चित्रा
In reply to तुम्ही प्रविण दवणे नावाने पण by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद! by चांदणे संदीप
असेल तर कसे? हे तुम्ही कृपया स्पष्ट करून जरा सांगाल?
वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले पाणावेल. In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले पाणावेल.साडेबत्तेचाळीस वेळा नाही का ? ;-)
In reply to तुम्ही प्रविण दवणे नावाने पण by परिकथेतील राजकुमार
In reply to सॅण्डीबाबा. मस्त जमलीय रे. by अभ्या..
In reply to सुरेख लेखन! by जव्हेरगंज
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
Saadat Hasan Manto; 11 May 1912 – 18 January 1955) was a Pakistani writer, playwright and author who is considered to be among the greatest writers of short stories in South Asian history.इथपर्यंत पोहोचायला मलातरी खूप वेळ लागेल किंवा पोहोचेन का नाही माहित नाही. पण तुम्हाला आठवण यावी अस काही आज लिहून गेलो त्याबद्दल स्वत:वरच बेहद्द खूष झालो! आज स्वत:लाच पार्टी देणार! ;-) धन्यवाद! Sandy
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
In reply to सुंदर कथा आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय तरल आणि गावगाड्याचं सुंदर हळवं करणारं लेखन आहे. आवडलं.धुआ धुआसा बन गया हू मै जमानेमे अब तुमसा कोई मिले तो महसूस हो लेता हू! धन्यवाद! Sandy
In reply to आवडलं लेखन. पण एक बाळबोध by चित्रगुप्त
चित्रवानी दिसते" आई म्हणाली होती म्हणून का ?हे कारण आहेच. पण ते का आहे ते समजून घेतले पाहिजे. कथेत ज्याप्रमाणे सासरचे चित्रण केले आहे त्यावरून, माय-लेकींना बाळाच नाव काय ठेवायचं वगैरेसाठी तेवढी मोकळीक (दडपणाच्या छायेत!)मिळाली नसणार हेच दिसते किंवा त्याविषयी बोलायचे राहून गेले असणार. त्यामुळेच लेकीने आईचे 'ते' नकळत बोल आईची इच्छा/आशीर्वाद असे गृहीत धरले! धन्यवाद! Sandy
उत्कृष्ट बारकाव्यांनिशी आलेलं संवेदनशील लेखन. आपल्या आजुबाजूला असलेल्या जगाकडे बघण्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती लेखकाकडे असल्याचं जाणवतं. आटोपशीरपणा हे आणखी एक बलस्थान.आता मला हार्टअटकच होईल बहुतेक! तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे! Sandy
In reply to संदीप भाऊ by बोका-ए-आझम
In reply to "प्रतिक्रिया तर सहज मिळतात, by सायकलस्वार
माझी कोणाला मार्गदर्शन करण्याची लायकी आहे असा माझा गैरसमज नाही, तरीपण वरच्या एका वाचकाच्या थोड्या पुणेरी स्टाईलने दिलेल्या (म्हणजे प्रशंसेला भयानक कंजूस, पण खवचट टीकेला तत्पर;)) प्रतिक्रियेचा काय अर्थ असावा, असे मला वाटते, (आणि मलाही थोडं तसंच वाटतं) ते लिहितो.
तर कथाशैली चांगली आहे, लिहिण्याची स्टाईल ओघवती आहे, कथा चित्रदर्शी आहे, फापटपसारा टाळला आहे. हे सगळे प्लस पॉईंट आहेत आणि इतरांनी त्याबद्दल लिहिलं आहेच, पण शेवट एकंदरीत फिल्मी वाटला. गावात पाय टाकल्यावरच आईचे (कोणत्याही कारणाशिवाय) आपोआप मरणे पटले नाही. शिवाय ते कावळा शिवणे वगैरे गोष्टी आता जुनाट वाटतात. तुमच्या आधीच्या कथा वाचल्या होत्या, त्या चांगल्या आणि जेन्युईन होत्या.
ही टीका नाही हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते पूर्णपणे चुकीचं असू शकतं.
पुणेकर येवढे कष्ट घेत नाहीत.
'कशाला वीज वाया घालवता?' येवढेच विचारतात. In reply to "प्रतिक्रिया तर सहज मिळतात, by सायकलस्वार
तुम्ही प्रविण दवणे नावाने पण