✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 12/19/2008 - 02:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34157 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/24/2008 - 04:47 नवीन

इस हमाम में...

गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
आपण म्हणता तर असतील बॉ! बाय द वे इथे ही रोचक माहिती मिळाली. (संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांबद्दल आहे.): Hedgewar lost his parents in his early childhood and was educated by his elder brother. After matriculating, he decided to go to Kolkata to study medicine. He was sent to Kolkata by Dr. Moonje in 1910 to pursue his medical studies and unofficially learn the techniques of fighting from the secret revolutionary organisations like the Anushilan Samiti and Jugantar in Bengal[1]. He immediately joined Anushilan Samiti and had contacts with revolutionaries like Surya Sen[citation needed]. He came to believe that although the revolutionaries had immense determination, in a country of continental proportions it was impossible to instigate an armed insurrection. After completing his graduation, he returned to Nagpur, disillusioned with the armed movement. In his memoirs, the third chief of RSS, Balasahab Deoras narrates an incident when Hedgewar saved him and others from following the path of Bhagat Singh and his comrades[2]. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सुनील Wed, 12/24/2008 - 15:28 नवीन

समान न्याय?

टग्या ह्यांच्या ह्या प्रतिसादाला अलेले सर्व उपप्रतिसाद उडवले गेले आहेत, असे दिसते. जर ते प्रतिसाद अवांतर म्हणून उडवले गेले असतील तर त्यापेक्षाही अधिक अवांतर प्रतिसाद येथे अद्यापही राहिले आहेत, त्याचे काय? कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती. टीप - ते उपप्रतिसाद अवांतर नव्हते असे माझे मत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
क
कोलबेर Wed, 12/24/2008 - 21:22 नवीन

सहमत आहे

सहमत आहे! संपादक मंडळाकडुन ह्याबाबतीत तारतम्य अपेक्षीत आहे. इथे उडवलेल्या प्रतिसदांविषयी कसलाही खुलासा केलेला नाही त्यामुळे ते केवळ 'संपादकांना पटले नाहीत' म्हणून उडवले असावेत असे वाटते. मिसळपावचा जन्म अश्याच प्रकारच्या (कुणालाही उत्तर देण्यास बांधील नसणार्‍या) दडपशाहीतुन झाला आहे ह्याची संपादकांनी जाणीव ठेवावी. कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चतुरंग Wed, 12/24/2008 - 22:06 नवीन

चर्चेतले प्रतिसाद उडवताना निदान खरड पाठवून

प्रतिसादकर्त्याला कल्पना द्यावी हे योग्य. (खव आणि व्यक्तिगत निरोप हे दोन्ही बंद केले असेल तर मात्र मूळ लिखाणातच का काढून टाकले आहे ह्याचे कारण दिलेत तर योग्य ठरेल). मुस्कटदाबी होते आहे असे वाटता कामा नये हे मात्र खरेच. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सुनील Wed, 12/24/2008 - 22:11 नवीन

+१

मुस्कटदाबी होते आहे असे वाटता कामा नये हे मात्र खरेच १००% सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/25/2008 - 07:21 नवीन

कृपया

कृपया संपादकांनी या धाग्यात लक्ष घालावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/25/2008 - 07:21 नवीन

कृपया

कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती. सहमत आहे, कृपया संपादकांनी या धाग्यात लक्ष घालावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चित्रा गुरुवार, 12/25/2008 - 09:37 नवीन

काय चालले आहे,

संदर्भ लागत नाही. आजच पाच दिवसांनी निवांतपणे मिपा बघते आहे. फक्त कुठल्याही संपादकांनी काही प्रतिसाद काढले तर तसे लिहावे ही विनंती. अन्यथा कोणी काढले असे गैरसमज होऊ शकतील. शिवाय समान न्याय असावा ही रास्त अपेक्षा आहे. (स्पष्टीकरणः मी स्वतः जेव्हा प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत तेव्हा माझे नाव स्पष्ट देऊन काढले आहेत/संपादित केले आहेत. "संपादक" या नावाने नव्हे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुनील गुरुवार, 12/25/2008 - 10:04 नवीन

गैरसमज - माफी

टगेरावांनी एकसारखा प्रतिसाद दोन धाग्यात दिल्यामुळे किंचित गैरसमज झाला होता. दुसर्‍या धाग्यावरील ह्याच प्रतिसादावरील उपप्रदिसाद शाबूत असल्यासे आताच पाहिले आणि गैरसमज लक्षात आला. तसदीबद्दल माफी असावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ए
एकलव्य गुरुवार, 12/25/2008 - 10:12 नवीन

माझाही असाच गोंधळ झाला होता

आधी गर्दीतून प्रतिसाद सापडायची मारामार... सापडलाच तर त्यातले संदर्भ लागायची रड... त्यात पुन्हा डुप्लिकेटस्. (हा दोष सर्वथैव स्वतःकडे बोट दाखवून आहे... कोणी स्वतःवर ओढवून घेऊ नये!) सुनील तुम्ही एकटे नाही - चीअर्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
वाहीदा Mon, 12/22/2008 - 09:10 नवीन

आपण सगळेच कीती मतलबी होत चाललो आहोत हे जाणवले ...

का केली या सगळयानी आपल्या घरादाराची होळी ?? ५० -६० वर्शान न्तर त्यान्चे पुतळे उभे रहातील म्हणुन ?? म्हणजे पुतळ्यान्वर कावळे बसतील अन खुर्चीन वर बगळे बसतील ?? कषा साठी उतरावे तम्बु ठोकुन ... कोण मेले कुणासाठी रक्त ओकुन .... समाज एतका बे शर्म झाला आहे की काय फरक पड्तोय .... खरच आपण सगळेच कीती मतलबी होत चाललो आहोत... की त्याचे ही दुवे मागतोय .. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
ग
गीत Mon, 12/22/2008 - 13:50 नवीन

हाच लेख

हाच लेख मनोगतावर ही वाचला
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा