✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मोफत जादुची झप्पी

द
दवबिन्दु यांनी
Sat, 12/20/2008 - 13:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3252 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/20/2008 - 14:06 नवीन

लय भारइ

लय भारे माहेत्यी दियिल्या बद्ल आबार आनि त्यो कुतरयाचा परसन्ग वाचुन माज्या मेय्लेल्या कुतरयाचे आत्वन झालि आन्नि दोल्यात पानी आल्ये. असेच लिव्हित जावा आपलयाला खुप आवदले. तुमहाला शुबेच्चा आनी जादुचि जहप्पी. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 12/20/2008 - 16:08 नवीन

हा हा हा

तोडलस रे राजकुमारा !! =)) बाकी बिंदुराव माहितीची उत्तम देवाणघेवाण झाली. - आपलाच परिकथेतील जाडकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 16:09 नवीन

कोणत्या

कोणत्या विमानतळावर पुठ्ठा घेउन उभी असते तेवढी इन्फॉरमेशन काडा राव आपला पुठ्ठा सांभाळून वागा, नाहीतर बसायच्या दोन-चार लाथा! ;-) "आतापर्यंत अनेकदा विमानातून प्रवास केलेला आहे तेव्हा उगाच तिकडे विमानतळावर येऊ नका. मी येईन घरी माझी-माझी!", हे माझं सांगणं घरच्यांनी कधीही मनावर घेतलं नाही. याउलट जिथून घरी यायचे त्या विमानतळावर घ्यायला कोणीही नसायचं. दोन्ही प्रकारात मला कधीही काहीही फरक वाटला नाही. दहा-बारा तास प्रवास केल्यावर खरंतर जाऊन ताणून देणे हेच महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळे कोणी आलं, नाही आलं, झप्पी दिली, नाही दिली, काहीही वाटलं नाही. मात्र शेवटच्या वेळेस घरी यायला निघाले तेव्हा मात्र सोडायला तिघं जण आले होते, तेव्हा फारच छान वाटलं. अर्थात, वरच्या गोष्टीत काहीही गंमत वाटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Sat, 12/20/2008 - 16:20 नवीन

अवांतर लेखन

या प्रतिसादात बरेचसे अवांतर लेखन अन वैयक्तीत मालकीच्या गोष्टींचा उल्लेख आहे असे संपादक मंडळासाठी नमुद करु इच्छितो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 14:31 नवीन

चालू द्या!

चालू द्या! आमचीही तुम्हाला जादूची झप्पी! आपला, तात्या बालन! :)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 12/20/2008 - 14:40 नवीन

ए. आर.

ए. आर. रहमानने ही नुकतंच एक गाणं आणि त्याचा विडीओ बनवलाय या विषयावर. टिव्हीवर पाहिलं तेव्हा हे नेमकं काय आहे ते कळालं नाही आधी, पण तुमच्यामुळे या विषयीची माहिती मिळाली. धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 12/20/2008 - 14:49 नवीन

सरजी...

सरजी... व्हॉट ऍन आयडीया... -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/20/2008 - 16:46 नवीन

छानच कल्पना.

एकदा एका ध्यान शिबीराला गेलो असताना तेथील साधूने सांगितलेली गोष्ट. असेच एक ध्यान शिबीर त्यांनी तुरुंगात आयोजन केले होते. तेथील अनेक शिक्षा भोगणारे गुन्हेगार त्यात सहभागी झाले होते. काही कैदी लगेचच शिबीराच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ लागले. त्यात एक अट्टल खुनाच्या आरोपातून सिक्षा झालेला कैदी होता. तो मात्र अधून मधून ऐवुन न ऐकता शिवीगाळ करीत असे. २/३ दिवस असा क्रम चालला. ते त्या कैद्याशी मात्र चांगले बोलत आणि त्याला अलिंगन देत असत. २/३ दिवसानंतर असेच अलिंगन दिले असताना तो कैदी स्पुंदुन स्पुंदुन रडायला लागला. मला माणसासारखे कोणीच वागवले नाही तुम्ही मात्र मला किती चांगली वागणुक देत आहात? स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते. वारकरी लोक गळाभेट घेत असतात.
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Sat, 12/20/2008 - 18:26 नवीन

स्पर्शाची

स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते. अस्मादिक पण निरतिशय दु:खी आहेत. :S कोणी उत्सुका आहे इथे गळाभेट घ्यायला? O:) ताबडतोब व्य.नि. ने कळवावे. :-C केवळ आपलाच, साखरांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विनायक प्रभू Sat, 12/20/2008 - 16:52 नवीन

असे

असे काहीतरी करावे म्हणतो. बायडीला कळले तर?
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/20/2008 - 16:56 नवीन

चांगले म्हणेल.

कल्पना चांगलीच आहे असेच म्हणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 17:09 नवीन

आणि

आणि त्यामागची भावना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विनायक प्रभू Sat, 12/20/2008 - 17:23 नवीन

जागा

परी तु जागा चुकलासी असे म्हणेल. प्रतिसादाची जागा पण चुकली. दोन नंबर वर द्यायला पाहिजे होता. आज झालय काय मला? कानाला सर्दी झाली आहे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
स
सखाराम_गटणे™ Sat, 12/20/2008 - 18:58 नवीन

ठिक आहे

ठिक आहे कल्पना. मला तर काय खास वाटत नाही. अवांतरः 'मोफत जादुची झप्पी' मी आधी 'मोफत जादुची पप्पी' वाचले होते. ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 12/20/2008 - 19:00 नवीन

'मोफत

'मोफत जादुची पप्पी' हे मी आधी 'मोफत जाडुची पप्पी' असे वाचले होते. आता जाडु कोण हे विचारु नकोस -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
द
दवबिन्दु Sun, 12/21/2008 - 08:15 नवीन

थ्यांकु

माज्या काहीबाही लिहिन्याला आपन लोकांन्नी दिलेल्या प्रतिसादासाठी मनापास्न थ्यांकु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा