एक मानुस होता. जुआन माण नावाचा. तो सिडनीला आपल्या घरी चाल्ला होता. विमानतळावर पाहिलं तं कोनीच त्याला घ्यायास आलेलं नव्हतं. आजुबाजुला सर्वजनांचे नातलग आल्ते. एकमेकांना मिठि मारुन राहिले होते.
त्याला खुप दु:ख वाटुन राहिले. की आपल्याला कोनीच भेटायला आलेलं नाही. मग त्याने एक मोठा पुट्ठा, रंगीत पेनं विकत घेतली. त्यावर दोनी बाजूला लिहलं Free Hug - मोफत जादुची झप्पी आनि उबा राहिला लोकान्च्या मधे जाउन. लोक त्याच्याकडं पाह्यचे फुडे जायचे.
मग एक बाई थाबली. त्याला म्हनाली, माझं कुत्र मेलं आज सकाली. आनि माझ्या मुलीची आजच पहिली बरसी आहे. ती गेल्या वर्षी अपघातात मरन पावली. मग हा फुडे झाला आनि तीला घट मिठि मारली. तिला खुप बरं वाटलं. दिवसभर लोक त्याच्या जवल येत राहिल्ले आनि मिठि मारत राहिल्ले. मग हि आयडिया सगल्यांना आवडली. बरेच लोक असं करायला लागले, मग पोलीस बोल्ले असं करायचं नाही. त्यानी बंदी आनली. पण माण डरला नाही. शेवटी पोलीस लोक हरले. हये सगलं तुमाला http://www.freehugscampaign.org/ इथं वाचता येयील.
(मी इंग्लीश मिडीयमचा आहे. माझ मराठी खराब आहे. समजुन घ्यावा.)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3274
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारइ
हा हा हा
In reply to लय भारइ by परिकथेतील राजकुमार
कोणत्या
In reply to हा हा हा by आनंदयात्री
अवांतर लेखन
In reply to कोणत्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
चालू द्या!
ए. आर.
सरजी...
छानच कल्पना.
स्पर्शाची
In reply to छानच कल्पना. by कलंत्री
असे
चांगले म्हणेल.
In reply to असे by विनायक प्रभू
आणि
In reply to चांगले म्हणेल. by कलंत्री
जागा
In reply to चांगले म्हणेल. by कलंत्री
ठिक आहे
'मोफत
In reply to ठिक आहे by सखाराम_गटणे™
थ्यांकु