ही कसली उस्तुकता
लेखनविषय (Tags)
ही कसली उस्तुकता?
काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला.
लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा .
किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन.
आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी----------
-----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द? आम्ही उत्सुकता ,औत्सुक्य वरून उत्सुकता शब्द
ऐकला होता.लोकसत्ता तुम्ही सुघ्दा ?मनात आलं
इथं शब्द छल करायचा अजिबात माझा हेतु नाही.पण अशी चूक मुद्राराक्षसाची होऊ शकत नाही,ही उपसंपादकाची डुलकी
पण नव्हे हे चक्क व्याकरणाचं अज्ञान आहे.
फार पूर्वी ज्यावेळी १रु. किंमत निदान आजची २५०रु. असेल त्यावेळी टाईम्स आॅफ इंडिया त्यांच्या पेपर मधल्या
एका स्पेलिंग मिस्टेकला १रु. देऊ असं जाहिर करायचे,मला नाही वाटत कोणी त्यांच्याकडून पैसे मिळवू शकले असेल.
लोकसत्ता तुमी जर असं चुकलासा तर बराबर कोन लिवनारवो?
प्रतिक्रिया
लोकसत्ता काय, सकाळ मध्येपण
"या सगळ्या लेखकांनी आपले
कोल्हापुरात राहून लोकसत्ता
फुडारी.
कोल्हापुरात पुढारीला पुड्रीच
अहो आजोबा, तुमचा शुद्धलेखनाचा
ख्या ख्या ख्या.
+१
“Are you there” म्हनायचा आहे
अरेच्चा!
“अदुगर मी सुटीचं काम केलंय
आता लेखणी खाली ठेवणे नाही.
किती तो शुद्धलेखनाचा अट्टाहास
ज्ञा-रे,
कायतरिच बोलणं...
बोलीभाषा आणि लिखित भाषा यातील
यस... अगदी बरोबर.
अहो.. कु.का. (कुलकर्णी काका)
ठाण्यात राजमाता वडेवाल्याच्या
आमच्या शेजारी मराठीतले एक
'प्रथितशय' की 'प्रथितयश'?
'किंव' ऐवजी 'किंवा' हवे ...
उत्सुकता...
व्याकरणाचं अज्ञान? म्हणजे
मी काय म्हंतो, तुमी
गरीबाचं अज्ञान दूर व्हावं अशी
http://www.loksatta.com
व्याकरण नाही हो !
धेडगुजरी प्रकार
आरक्षणाचे हे तोटे तर नाहीत ना
काडी उत्तम....
असा 'प्रश्ण' का बरे पडला
हा क्वेश्चन मला का
काडी चांगलीय. जोकराचा प्रश्न
मा.दिपोटी (संदर्भ आर्यभूषण
अशा चुकामागं आरक्षण एकच कारण
जोडाक्षर चुकणे हे सदोष
काडी वगैरे टाकायची नाही. पण
पांडुरंग हरी वासुदेव हरी
तुमची थोडीशी कामं वाढवु का? :
वाढवा की!
@ दिवाकर,
मी माझ्या पहिल्या स्फूटा
आम्ही दर्जेदाराकडून दर्जा
मा.लाटकर
ज्या प्रमाणे इंग्रजी मध्ये,
मनोगतावर ही सुविधा आहे बहुतेक
यावर शंतनू ओक काम करत होते
शुद्धलेखन
मनोगत.कॉमचे शुद्धीचिकित्सक
Pagination