✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा... भाग २

भ
भडकमकर मास्तर यांनी
Tue, 12/16/2008 - 16:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26517 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण गुरुवार, 12/18/2008 - 02:12 नवीन

हा घ्या

हा घ्या कोलबेरपंत Image removed. आपला (प्रसिद्धीलोलुप) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
म
मुक्तसुनीत गुरुवार, 12/18/2008 - 01:30 नवीन

काही प्रतिक्रिया

मिस्टीक रिव्हर : नैतिक , पाप-पुण्यादि संकल्पना , मानवी नातेसंबंध यांचे बहुस्तरीय चित्रण : उत्तम चित्रपट. मिलियन डॉलर बेबी : टिअरजर्कर (पक्षी : मुद्दाम अश्रूपात घडवून आणल्यासारखा ) :-( बिफोर सनराई़ज, बिफोर सनसेट : सुरेख !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
स्वाती राजेश Sat, 12/20/2008 - 21:10 नवीन

मी सुद्धा क्लिंट इस्टवुड ची फॅन आहे.

CHANGELING ह त्याचा नविन मुव्ही फारच सुंदर आहे, अंजलीना जोली चे काम अप्रतिम....:) बाकीचे अब्सल्युट पॉवर, द फरफेक्ट वर्ल्ड आणि अन्फॉर्गिव्हन तर फारच छान आहे..... मी सर्व त्याचे मुव्ही पाहते, द गुड द बॅड द अग्ली पासून......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अमोल नागपूरकर Sat, 12/20/2008 - 14:04 नवीन

मला रब ने

मला रब ने बना दी जोडी मध्ये सर्वात जास्त आवडली ती शेवटची श्रेयनामावली. दोन कारण १) आता हा रटाळ सिनम सम्पला हे आणि २) श्रेयनामावली (आणि तत्यातले फोटोज, शाह रूखचे निवेदन खरच सुन्दर होते !)
  • Log in or register to post comments
T
trendi.pravin Mon, 02/02/2009 - 01:58 नवीन

दोस्ताना

अलिकडेच "दोस्ताना" बघितला...बरा आहे.. म्ह्ण्जे वात्रट्पणा आवड्त असेल तर ठीक्...पण प्रियन्का चोप्रा साठी बघू शकता...she looks just 'HOT".. आणि अभिनयही चान्गला करते .....बाकी चित्रपटातले दोन्हि खन्दे पुरुष (जॉन आणि अभी ) ...बरे आहेत्...दिग्दर्श्काने सर्वन्च्या 'assets'चा चान्गला 'USE'करुन घेतला असे दिसून येते...बाकी बॉबी देओल सुध्दा सुसह्य ......बोमन इराणी मात्र बेस्ट (as usual)....गाणी सुध्धा बरी आहेत.... trendi.pravin *************** style मे रहने का......... always!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा