा "हाईड अँड सीक" खेळ निदान दिवाळीत तरी नको.
(हट्टी बालक) मुवि
फोटोला
In reply to अंकाची लिंक कुठे आहे? by मुक्त विहारि
क्लिक करा :)
धन्यवाद....
In reply to फोटोला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता अंक दिसायला लागला...
आणि
दिवाळीला खरी-खरी सुरुवात झाली....
अंक छान झालेला दिसतोय.
अंक छान झालेला दिसतोय. सर्वांचे आभार!
भारी :)
भारी :)
मस्त
आता वाचतो सावकाशीने.
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
वरील सर्व प्रतिसादाला
वरील सर्व प्रतिसादाला +१११११११११
धन्यवाद आणि शुभेच्छा !
धन्यवाद आणि शुभेच्छा !
भरगच्च अंक आहे! छान! मुपृ
भरगच्च अंक आहे! छान! मुपृ आवडले.
(हमखास चांगली सुरूवात व्हावी म्हणून) तुर्तास बॅट्याने घेतलेली मुलाखत आधी वाचली. बाकी सावकाशीने वाचुन त्या त्या लेखनाखाली प्रतिक्रीया देईनच.
अभिनंदन आणि आभार!
अंक चांगलाच असणार !
अंक चांगलाच असणार पण पीडीएफ आवृत्ती येईपर्यंत वाचणार नाही. गेल्या वर्षापासून ही तुकड्या तुकड्यात अंक प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालीय ती मला आवडत नाही. नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो.
दिवाळी अंक एकसंध वाचता आला पाहिजे तरच मज्जा !
+1111111111
In reply to अंक चांगलाच असणार ! by धर्मराजमुटके
:(
मिपाचा दिवाळी अंक तुकड्या
In reply to अंक चांगलाच असणार ! by धर्मराजमुटके
मिपाचा दिवाळी अंक तुकड्या तुकड्यात कधीच प्रकाशित होत नाही. तो नेहमीच एकसंध असतो.
उजव्या समासातील फोटोवर टिचकी मारा किंवा ही युआरएल बघा.
https://www.misalpav.com/node/33519
प्रत्यक दिवाळी लेखाखाली
In reply to मिपाचा दिवाळी अंक तुकड्या by प्रचेतस
प्रत्यक दिवाळी लेखाखाली अनुक्रमणिका असावी
दर वेळी स्वगृह उघडा ,दिवाळी अंक उघडा लेख शोधा कारावे लागते
सहमत.
In reply to प्रत्यक दिवाळी लेखाखाली by सागरकदम
तांत्रिक विभागाकडे सुचना सरकवली.
-दिलीप बिरुटे
dhanywad
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
dhanywad
एस
In reply to dhanywad by सागरकदम
एस
Thu, 12/11/2015 - 17:31
दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेच्या धाग्याला कृपया वाचनखूण साठवण्याची सोय करून द्यावी. तसेच दिवाळी अंकातल्या धाग्यांनाही.
तरी हे तुकडेच किंवा इंटरनेटची मर्यादा असलेले
In reply to मिपाचा दिवाळी अंक तुकड्या by प्रचेतस
तरी हे तुकडेच ! किंवा इंटरनेटची मर्यादा असलेला अंक झाला.
मी गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ जपून ठेवल्या आहेत. त्या कधीही वाचता येतात. इंटरनेट नसले तरी. शिवाय जेव्हा गावी जातो लॅपटॉपमधे कॉपी करुन गावाकडील भावंडांना (जिथे इंटरनेट नाही) वाचायला देऊ शकलो आहे. इंटरनेट नसतांना त्यांना मिपा, रेषेवरची अक्षरे इ. इ. जालीय अंक माहित आहेत.
जेव्हा त्यांना अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध होते तेव्हा त्यांना होणारा आनंद इथे शब्दात सांगता येत नाही.
असो.
संपादक मंडळाची इच्छा ! फुकटात अपेक्षा तरी किती करायच्या ?
पीडीएफ पण नक्की होईल.
In reply to तरी हे तुकडेच किंवा इंटरनेटची मर्यादा असलेले by धर्मराजमुटके
पीडीएफ पण नक्की होईल.
हे फार छान करता तुम्ही.
In reply to तरी हे तुकडेच किंवा इंटरनेटची मर्यादा असलेले by धर्मराजमुटके
मी आता घरातल्या जालनिष्णात नसणाऱ्या पण वाचनाची आवड असणाऱ्या सगळ्यांना मिपाचा अंक देईन. धन्यवाद धर्मराज!
भारीय राव, लेखकु आणि संपादकु
भारीय राव, लेखकु आणि संपादकु मंडळाचे वाचकु मंडळातर्फे जाहीर आभार
बालके बाबुदादा
अंकाची अनुक्रमणिका पाहिली.
अंकाची अनुक्रमणिका पाहिली. अंक काही प्रमाणात वाचला. सर्वच बाबतीत दर्जा अगदी नामवंत दिवाळी अंकांच्या (निदान) तोडीस तोड दिसतो आहे. या मिपाघरच्या कार्यात सहाय्यकारी ठरलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व या दिवाळी मेजवानीसाठी आभार.
प्रचंड सहमत
In reply to अंकाची अनुक्रमणिका पाहिली. by पलाश
प्रचंड सहमत
अंक मस्त आहे....
पण जरा मागच्या अंकांचे दुवे दिलेत तर चार चांद लागतील.
दुवे दया, दुवा घ्या
In reply to अंक मस्त आहे.... by संजय पाटिल
+१११११ अगदी हेच म्हणतो मी…।
अत्यंत वाचनीय फराळ
प्ले इट अगेन : वेल्लाभट
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू : मोदक
सुपरस्पाय : बोका ए आझम
सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार : लाल टोपी
पॉन सॅक्रिफाईस : चतुरंग
हे अत्यंत वाचनीय म्हणजे, अगदीच बेस्ट झाले आहेत …. इतर वाचून फराळ करू.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
दिवाळी अंक मस्तच... सावकाश
दिवाळी अंक मस्तच... सावकाश वाचतो. श्रेयनामावली नाही दिसली कुठे..?
जबरदस्त आहे अंक
एकदम मस्त. अंकासाठी मेहनत घेनाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. सुरेख दिवाळी अंक.
अप्रतिम.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि अंकातील आतील सजावट फार भारी आहे. सध्या दिवाळीच्या व्यावसायिक धावपळीत असल्यामुळे वाचता आलेला नाही पण कार्यमुक्त होताच पहिले काम दिवाळी अंक वाचन हेच असेल.
छान
अंक उत्तम झाला आहे
अभिनंदन
अभिनंदन
maharashtra times मधे
maharashtra times मधे
आपल्या दिवाळी अंकाचा उल्लेख आहे
शुभ दिपावली
दिवाळी अंक हळूहळू वाचतो आहे.
दिवाळी अंक हळूहळू वाचतो आहे. एक नंबर आहे, वैविध्य आणि दर्जा दोन्हींत मस्त एक्दम!
ह्या लेखाला वाचनखूण साठवली
ह्या लेखाला वाचनखूण साठवली आहे. म्हणजे इथून दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेत आणि तिथून अंकातील लेखांपर्यंत पोहोचता येईल.
सर्व मान्यवर लेखक मंडळींचे व
सर्व मान्यवर लेखक मंडळींचे व संपादक मंडळाचे अभिनंदन. एक मानाचा तूरा आहे हा अंक.
मिपाचा दिवाळी अंक
हा कुठल्याही आॅफलाईन दिवाळी अंकापेक्षाही सुंदर झाला आहे. मुलाखती, संपादकीय, दृकश्राव्य राशिभविष्य आणि सर्वात भारी म्हणजे कथा. सर्व कथा आवडल्या. डाॅ.ख-यांची सत्यकथा ' मुक्ता ', वेल्लाभट यांची ' प्ले इट अगेन ' आणि आतिवास यांची ' उशिरा ' या फार सुंदर आहेत.
धन्यवाद संपादक्स आणि लेखक्स!
स्वागत आहे
मिपाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकांचे स्वागत आहे.
पूर्वीच्या अंकांचे दुवे:
*(२०११ ला स्वतंत्र अंक नव्हता. दिवाळीसाठी काही खास धागे काढले होते.)
२०१२
In reply to स्वागत आहे by श्रीरंग_जोशी
२०१२ ची पूर्ण पीडीएफ नको असेल तर
https://www.misalpav.com/node/23127 ते
https://www.misalpav.com/node/23170
हे दिवाळी अंक धाग्यांचे नोड नंबर्स आहेत.
याशिवाय
https://www.misalpav.com/taxonomy/term/239
https://www.misalpav.com/ruchi
हे अनाहिता महिला दिन विशेषांक आणि रुची अंकाचे दुवे.
धन्यवाद
In reply to २०१२ by पैसा
नोड क्रमांक दिल्याबद्दल धन्यवाद.
दुव्यांसाठी दुवायें!
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
तुम्हां दोघांनाही पुन्हा एकदा धन्यवाद!