ही कसली उस्तुकता?
काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला.
लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा .
किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन.
आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी----------
-----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द? आम्ही उत्सुकता ,औत्सुक्य वरून उत्सुकता शब्द
ऐकला होता.लोकसत्ता तुम्ही सुघ्दा ?मनात आलं
इथं शब्द छल करायचा अजिबात माझा हेतु नाही.पण अशी चूक मुद्राराक्षसाची होऊ शकत नाही,ही उपसंपादकाची डुलकी
पण नव्हे हे चक्क व्याकरणाचं अज्ञान आहे.
फार पूर्वी ज्यावेळी १रु. किंमत निदान आजची २५०रु. असेल त्यावेळी टाईम्स आॅफ इंडिया त्यांच्या पेपर मधल्या
एका स्पेलिंग मिस्टेकला १रु. देऊ असं जाहिर करायचे,मला नाही वाटत कोणी त्यांच्याकडून पैसे मिळवू शकले असेल.
लोकसत्ता तुमी जर असं चुकलासा तर बराबर कोन लिवनारवो?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14221
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
ख्या ख्या ख्या
In reply to मलाही हा हिरा अप्रकाशित आहे by अभ्या..
आता तिथे सॅन्डविचेस ला रेत की चुडैल आणि गुडडे बिस्कीत ला अच्छे दिन भिस्कुट कधी लिहितील ते पाहतो. ;)पयले रेत की चुड़ैल झेपलच नै ना. पुना पुना वाचून पायल. अडानी (का आडानी?) बाबाअश्लील =)) =)) =))
In reply to ख्या ख्या ख्या by बाबा योगिराज
अरर्र त्या सायीचा असा
In reply to अश्लील =)) =)) =)) by बॅटमॅन
खी खी खी.
In reply to अरर्र त्या सायीचा असा by अभ्या..
माझे आय पैड च आहे पण यावर
सेटिंग्ज मधे जाऊन किबोर्ड
In reply to माझे आय पैड च आहे पण यावर by दिवाकर कुलकर्णी
माझे स्वगत
काका, तुम्हाला ते वक्त
In reply to माझे स्वगत by दिवाकर कुलकर्णी
या सगळ्यात एक गमतीदार गोष्ट मला
दिकु जी लोकसत्ता पत्र पाठवा
हा लेख लिहण्यामागचा उद्देश
घ्या
भन,ती बी मानल्याली
धागा कां काढला
पेपर मधली भाषा ही प्रमाण
कोड्यात टाकणारे शीर्षक!
इंग्रजी>हिण्दी>मराठी असा
In reply to कोड्यात टाकणारे शीर्षक! by हुप्प्या
र खाल्ला आहे.
In reply to कोड्यात टाकणारे शीर्षक! by हुप्प्या
९९ कोड्यांची शिक्षा